pandharpur wari

तब्बल सोळा वर्षांपासून अनवाणी पायाने वारी अन् पुजेचा मान

आषाढी एकादशी निमित्त पंढरपुरात श्रीविठ्ठवलाची मानाची पूजा करण्याचा मान, यंदा हिंगोलीतल्या धांडे दाम्पत्याला मिळाला. तब्बल सोळा वर्षांपासून अनवाणी पायाने वारी करणारं धांडे दाम्पत्य विठ्ठलाप्रती नुसतं श्रद्धाळूच नाही, तर कष्टाळू, मेहेनती आणि आदर्श असंच वारकरी दाम्पत्य आहे. 

Jul 31, 2015, 05:31 PM IST

पंढरपूरच्या वारीत उत्साहाला उधाण

 जगदगुरु संत श्री तुकाराम महाराज्यांच्या पालखीचं इंदापूरमध्ये मोठ्या उत्साहात स्वागत झालं. तुकोबांच्या पालखीचं इंदापुरात गोल रिंगण सोहळा पार पडला. बेलवाडीनंतर इंदापूरात तुकोबारायांचं हे दुसरं गोल रिंगण इंदापुरमध्ये झालं.

Jul 2, 2014, 11:47 AM IST

विठ्ठल-रुक्मिणीची मुख्यमंत्र्यांची सहपत्नीक महापूजा

पंढरपुरात आज विठ्ठल आणि रुक्मिणीची महापूजा करण्यात आली. आषाढी एकादशी निमित्त मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी विठ्ठलाची सपत्नीक पुजा केली. तर नामदेव वैद्य आणि गंगुबाई वैद्य हे यंदाचे मानाचे वारकरी ठरलेत.

Jul 19, 2013, 07:24 AM IST

तुकोबांचे पहिले रिंगण रंगले पिंपरीत!

जगद्गुरू संत तुकाराम महाराजांच्या पालखीचं पहिलं गोल रिंगण आज पिंपरीत पार पडलं. गेल्या वर्षीपासून पिंपरीत रिंगण सोहळा सुरू झाला आहे. तिथीनुसार एक दिवस अधिक मिळाल्याने हा रिंगण सोहळा घेण्यात आला आहे. आषाढी वारीतला हा रिंगण सोहळा महत्वाचा मानला जातो.

Jun 12, 2012, 08:36 PM IST