प्रीपेड वॉलेटद्वारे व्यवहारांची संख्या 1 टक्के पेक्षा कमी आहे.

प्रीपेड वॉलेटद्वारे व्यवहाराचा ग्राहकांवर परिणाम होणार नाही.

प्रीपेड वॉलेटद्वारे केलेल्या UPI पेमेंटवर व्यापाऱ्याला शुल्क भरावे लागेल.

बँक खात्यातून इतर कोणत्याही बँक खात्यात केलेल्या पेमेंटवर कोणतेही शुल्क नाही.

2000 रुपये पर्यंतच्या पेमेंटवर अद्याप कोणतेही शुल्क नाही.

UPI वरून पेमेंटची जुनी प्रणाली तशीच आहे. त्या पेमेंट सिस्टममध्ये कोणताही बदल नाही.

VIEW ALL

Read Next Story