news

कौटुंबिक कलह आणि घटस्फोटावर अखेर Siddhartha Jadhav चं वक्तव्य; संतापत म्हणाला...

यांच्या वैवाहिक आयुष्यात काहीतरी बिनसल्याच्या बऱ्याच चर्चांनी सध्या जोर धरला आहे

Jun 23, 2022, 12:16 PM IST

'मी तिच्यावर कधीच...'; मलायकाशी नातं तुटण्याबाबत अरबाज खरंच असं म्हणाला?

मुलाखतींच्या माध्यमातून मात्र हे नातं नेमकं कसं होतं याचं चित्र मात्र सर्वांसमोरच उलगडलं होतं. 

 

Jun 23, 2022, 10:34 AM IST

‘श्रीवल्ली’च्या मृत्यूवर अखेर मोठी माहिती समोर, चाहत्यांनाही धक्का

एकाएकी चर्चा समोर आली ती म्हणजे 'श्रीवल्ली'च्या मृत्यूची. 

 

Jun 23, 2022, 10:04 AM IST

'आज मेरा घर टूटा है कल तुम्हारा घमंड टूटेगा', कंगनाचं बोलणं खरं ठरतंय? Video Viral

राजकीय धुमश्चक्रीतच आता अभिनेत्री कंगना रानौतचा एक व्हिडीओ आणि तिचे उदगार प्रचंड व्हायरल होत आहेत. 

Jun 23, 2022, 09:18 AM IST

Big News : भारताला हादरा! भूकंपामुळं देशातील एक प्रांत उध्वस्त; मृतांचा आकडा 1000 पार

घरांमध्ये झोपलेली कुटुंबच्या कुटुंब ढिगाऱ्याखाली... 

Jun 23, 2022, 08:04 AM IST

मुख्यमंत्र्यांनी शासकीय निवासस्थान सोडलेलं असताना आज शरद पवार काय निर्णय घेणार?

ठाकरे यांच्या संबोधनानंतर त्यांनी घातलेली भावनिक साद बरीच गाजली. 

 

Jun 23, 2022, 07:39 AM IST

Maharashtra Political Crisis : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याविरोधात पोलिसांत तक्रार, नक्की कारण काय?

Maharashtra Political Crisis : भाजपकडून मुख्यमंत्र्यांविरोधात पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली आहे. 

Jun 23, 2022, 12:02 AM IST

ठाकरेंच्या 'रिमोट कंट्रोल'ची पॉवर घटली? उद्धव ठाकरे यांच्यावर ही वेळ का आली?

अवघ्या अडीच वर्षांतच असं काय घडलं? मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर ही वेळ का आली?

Jun 22, 2022, 10:59 PM IST

Uddhav Thackeray : निष्ठावंतांनी साथ सोडली, मुख्यमंत्र्यांनी 'वर्षा' सोडलं

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Cm Uddhav Thakceray) यांनी ऑनलाईन संवादात म्हटल्याप्रमाणे अखेर शासकीय निवासस्थान असलेल 'वर्षा' बंगला (Varsha Bungalow) सोडला आहे.

Jun 22, 2022, 10:11 PM IST

आणखी एका आमदाराने सोडली ठाकरेंची साथ, आमदार मंगेश कुडाळकर गुवाहाटीला रवाना

मुख्यमंत्र्यांच्या आवाहनानंतरही शिवसेनेचे आमदार शिंदे गटात सामील

Jun 22, 2022, 09:44 PM IST

Maharashtra political Crisis : 'मुख्यमंत्री उद्धव ठाकरेच राहणार, बहुमतही सिद्ध करणार'

'शरद पवार यांनी एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री करा असा कोणताही सल्ला दिलेला नाही'

Jun 22, 2022, 08:52 PM IST

आताची मोठी बातमी! मुख्यमंत्र्यांच्या संवादानंतर एकनाथ शिंदे यांचं उत्तर, महाराष्ट्र हितासाठी आता निर्णय...

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना एकनाथ शिंदे काय उत्तर देणार याकडे लक्ष लागलं होतं

 

Jun 22, 2022, 08:22 PM IST

मुख्यमंत्र्यांच्या भावनिक आवाहनानंतर शिवसैनिकांची गर्दी, समर्थनार्थ घोषणाबाजी

शिवसैनिक सोबत असेल तर... मुख्यमंत्र्यांचं शिवसैनिकांना भावनिक आवाहन

Jun 22, 2022, 07:49 PM IST

'एकनाथ शिंदे यांनी दिलेल्या पत्रावर माझी सही नाही' आमदार नितीन देशमुख यांचा दावा

एकनाथ शिंदे यांनी विधानसभा उपाध्यक्षांना दिलेल्या पत्रावर शिवसेनेच्या 34 आमदारांच्या सह्या

Jun 22, 2022, 07:15 PM IST