news

Alia Bhatt Pregnant : आलिया गरोदर असल्याचं कळताच Condoms कंपनीनं असं काही म्हटलं की रणबीरही तोंड लपवेल

आपण गरोदर असल्याचं म्हणत तिनं रुग्णालयातीलच एक फोटो शेअर केला. 

Jun 28, 2022, 09:25 AM IST

Abortion Rights : गर्भपात नाही करु शकणार देशातील महिला; निर्णयानं अभिनेत्रीही संतापल्या

सर्वोच्च न्यायालयानंच हा निर्णय सुनावल्यामुळं सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत. 

Jun 28, 2022, 08:08 AM IST

सुप्रीम कोर्टाचा मविआ सरकारला दणका, बंडखोर आमदारांना अपात्र ठरवण्याच्या खेळीला ब्रेक

विश्वासदर्शक ठरावाबाबत हस्तक्षेप करण्यास कोर्टाचा नकार, पाहा काय घडलं कोर्टात

Jun 27, 2022, 09:09 PM IST

'पावसाळ्या पूर्वी नालेसफाई झाली, हे बरं झालं' आदित्य ठाकरे यांचा घणाघात

फुटीरतावाद्यांना विधान भवनाची पायरी चढू देणार नाही, बंडखोर आमदारांना इशारा

Jun 27, 2022, 08:22 PM IST

महाराष्ट्रात सरकार स्थापनेचा दावा करणार? भाजपने स्पष्ट केली भूमिका

सुप्रिम कोर्टाच्या निर्णयानंतर भाजपची तातडीची बैठक

Jun 27, 2022, 07:39 PM IST

सत्तास्थापनेचा पुढचा अकं राजभवनात, राज्यपाल बहुमत चाचणीचा आदेश देऊ शकतात

Maharashtra Political Crisis : महाराष्ट्रात येत्या दोन ते तीन दिवसात मोठ्या घडामोडी घडणार

Jun 27, 2022, 06:16 PM IST

आताची सर्वात मोठी बातमी! एकनाथ शिंदे आज मुंबईत येणार?

सुप्रिम कोर्टाच्या निर्णयानंतर एकनाथ शिंदे यांचं ट्विट चर्चेत

Jun 27, 2022, 05:51 PM IST

'अडीच वर्ष राज्यमंत्री पण...' शंभूराज देसाई यांचा गौप्यस्फोट

एकनाथ शिंदे यांच्याबरोबर जाण्याचा निर्णय का घेतला? शंभूराज देसाईंनी सांगितलं कारण

Jun 27, 2022, 05:27 PM IST

तुम्ही चूकुन पत्नीचा अपमान तर करत नाही ना, आधी ही बातमी वाचा

शारीरिक अत्याचार केल्याचाही आरोप लावण्यात आला आहे

Jun 27, 2022, 02:55 PM IST

सत्तासंघर्षाचा दुसरा अंक रस्त्यावर, उद्धव ठाकरे समर्थक वि. एकनाथ शिंदे गट समर्थक आमने सामने

बंडखोर आमदारांविरोधात उद्धव ठाकरे समर्थक आक्रमक झाले असून बंडखोर आमदारांचे समर्थकही रस्त्यावर उतरले आहेत

Jun 27, 2022, 02:20 PM IST

समुद्रकिनारी प्रियांका- निकच्या प्रेमाला उधाण; Romantic असतानाच कॅमेरानं टिपलं आणि...

अथांग समुद्राच्या काठावर उभं असताना या सेलिब्रिटी जोडीच्या प्रेमाला उधाण 

Jun 27, 2022, 12:46 PM IST

Hummm म्हणजे आलिया लग्नाआधीच गरोदर? रणबीरच्या कुटुंबातून पहिली प्रतिक्रिया समोर

आलिया आणि रणबीरच्या वयातील अंतर आणि दोघांच्याही कारकिर्दीतील एकूण कामगिरी पाहता... 

Jun 27, 2022, 12:24 PM IST

महाविकास आघाडी सरकारचा पाठिंबा काढला; शिंदे गटाचा सर्वोच्च न्यायालयाच्या याचिकेत दावा

 राज्यातील सत्तासंघर्षात मोठी घडामोड समोर येत असून, एकनाथ शिंदे गटाच्या 38 आमदारांनी महाविकास आघाडी सरकारचा पाठिंबा काढून घेतल्याचा दावा सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आलेल्या याचिकेत केला आहे.

Jun 27, 2022, 11:43 AM IST