pakistan

Vijay Diwas : 1971 च्या बांग्लादेश मुक्ती युद्धात भारताचा पाकिस्तानवर विजय

Vijay Diwas : 16 डिसेंबर या दिवशी भारताने पाकिस्तानवर बांग्लादेश मुक्ती युद्धात विजय मिळवला. सैन्यातील दिग्गज लोक, सशस्त्र सेना, राजकारणी आणि सरकार या योद्धांच्या बलिदानाबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी श्रद्धांजली वाहतात.

Dec 16, 2022, 11:31 AM IST

Team India ला हरवल्यानंतर दुकानदाराने फुकट वस्तु दिल्या,पाकिस्तान खेळाडूने सांगितला 'तो' किस्सा

दरम्यान टीम इंडिया सध्या बांगलादेशविरूद्ध (India vs Bangladesh) टेस्ट सामना खेळत आहे. या सामन्यातील पहिल्या डावात टीम इंडियाने 404 धावा केल्या आहेत. 

Dec 15, 2022, 04:59 PM IST

पाकिस्तान दौऱ्यावर असलेल्या इंग्लंड टीमसाठी वाईट बातमी; स्टार खेळाडूच्या गाडीला गंभीर अपघात

या अपघातानंतर त्याला एयरलिफ्ट (airlifted to hospital) करून रूग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. 

Dec 14, 2022, 04:31 PM IST

Pakistan Economic Crisis: कंगाल पाकिस्तानवर अमेरिकेतील मालमत्ता विकण्याची आली वेळ?

Pakistan Economic Crisis: अमेरिकेची राजधानी वॉशिंग्टनमधील (washington) आर स्ट्रीट या भर शहरातील ही इमारत पाकिस्तानी दूतावासाच्या सुरक्षा विभागाच्या मालकीची आहे. या मालमत्तेच्या विक्रीसाठी स्थानिक वृत्तपत्रात जाहिरात देऊन विक्रीची घोषणा करण्यात आली आहे.

Dec 14, 2022, 01:22 PM IST

सुधरा रे पाकड्यांनो! मॅच संपल्यावर पाकिस्तानच्या खेळाडूची अखिलाडूवृत्ती, बेनस्टोक्ससोबत...

कसोटी सामना हरल्यावर पाकिस्तानच्या खेळाडूने पाहा काय केलं?

Dec 13, 2022, 01:31 AM IST

PAK vs ENG: इंग्लंडने वाजवला पाकिस्तानचा बाजा; मुलतानच्या मैदानावर 'सुलतान'चा पराभव, रचला इतिहास!

England vs Pakistan: सध्याच्या तीन सामन्यांच्या कसोटी मालिकेत (Eng Beat Pak in test series after 22 years) इंग्लंडने पाकिस्तानविरुद्ध 2-0 अशी अभेद्य आघाडी मिळवली. 

Dec 12, 2022, 04:43 PM IST

भारत-पाकिस्तान क्रिकेट सामन्यांसंदर्भात परराष्ट्र मंत्र्यांचं मोठं विधान, म्हणाले...

India vs Pakistan Match : परराष्ट्र मंत्री जयशंकर यांनी भारत-पाकिस्तान (IND vs PAK) क्रिकेट सामन्यांमधून दोन्ही देशांचे संबंध सुधारतील का यासंदर्भातही भाष्य केलं.  

Dec 10, 2022, 11:43 AM IST

पंजाबमध्ये पोलीस ठाण्यावर दुसऱ्यांदा रॉकेट डागले; हल्ल्यामागे पाकिस्तानची भूमिका असण्याची शंका

Rocket launcher attack : घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तपास सुरू केला. या रॉकेट हल्ल्यात कोणतीही जीवितहानी झालेली नाही ही दिलासादायक बाब आहे

Dec 10, 2022, 10:33 AM IST

PAK vs ENG : अब की बार 'अबरार'! पाकिस्तानला भेटला नवा मिस्टी स्पीनर Abrar Ahmed

अबरारने त्याच्या गोलंदाजीच्या जादूने इंग्रजी खेळाडूंची (England team) चांगली दाणादाण उडवली आहे. सुरुवातीच्याच सामन्यात त्याने 7 विकेट्स (7 Wickets) घेतलेत. 

Dec 9, 2022, 07:00 PM IST
Dipali Sayed Pakistan and Dawood Ibrahim connection? Serious allegations of Bhausaheb Shinde PT55S

Dipali Sayed Pakistan Connection? | दीपाली सय्यद यांचं पाकिस्तान आणि दाऊद कनेक्शन?

Dipali Sayed Pakistan and Dawood Ibrahim connection? Serious allegations of Bhausaheb Shinde

Dec 7, 2022, 09:20 PM IST

Ben Stokes च्या प्रेस कॉन्फ्रेंसमध्ये पाकिस्तानी पत्रकाराने उडवली कमांडर अभिनंदन यांची खिल्ली? Video Viral

पाकिस्तान आणि इंग्लंड (PAK vs ENG) यांच्यामध्ये सध्या 3 सामन्यांची रोमांचक सिरीज खेळवली जातेय. दरम्यान सामन्यानंतर झालेल्या प्रेस कॉन्फरन्समध्ये एक अशी घटना घडली, ज्यामुळे सर्व भारतीय संतापले आहेत.

Dec 6, 2022, 06:51 PM IST