old notes

धुळ्यामध्ये ५० लाखांच्या जुन्या नोटा जप्त

धुळे शहरातील नटराज टॉकीज समोर पोलिसांनी ५० लाखांच्या जुन्या नोटा जप्त केल्यात.

Apr 2, 2017, 11:11 PM IST

नोटा बदली प्रकरणी पाच पोलीस बडतर्फ

चलनातून बंद झालेल्या 500 तसेच 1000 रुपयाच्या जुन्या नोटा बदली करण्याच्या प्रकरणात हेराफेरी करणा-या पाच पोलिसांना नोकरीतून बडतर्फ करण्यात आलंय. हे पाचही जण पुण्याच्या कोथरूड पोलीस स्टेशनमध्ये कार्यरत होते. 

Apr 1, 2017, 03:44 PM IST

ठाण्यात पुन्हा एकदा जुन्या नोटा जप्त

 ठाणे वर्तक नगर पोलिसांनी उपवन येथील राजेश गार्डन हॉटेल जवळ सापळा रचून 1 कोटी 35 लाख 96 हजारांच्या जुन्या 500 आणि 1000 रुपयांच्या नोटा पकडल्या.

Mar 6, 2017, 05:58 PM IST

ठाण्यात जुन्या 500, 1000 च्या कोटींच्या नोटा जप्त

चलनातील रद्द झालेल्या १००० आणि ५०० रुपयांच्या एकूण ९६ लाख ९० हजार ५०० रुपयेच्या नोटा पोलिसांनी जप्त केल्या आहेत.

Mar 4, 2017, 10:47 PM IST

अनिवासी भारतीयांना रिझर्व्ह बँकेचा दिलासा

चलनातून रद्द झालेल्या 500 आणि हजार रुपयांच्या नोटा बँकेतून बदलून घेण्यासाठी सर्वसामान्य नागरिकांना देण्यात आलेली मुदत 30 डिसेंबरला संपलीय. मात्र या काळात नोटा बदलून घेण्यात असमर्थ ठरलेल्या अनिवासी भारतीयांना रिझर्व्ह बँकेने दिलासा दिलाय. 

Jan 1, 2017, 11:22 AM IST

नोटबंदीनंतरही महालक्ष्मी मंदिराच्या दानपेटीत आठ लाखांच्या जुन्या नोटा

नोटबंदीनंतर कोल्हापूरच्या महालक्ष्मी मंदिरातील दान पेटीत 500 आणि 1000 रुपयांच्या 8 लाख 15 हजार रुपये टाकण्यात आले आहेत.

Dec 30, 2016, 07:32 PM IST

राज्यातील प्रसिद्ध ट्रस्ट देवस्थान संस्थानांना जुन्या नोटा बँकेत जमा करण्याचे आदेश

राज्यातील प्रसिद्ध ट्रस्ट देवस्थान संस्थान यांना उद्यापर्यंत त्यांच्याकडे जमा झालेल्या जुन्या पाचशे आणि हजार नोटा बॅकेत जमा करण्याचे आदेश देण्यात आले आहे. विधी न्याय विभागाने तशा सूचना देवस्थानांना केल्या आहेत.

Dec 29, 2016, 11:25 AM IST

जुन्या नोटा ठेवल्यास ५० हजारांचा दंड, कॅबिनेटची अध्यादेशाला मंजुरी

३१ मार्चनंतर जुन्या नोटा ठेवल्यास दंड आकारण्यात येणार आहे. केंद्रीय कॅबिनेटने या अध्यादेशाला मंजुरी दिली आहे. १० पेक्षा जास्त जुन्या नोटा ठेवल्यास किमान ५० हजार रुपयांचा दंड आकारण्यात येणार आहे.

Dec 28, 2016, 02:32 PM IST

३० डिसेंबरनंतर जुन्या नोटा बाळगणाऱ्यांवर होणार कारवाई

५०० आणि १००० च्या जुन्या नोटा रद्द केल्यानंतर आता जुन्या नोटा बदली करण्याची मुदत ही संपत आली आहे. ३० डिसेंबरला शेवटच्या दिवस असणार आहे. त्यानंतर आता अशी माहिती येत आहे की, ३० डिसेंबरनंतर आता जुन्या नोटा ठेवणाऱ्यांवर सरकार कारवाई करण्याच्या तयारीत आहे.

Dec 26, 2016, 10:41 PM IST

मुंबई विमानतळावर जुन्या नोटांची २५ कोटींची रोकड जप्त, व्यापाऱ्याला अटक

विमातळावर २५ कोटींच्या जुन्या नोटासह व्यापारी पारसमल लोढा याला सक्तवसुली संचलनालयाने (ईडी) अटक केली. 

Dec 22, 2016, 11:10 AM IST

10 डिसेंबरपासून सार्वजनिक वाहतुकीसाठी 500च्या जुन्या नोटांवर बंदी

10 डिसेंबरपासून पाचशे रुपयाच्या जुन्या नोटा रेल्वे, बस आणि मेट्रोमध्ये चालणार नाहीत.

Dec 8, 2016, 05:45 PM IST