pandharpur wari

'जणू विठ्ठलच रस्ता दाखवत होता,' पंढरपूर वारीत हरवलेल्या कुत्र्याने 250 किमी प्रवास करत गाठलं घर; गावाने केला सत्कार

हरवलेला श्वान घरी परतल्याचं पाहून आनंद झालेल्या जमावाने त्याचा सत्कार करत चक्क रॅली काढली. तसंच त्याच्या सन्मानार्थ गावाला मेजवानाही देण्यात आली. 

 

Jul 31, 2024, 10:49 AM IST

Ashadhi Ekadashi 2024: 'विठ्ठल' शब्दाचा नेमका अर्थ काय? 99% लोकांना कल्पनाही नाही

Ashadhi Ekadashi 2024 Meaning Of Word Lord Vitthal: आषाढी एकादशीनिमित्त विठूरायाची पंढरी वारकऱ्यांनी दुमदुमून गेली आहे. दरवर्षी आवर्जून होणारी गर्दी आणि विठूरायाला एक झलक पाहण्यासाठी लाखो भाविक आषाढीनिमित्त पंढरपूरला येतात. मात्र ज्या विठ्ठलासाठी हे भाविक येतात त्या विठ्ठल शब्दाचा अर्थ तुम्हाला ठाऊक आहे का? तोच जाणून घेऊयात...

Jul 17, 2024, 08:10 AM IST

Ashadhi Ekadashi: वारकऱ्यांचा रांगेतील त्रास थांबणार, सरकार 103 कोटी देणार, तिरुपतीप्रमाणे...; CM शिंदेंची घोषणा

Ashadhi Ekadashi 2024 Pandharpur Photos: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज पंढरपुरमध्ये आषाढी एकादशीनिमित्त सहकुटुंब महापुजेत सहभागी झाले. या सोहळ्यातील काही खास फोटो मुख्यमंत्र्यांनी शेअर केले आहेत. पाहूयात हेच फोटो आणि यावेळी मुख्यमंत्री काय म्हणाले ते...

Jul 17, 2024, 07:39 AM IST

Ashadhi Ekadashi 2024 : कशी होते मानाच्या वारकऱ्यांची निवड? साक्षात विठ्ठलाच्या महापूजेचा मिळतो मान

Ashadhi Ekadashi 2024  : मानाचे वारकरी म्हणून सन्मान केल्या जाणाऱ्या वारकरी दाम्पत्याला मिळतात या सुविधा... जाणून घ्या विठ्ठलाच्या भक्तांसाठी केलेली ही खास तरतुद... 

 

Jul 17, 2024, 07:06 AM IST

Ashadhi Ekadashi 2024 : विठ्ठलभेटीचा उत्साह शिगेला...; रिंगण सोहळ्यातील भारावणारी दृश्य; पाहून लगेच स्टेटसला ठेवाल

Ashadhi Ekadashi 2024 : पंढरपुरातील वातावरण सध्या एका वेगळ्याच शिखरावर पोहोचलं आहे कारण, इथं कणाकणात विठ्ठल आहे... 

Jul 16, 2024, 02:50 PM IST

Ashadhi Ekadashi Wishes: आषाढी एकादशीनिमित्त विठ्ठल भक्तांना पाठवा 'हे ' खास शुभेच्छा संदेश, फोटो, Whatsapp Status अन् विठुरायाचा भक्तीत तल्लीन व्हा

Ashadhi Ekadashi 2024 Wishes Quotes Whatspp Status in Marathi : आषाढी एकादशी म्हणजे देवशयनी एकादशीला हिंदू धर्मात विशेष महत्त्व आहे. एकादशीच व्रत हे भगवान विष्णुला समर्पित आहे. विठू माऊली ही भगवान विष्णूचं अवतार मानले जाते. आषाढी एकादशीला पंढरपुरासह अवघ्या महाराष्ट्र विठुमय होऊन होता. चला मग आषाढी एकादशीचा आनंद प्रियजनांसोबत द्विगुणीत करण्यासाठी Quotes, Messages, आणि WhatsApp Status द्वारा सोशल मीडियावर खास शुभेच्छा संदेश पाठवून विठुरायाचा भक्तीत तल्लीन व्हा

Jul 16, 2024, 08:25 AM IST

जत्रा आणि यात्रा मधील फरक काय?

