भारताचं UPI सुपरहिट, या देशांमध्ये होणार डिजिटल पेमेंटसाठी वापर!
NPCI on World Uses UPI: एनआयपीएलने पेरु आणि नामिबीयाच्या सेंट्रल बॅंकांसोबत यूपीआय सारखी सिस्टिम डेव्हलप करण्यासाठी सामंजस्य करार केलाय.
Sep 25, 2024, 04:15 PM ISTभारतातील कोट्यावधी UPI यूजर्ससाठी अपडेट! NPCI पेमेंट सिस्टिममध्ये 2 मोठे बदल करण्याच्या तयारीत
NPCI On UPI Payments Methods: यूपीआय व्यवहार करताना तुम्हाला पासवर्ड तुम्हाला लक्षात ठेवण्याची गरज नाही. NPCI पेमेंटची पासवर्ड सिस्टिम अपडेट करणार आहे.
Aug 10, 2024, 10:24 AM ISTPaytmमध्ये मोठे बदल, युजर्सना मिळणार नवीन UPI ID; असं करा अॅक्टिव्ह
Paytm UPI Change: पेटीएमवर आरबीआयने मोठी कारवाई केल्यानंतर आता पेटीएममध्ये आणखी एक बदलाव होणार आहे. काय असणार आहे हा बदल जाणून घ्या.
Apr 18, 2024, 09:49 AM ISTPaytm ऍपवर UPI चालू ठेवण्यासाठी RBI ने सुचवला पर्याय, NPCI घेणार निर्णय
Paytm App News: आरबीआयने आपल्या आदेशात NCPI ला पेटीएमच्या UPI सेवेचे ग्राहक आणि व्यापाऱ्यांना मदत करण्यास सांगितले आहे, जेणेकरून ते थर्ड पार्टी बँकांशी त्यांचे व्यवहार सहज करू शकतील.
Feb 24, 2024, 06:39 AM ISTपैसे ऑनलाइन ट्रान्सफर करणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी, IMPS च्या नियमात बदल
IMPS Money Transfer : तुम्ही जर ऑनलाईन पैशांचे व्यवहार करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. कारण उद्यापासून म्हणजेच 1 फेब्रुवारी IMPS च्या नियमात बदल होणार आहे. नेमका हा बदल काय असणार आहे ते जाणून घ्या...
Jan 31, 2024, 04:01 PM ISTUPI पेमेन्ट करताना तिसऱ्यालाच पैसे गेले तर काय कराल?
यूपिआय ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट असल्याचे म्हटले जाते. आजकाल लहानांपासून मोठ्यांपर्यंत अनेक लोक हे यूपिआयचा वापर करतात. कारण सोबत पैसे नेण्यापेक्षा आपल्याला गरज वाटेल तेव्हा आपण तसे पैसे वापरू शकतो. पैसे चोरी होण्याची भीती नाही. अशात अनेकदा यूपिया करताना असं होतं की आपण चुकून दुसऱ्यालाच पैसे पाठवतो. अशा वेळी आपण काय करायला हवं. हे जाणून घेऊया.
Dec 4, 2023, 05:46 PM ISTगुगल पे, पेटीएम आणि फोनपे 31 डिसेंबरपासून होणार बंद! कारण जाणून घ्या
UPI ID: अनेक वेळा यूजर्स त्यांचा जुना नंबर डिलिंक न करता नवीन आयडी तयार करतात. यामुळे त्यांची फसवणूक होण्याती शक्यता जास्त असते. अशा परिस्थितीत एनपीसीआयकडून जुना आयडी बंद करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
Nov 20, 2023, 11:36 AM ISTUPI Charges: अफवांवर विश्वास ठेवू नका; तुम्हीही ऑनलाईन पेमेंट करणार असाल तर...
UPI Charges News: UPI वरून पेमेंटची जुनी प्रणाली तशीच आहे. त्या पेमेंट सिस्टममध्ये कोणताही बदल नाही.
Mar 29, 2023, 07:43 PM ISTUPI Payment : UPI वापर करण्यांसाठी मोठी बातमी, आता 'या' बँकांच्या ग्राहकांना...
UPI Payment Latest Update : UPI वापर गेल्या काही वर्षांमध्ये (upi payment app) मोठ्या प्रमाणात वाढला आहे. आज सर्रास पैशांचे व्यवहार हे UPI द्वारे केले जाते. अशातच UPI वापर करणाऱ्या प्रत्येकांसाठी आताची सर्वात मोठी बातमी आहे.
Mar 5, 2023, 09:59 AM ISTBill Payment: विना इंटरनेटही करू शकता UPI द्वारे बिल पेमेंट, जाणून घ्या कसं ते
UPI Bill Payment: तंत्रज्ञानाचं युग असून पैशांची देवाणघेवाण ऑनलाईन पद्धतीने होत आहे. यामुळे सुट्ट्या पैशांसाठीचा त्रास कमी झाला आहे. त्यामुळे अनेकजण आपल्या खिशात रोख रक्कम ठेवत नाहीत. तसेच ऑनलाईन पेमेंटवर अवलंबून असतात. पण कधी कधी इंटरनेट सुविधा व्यवस्थित नसल्याने ऑनलाईन पेमेंट करण्यात अडचण येते.
Nov 13, 2022, 05:36 PM ISTUPI वापरकर्त्यांसाठी मोठी बातमी, RBIचा नवीन नियम
UPI: भारतीय रिझर्व्ह बँकेने (RBI) नुकत्याच घेतलेल्या निर्णयानुसार, UPI वर रुपे क्रेडिट कार्डच्या वापरावर 2,000 रुपयांपर्यंतच्या व्यवहारांसाठी कोणतेही शुल्क लागणार नाही.
Oct 6, 2022, 09:02 AM ISTSEBI | तुम्हीही IPO मध्ये गुंतवणूक करीत असाल तर, जाणून घ्या नवीन नियम
IPO मध्ये गुंतवणूक करणाऱ्या किरकोळ गुंतवणूकदारांना सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडियाने (SEBI) मोठी खुशखबर दिली आहे. यासंदर्भात त्यांनी नवा निर्णय घेतला आहे.
Apr 6, 2022, 07:44 AM ISTPatanjali | रामदेव बाबांनी लॉन्च केलं 'पतंजली क्रेडिट कार्ड'; ग्राहकांसाठी भरपूर फायदे
Ramdeo baba, Patanjali Credit Card : योग आणि आयुर्वेदाने जगभरात ओळख निर्माण केल्यानंतर पतंजलीने आता स्वतःचे क्रेडिट कार्ड लॉन्च केले आहे.
Feb 3, 2022, 01:14 PM ISTUPI द्वारे अशाप्रकारे होऊ शकते तुमची फसवणूक, फ्रॉडपासून वाचण्यासाठी NPCI ने दिली माहिती
पैसे मिळविण्यासाठी UPI पिन टाकणे आवश्यक नाही.
Jan 13, 2022, 02:06 PM ISTDebit किंवा Credit Card विसरलात? तर या Trickने एटीएममधून पैसे काढू शकता
हे डिजिटल युग आहे आणि यात सर्व काही शक्य आहे.
Jul 22, 2021, 09:28 PM IST