old notes

१.२६ कोटी रुपयांच्या जुन्या नोटा जप्त, पोलीस अधिकाऱ्याच्या मुलाचा हात

एक कार संशयास्पद दिसून आली. पोलिसांनी कारची झडती घेतली. यावेळी कारमध्ये एक कोटी २६ हजार रुपयांच्या जुन्या नोटा आढळून आल्यात.  

Jun 12, 2019, 06:40 PM IST

नर्मदा नदीमध्ये पाचशे- हजारच्या जुन्या नोटा, लोकांची गर्दी

 नदीत नोटा असल्याची वार्ता वाऱ्यासारखी पसरली आणि लोकांची एकच गर्दी झाली. 

Sep 1, 2018, 01:37 PM IST

२२ कोटींच्या जुन्या नोटा बदलण्यास रिझर्व्ह बँकेचा नकार!

नोटाबंदीच्या काळात पुणे जिल्हा सहकारी बॅंकेत जमा झालेल्या २२ कोटींच्या जुन्या नोटा बदलून देण्यास रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने नकार दिलाय. 

Feb 18, 2018, 02:33 PM IST

पोलिसांच्या छापेमारीत करोडोंच्या जुन्या नोटा जप्त, १६ जण ताब्यात

नोटाबंदीच्या तब्बल १४ महिन्यांनंतर यूपीच्या कानपूर जिल्ह्यातील एका परीसरात करोडो रूपयांच्या जुन्या नोटा सापडल्याने एकच खळबळ उडाली आहे. 

Jan 17, 2018, 10:44 AM IST

२५ कोटी रुपयांच्या जुन्या नोटा जप्त, चौघांना अटक

मोदी सरकारने ५०० आणि १००० रुपयांच्या जुन्या नोटा बंद करण्याचा निर्णय घेतला होता. या नोटा चलनातून रद्द करुन वर्ष उलटला असला तरी अद्यापही जुन्या नोटा सापडत असल्याचं पहायला मिळत आहे.

Dec 30, 2017, 11:26 PM IST

जुन्या ५०० आणि १००० च्या नोटांंची होतेय ऑनलाईन विक्री

नोटाबंदीच्या निर्णयाला आज एक वर्ष पूर्ण झालं.

Nov 8, 2017, 12:17 PM IST

अकोल्यात २० लाखांच्या ५००-१०००च्या जुन्या नोटा जप्त

अकोल्यात पोलिसांनी चलनातून बाद झालेली २० लाखांची रोकड पकडली आहे.

Jul 30, 2017, 07:03 PM IST

जुन्या नोटा बदलण्याची पुन्हा संधी मिळणार?

जुन्या नोटा बदलण्याची पुन्हा संधी मिळणार?

Jul 4, 2017, 11:26 PM IST

जुन्या नोटांबाबत केंद्र सरकारला सर्वोच्च न्यायालयाने फटकारले

जुन्या नोटांबाबत सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकार आणि भारतीय रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाला प्रश्न विचारला आहे. सबळ कारण असेल तर नोटा बॅंकेत का जमा करु नये?

Jul 4, 2017, 11:35 AM IST

जुन्या नोटांबाबत जिल्हा - सहकारी बँकांना आरबीआयचा दिलासा

जुन्या नोटांबाबत जिल्हा - सहकारी बँकांना आरबीआयचा दिलासा 

Jun 21, 2017, 04:57 PM IST

नोटाबंदीला सहा महिने, शिर्डी- सिद्धीविनायक ट्रस्टकडे कोट्यवधींची जुन्या नोटा

नोटाबंदी होऊनही सहा महिने झाले तरी मोठ्या देवस्थानाच्या दान पेटीत हजार आणि पाचशेच्या नोटा भाविक टाकत आहेत. या पैशांचं काय करायचं असा प्रश्न देवस्थानाला पडला आहे. 

May 11, 2017, 09:00 AM IST

जुन्या नोटा बदलण्यासाठी पुन्हा मिळणार संधी?

नोटबंदीनंतर लोकांसमोर आव्हान होतं ते जुन्या नोटा बदलण्याचं. नोटबंदीनंतर बँकांमध्ये मोठ्या रांगा आणि गर्दी पाहायला मिळाली. अनेकांनी तर लांब रांगा आणि गर्दीमुळे तर बँकांमधून जुन्या नोटा देखील नाही बदलल्या. अशा लोकांसाठी आता एक खूशखबर येऊ शकते.

Apr 13, 2017, 12:56 PM IST