Jatra vs Yatra: जत्रा आणि यात्रा मधील फरक काय?  जत्रा आणि यात्रा हे दोन्ही शब्द उत्सवाशी, लोकसंस्कृतीशी संबंधित आहेत. रूढ संकेतांनुसार, जिथे गोड नेवैद्य असतो ती यात्रा असते. आणि जेथे खारा नैवेद्य असतो ती जत्रा असते. 

Jul 2, 2024, 06:46 PM IST

'पंढरपूर' या शब्दाची निर्मिती कशी झाली?

Pandharpur Wari 2024: 'पंढरपूर' या शब्दाची निर्मिती कशी झाली? आषाढी वारी सुरु झाली आहे. वारकरी आता पंढरपूरला रवाना होत आहे. पण पंढरपूर या शब्दाची निर्मिती कशी झाली माहीत आहे का?  पंढरपूरला पांडरंगपल्ली, पंडरंगे, पौंडरीकक्षेत्र, फागनिपूर, पंडरीपूर, पांडुरंगपूर, पंढरी अशी नावे निरनिराळ्या वेळी दिलेली आढळतात. 

Jul 2, 2024, 04:51 PM IST

पंढरीच्या विठ्ठलाला 'कानडा' हे बिरुद का वापरलं जातं?

पंढरीच्या विठ्ठलाला 'कानडा' हे बिरुद का वापरलं जातं?

Jul 2, 2024, 01:05 PM IST

पाऊले चालती... आज माऊलींची पालखी दिवेघाटात; तुकोबारायांची पालखी कुठवर?

Ashadhi ekadashi 2024 : याच विठ्ठलभेटीची आस मनी बाळगून हजारो- लाखो वारकरी आता टप्प्याटप्प्यानं पंढरपुरच्या दिशेनं मार्गस्थ होताना दिसत आहेत. श्री संत ज्ञानेश्वर माऊली आणि संत तुकाराम महाराज यांच्या पालख्याही मजल दरमजल करत प्रवासाचा पुढील टप्पा गाठत आहेत. 

 

Jul 2, 2024, 09:51 AM IST

दिंडी चालली चालली, मनी विठाई माऊली... आळंदीचं मोहक रुप

दिंडी चालली चालली, मनी विठाई माऊली, मंद चालती पाऊली, पुढे चाले वीणाधारी, मागे मागे वारकरी...

Jun 29, 2024, 06:45 PM IST
Anandwari Pandharpur Wari Update PT1M57S

संत चालले पंढरी, मुखी राम कृष्ण हरि... आळंदीत लाखो भाविक उपस्थित

संत चालले पंढरी, मुखी राम कृष्ण हरि... आळंदीत लाखो भाविक उपस्थित

Jun 29, 2024, 06:25 PM IST

Ashadhi Ekadashi 2024 : भेटी लागी जीवा..! कधी आहे आषाढी एकादशी? तिथी, शुभ मुहूर्त, आणि महत्त्व जाणून घ्या

Ashadhi Ekadashi 2024 : आषाढ महिन्याला सुरुवात झाली की भक्तांना वेध लागतात ते विठुरायचा दर्शनाचे...यंदा आषाढी एकादशी, देवशयनी किंवा हरिशयनी एकादशी कधी आहे, शुभ मुहूर्त, महत्त्व आणि कथा याबद्दल संपूर्ण माहिती एका क्लिकवर. 

Jun 24, 2024, 09:30 AM IST

PHOTO: संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी सोहळ्यातील मानाच्या अश्वांचे अंकलीहून आळंदीकडे प्रस्थान

Saint Dnyaneshwar Maharaj Palkhi PHOTO: संत ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखी सोहळ्यात अग्रभागी असणाऱ्या देवाच्या व स्वाराच्या अश्वांचे प्रस्थान आज झालं. हरिनामाच्या गजरात हा प्रस्थान सोहळा पार पडला. आळंदी मंदिरात परंपरांचे पालन करीत नागरिकांनी निर्जला एकादशी हरिनाम गजरात साजरी करण्यात आली. भाविकांनी श्रींचे दर्शन घेतले अन् हरिनामाचा गजर केला.

 

Jun 18, 2024, 09:39 PM IST