nora fatehi dance 0

'हा फॅमिली शो आहे की...?' नोरा फतेहचा डान्स पाहून नेटकरी संतप्त

Nora Fatehi Dance : नोरा फतेहीचा तो डान्स व्हिडीओ पाहून नेटकऱ्यांनी संतप्त प्रतिक्रिया दिली आहे. तिचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. 

Feb 1, 2024, 06:48 PM IST

जिम लुकमधलं Nora Fatehi चं वेगवेगळ्या पोझमधील बोल्ड फोटोशूट सोशल मीडियावर व्हायरल

Nora fatehi Sports look: नोरा फतेही ही सगळ्यांचीच लाडकी अभिनेत्री आहे. तिचं स्पोर्ट्स वेअरमधलं फोटोशूट सध्या सोशल मीडियावर व्हायरल झालं आहे. तिच्या या फोटोजना (Nora Fatehi Fitness) प्रचंड लाईक्स आणि कमेंट्स मिळाले आहेत. तुम्हीही तिचं हे फोटोशूट पाहिलंत का? 

May 6, 2023, 08:58 PM IST

Nora Fatehi ने तिरंग्याचा केलेला अपमान पाहून भडकले नेटकरी; Video Viral

'उलटा तिरंगा पकडलास, डोक्याने कमी आहेस का ग तू नोरा..', अभिनेत्रीने तिरंग्याचा केलेला अपमान पाहून संतापले नेटकरी.. नोराच्या व्हिडीओची सर्वत्र चर्चा 

 

Dec 2, 2022, 10:36 AM IST

नोराचा अजबच तोरा!बिचवर केला तुफान डान्स, पाहा VIDEO

नोरा फतेहीच्या बिचवरील डान्सची का होतेय चर्चा, VIDEO पाहून तुम्हीच सांगा 

Oct 14, 2022, 10:51 PM IST

नोरा फतेहीचा मराठमोळा थाट; लावणी पाहून माधुरीलाही शिट्टी मारण्याचा मोह आवरेना!

मराठमोळ्या लावणीवर थिरकली नोरा, माधुरीने काय केलं पाहा...

Sep 28, 2022, 11:07 PM IST

Nora Fatehi Controversies: Casting Director ने नोराला घरी बोलावून...

नोराच्या वाट्याला आलेले संघर्ष... कोणी पैसे दिले नाही तर, काहींनी घरी बोलावून अभिनेत्रीसोबत... 

 

Sep 22, 2022, 12:24 PM IST

साडी नेसून नोरा खेळली क्रिकेट, पाहा व्हिडीओ

गुलाबी साडी नेसून नोरा खेळली क्रिकेट, पहिल्याच बॉलवर सिक्सर, पाहा व्हिडीओ 

Jul 8, 2022, 04:52 PM IST

खरंच नोरा फतेही प्रेग्नेंट? अभिनेत्रीच्या खास व्हिडीओतून सत्य समोर

बॉलिवूड अभिनेत्री नोरा फतेही नेहमीच सोशल मीडियावर चर्चेत असते.

 

Jul 8, 2022, 03:05 PM IST

Nora Fatehi चं 'हे' रुप तुम्ही कधीही नसेल पाहिलं... व्हिडीओ व्हायरल

नोरा फतेहीची दुसरी बाजू अखेर सर्वांसमोर; तिचं असं  रुप तुम्ही कधीही नसेल पाहिलं... व्हिडीओ व्हायरल

 

Jun 3, 2022, 01:32 PM IST

हॉट नोरा 'या' सुपर हॉट अभिनेत्रीला देतेय डान्सचे धडे

 नोरा फतेही बॉलीवूडमधील सर्वोत्तम डान्सर्सपैकी एक आहे. 

May 28, 2022, 04:53 PM IST

Nora Fatehi 'तो' व्हिडिओ व्हायरल, Video पाहून चाहते चक्रावले

बॉलिवूड अभिनेत्री आणि डान्सर नोरा फतेही सोशल मीडियावर खूप अ‍ॅक्टीव्ह असते. 

May 22, 2022, 09:05 PM IST

नोरा फतेहीचा कारमध्ये मित्रासोबत डान्स...बोल्ड डीप नेकमुळे वेधलं लक्ष

व्हिडिओमध्ये नोरा फतेही कारमध्ये बसलेल्या व्यक्तीसोबत जबरदस्त डान्स करताना दिसत आहे. डीप नेक ड्रेसमध्ये नोरा अतिशय बोल्ड स्टाईलमध्ये तिचे कर्व्ह दाखवत आहे.

May 22, 2022, 03:01 PM IST

नोराच्या चाहत्यांसाठी धक्कादायक बातमी, अभिनेत्री कोरोना पॉझिटीव्ह

नुकतच नोराचं 'नाच मेरी रानी' गाणं प्रेक्षकांच्या भेटीला आलं होतं.

Dec 30, 2021, 02:20 PM IST

नोराला भेटला तिच्या स्वप्नांचा राजकुमार... फोटोमध्ये दोघे दिसतायेत रोमांटिक

नोरासोबत फोटोमध्ये दिसणारा हा खास व्यक्ती नक्की आहे तरी कोण? 

 

Dec 12, 2021, 12:15 PM IST