जत्रा आणि यात्रा मधील फरक काय?

दक्षता ठसाळे-घोसाळकर
Jul 02,2024

जत्रा आणि यात्रा हे दोन्ही शब्द उत्सवाशी, लोकसंस्कृतीशी संबंधित आहेत.

रूढ संकेतांनुसार, जिथे गोड नेवैद्य असतो ती यात्रा असते

आणि जेथे खारा नैवेद्य असतो ती जत्रा असते.

एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी प्रवास करुन जाणे म्हणजे यात्रा.

उदाहरणार्थ पंढरपूरची यात्रा, काशी यात्रा, अमरनाथ यात्रा

जत्रा ही एका ठिकाणी असते. गावागावात जत्रा भरली जाते. नागरिकांना प्रवास करावा लागत नाही.

यात्रा ही वयस्कर लोकांसाठी असते तर जत्रा ही लहान मुलांसाठी असते असे म्हटल्यास चूक होणार नाही

VIEW ALL

Read Next Story