Ajit Doval : अजित डोवाल यांचा एक मोठा निर्णय आणि पाकिस्तान मध्ये खळबळ
अफगाणिस्तानचा प्रश्न पाकिस्तानशिवाय सोडवण्याचा भारताचा प्रयत्न आहे. त्यामुळेच या बैठकीतील गैरहजेरीमुळे पाकिस्तानला मोठा धक्का बसला आहे.
Feb 12, 2023, 05:07 PM ISTInd Vs Pak: भारत-पाकिस्तानमध्ये आज महामुकाबला, सामना कधी, कुठे पाहता येणार, जाणून घ्या
Womens T20 World Cup 2023 Ind vs Pak : टीम इंडिया आणि पाकिस्तान यांच्यातील वर्ल्ड कपमधील पहिला टी-20 सामना केपटाऊनच्या न्यूलँड्स मैदानावर खेळवला जाणार आहे. भारतीय वेळेनुसार हा सामना संध्याकाळी 6.30 वाजता सुरू होईल.
Feb 12, 2023, 03:18 PM ISTभारताच्या विजयाने WTC Points Table मध्ये मोठा फेरबदल; 'या' देशांचं स्वप्न भंगलं
शनिवारी म्हणजेच 11 फ्रेबुवारी रोजी बॉर्डर गावस्कर ट्रॉफीचा पहिला सामना टीम इंडियाने जिंकला आहे. या विजयासह टीम इंडियाने वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या पॉईंट्स टेबलमध्ये (WTC 2021-23 points table) स्थान अजूनच पक्क केलं आहे. याचसोबत भारताच्या विजयाने 3 टीम्सव WTC फायनल खेळण्याचं स्वप्न भंगलं आहे.
Feb 11, 2023, 04:34 PM ISTKamran Akmal Retires: अॅरॉन फिंचनंतर आणखीण एका 'स्टार' खेळाडूची निवृत्ती
Kamran Akmal retirement :स्टार खेळाडूने सर्व प्रकारच्या क्रिकेट फॉरमॅटमधून निवृ्त्तीची घोषणा केली आहे. त्याच्या या निवृ्त्तीची क्रिकेट वर्तुळात चर्चा आहे. दरम्यान नेमका हा खेळाडू कोण आहे? व त्याचे क्रिकेटमधील योगदान काय आहे? हे जाणून घ्या.
Feb 7, 2023, 06:14 PM ISTTurkey Earthquake: पाकिस्तानचा नालायकपणा! भूकंपग्रस्त तुर्कीला मदत करणाऱ्या भारताच्या वाटेत आडकाठी
Pakistan Deny Airspace Indian Plane With Medical Aid To Earthquake Hit Turkey: भारताने तुर्कीला मदत करण्याचा निर्णय घेतल्यानंतर सोमवारी रात्रीच तुर्कीच्या दिशेनं भारताचं पहिलं विमान रवाना झालं.
Feb 7, 2023, 05:50 PM ISTMumbai Chand Nawab: मालवणचो 'चांद नवाब' बघलात का? तिच स्टाईल अन् तोच अंदाज, पाहा Video
Bharadi Devi Yatra: बजरंगी भाईजानमध्ये नवाजुद्दीन सिद्दकीने (Nawazuddin Siddiqui) चांद नवाबचं पात्र साकारलं होतं. त्यानंतर आता नवा मालवणी चांद नवाब आलाय.
Feb 5, 2023, 03:32 PM ISTVideo | पाकिस्तानचे माजी लष्करशाह मुशरर्फ यांचं निधन
Pakistan s ex army chief Parvez Musharraf Passes Awayy
Feb 5, 2023, 02:50 PM ISTPervez Musharraf Passes Away : पाकिस्तानचे माजी राष्ट्राध्यक्ष परवेझ मुशर्रफ यांचे निधन; दुबईत घेतला अखेरचा श्वास
Pervez Musharraf Passes Away : पाकिस्तानचे माजी पंतप्रधान जनरल परवेझ मुशर्रफ यांचे निधन झाले. ते 79 वर्षांचे होते. पाकिस्तानी मीडिया रिपोर्ट नुसार मुशर्रफ दीर्घकाळ आजारी होते. त्यांच्यावर दुबईतील रुग्णालयात उपचार सुरू होते.
Feb 5, 2023, 11:53 AM ISTPakistan । कंगाल पाकिस्तानला आणखी एक मोठा झटका
The hosting of the Asia Cup will slip from the hands of Pakistan
Feb 5, 2023, 08:50 AM ISTKarachi Mosque Attack: दोन वेळच्या जेवणाचे हाल होऊनही पाकिस्तान सुधरेना! दिवसाढवळ्या मशिदीवर चढून हल्ला; VIDEO व्हायरल
पाकिस्तानमध्ये आर्थिक संकट असतानाही कट्टरवादी मात्र अद्यापही धार्मिक मुद्द्यावरुन वाद निर्माण करत आहेत. कराचीमध्ये दिवसाढवळ्या हल्ला करत एका अहमदिया मशिदीची नासधूस करण्यात आल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे.
Feb 4, 2023, 09:55 AM IST
IND vs PAK: 17 वर्षानंतर टीम इंडिया पाकिस्तानमध्ये खेळणार? तातडीची मिटिंग बोलावली!
India vs Pakistan: बहरीनमधील बैठकीत (Bahrain Meeting) तोडगा निघणार की नाही?, असा सवाल आता उपस्थित होताना दिसतोय.
Feb 4, 2023, 12:17 AM ISTPakistan Economic Crisis: पाकिस्तानची 'विनाश काले विपरीत बुद्धि'; पैशांवरुन थेट चीनलाच सुनावलं
Pakistan Economic Crisis: मोठ्या आर्थिक संकटाचा सामना करणाऱ्या पाकिस्तानने आता अप्रत्यक्षपणे चीनलाच डिवचलं असून थेट पाकिस्तानमधील चिनी नागरिकांच्या सुरक्षेसंदर्भात भूमिका स्पष्ट केली आहे.
Feb 3, 2023, 07:37 PM ISTRamiz Raja: "टीम इंडियाने पाकिस्तानची नक्कल केली अन्...", पाकिस्तानच्या रमीझ राजा यांचा जावईशोध!
Latest Sports News: पीसीबीच्या (PCB) अध्यक्षपदावर विराजमान झाल्यानंतर रमीझ राजा (Ramiz Raja) यांनी भारतावर टीका करण्याची कोणतीही संधी सोडली नाही.
Feb 3, 2023, 05:12 PM ISTVideo | 48 वर्षांनंतर पाकिस्ताननं मोडला महागाईचा रेकॉर्ड
Pakistan Record Break inflation Rises To 48 Year High
Feb 3, 2023, 01:40 PM ISTबॉम्बस्फोटानंतर Pakistan मध्ये आणखी एक दहशतवादी हल्ला, 25 दहशतवाद्यांचा पोलीस स्थानकावर अंदाधुंद गोळीबार
पाकिस्तानात बॉम्बस्फोटानंतर खळबळ माजलेली असतानाच सशस्त्र 20 ते 25 दहशतवाद्यांनी एका पोलीस स्थानकावर हल्ला केला. दरम्यान पोलिसांनी चोख प्रत्युत्तर दिलं असता दहशतवाद्यांनी पळ काढला.
Feb 1, 2023, 11:21 AM IST