आयसीसी एकदिवसीय क्रिकेट विश्वचषक स्पर्धा 5 ऑक्टोबर ते 19 नोव्हेंबर दरम्यान खेळवला जाणार आहे. यंदा भारत या स्पर्धेचा आयोजक असून दहा स्टेडिअमवर ही स्पर्धा खेळवली जाणार आहे.

Sep 22,2023


एकदिवसीय विश्व चषक स्पर्धेसाठी आयसीसीने प्राईज मनी म्हणजे बक्षिसांच्या रकमेची घोषणा केली आहे.


विश्वचषक स्पर्धेत दहा संघ सहभागी झाले असून विजेत्या संघाला तब्बल 33.17 कोटी रुपये मिळणार आहेत.


विश्वचषक स्पर्धेतील उपविजेत्या संघावर 16.59 कोटी रुपयांची खैरात केली जाणार आहे


सेमी फायनलमध्ये पराभूत होणाऱ्या दोनही संघाला प्रत्येकी 6.63 कोटी रुपयांचं बक्षिस मिळणार आहे.


इतकंच नाही तर ग्रुप स्टेजमध्ये विजयी होणाऱ्या संघालाही बक्षीसं मिळणार आहेत. प्रत्येक विजयासाठी 33.17 लाख रुपये मिळतील.


विश्वचषक स्पर्धा 2023 मध्ये जवळपास 82.94 कोटी रुपये बक्षीसांच्या स्वरुपात वाटले जाणार आहेत.

VIEW ALL

Read Next Story