रुग्णालयातून बाहेर पडताच राज्यपालांचा मोठा निर्णय; शिवसेनेच्या बंडखोर आमदारांना...
राजकीय नेतेमंडळींना कोरोनाची लागण झाली आणि आता पुढे काय? हाच प्रश्न अनेकांना पडला
Jun 27, 2022, 08:39 AM ISTBig News : आज फैसला! शिंदे गटाला सर्वोच्च न्यायालय कौल देणार?
सदर याचिकांवर आज तातडीची सुनावणी होणार आहे.
Jun 27, 2022, 07:56 AM IST'गुलाबरावला पानटपरीवर बसवा, भूमरे वॉचमन होता' संजय राऊत यांची फटकेबाजी
'आज मोदी आणि शहा हेदेखील आम्हाला बघून रस्ता बदलतात'
Jun 26, 2022, 02:48 PM IST'तुमच्याकडे 2 ते 3 दिवस, जिल्ह्यातील कामं उरकून घ्या' रावसाहेब दानवेंचा राजेश टोपेंना सल्ला
रावसाहेब दानवे यांचे राज्यात भाजपची सत्ता येणार असल्याचे संकेत
Jun 26, 2022, 02:02 PM ISTराज्यपाल इज बॅक! महाराष्ट्रातल्या राजकीय हालचालींना वेग येणार
राज्यपालांच्या भूमिकेकडे राज्याचं लक्ष...कायदा-सुव्यवस्था बिघडल्यास राज्यात राष्ट्रपती राजवट?
Jun 26, 2022, 12:33 PM ISTआताची मोठी बातमी! भाजपकडून शिंदे गटाला मोठी ऑफर
2019 मध्ये अजित पवार यांना दिलेली ऑफरच भाजपकडून शिंदे गटाला
Jun 26, 2022, 11:49 AM ISTशिवसेनेत जोरदार हालचाली, शिवसेना पदाधिकाऱ्यांची उचलबांगडी, नव्या पदाधिकाऱ्यांची नियुक्ती
बंडखोर गटाला शह देण्यासाठी शिवसेनेने कंबर कसली
Jun 26, 2022, 11:23 AM IST'तुम्हाला शंभर बाप...कोण दिल्लीत, कोण नागपूरमध्ये' बंडखोर आमदारांना टोला
हिंमत असेल तर राजीनामा द्या आणि... संजय राऊत यांचा बंडखोर आमदारांना इशारा
Jun 26, 2022, 10:39 AM ISTडॅमेज कंट्रोलसाठी आदित्य ठाकरे मैदानात, मुंबईत आज शिवसेनेचा मेळावा
'साहेब आम्ही तुमच्या सोबत आज, उद्या आणि सदैव' शिवसेनेचं शक्तीप्रदर्शन
Jun 26, 2022, 10:01 AM ISTदेवेंद्र फडणवीस-एकनाथ शिंदे यांची गुप्त भेट, फडणवीस आज पुन्हा दिल्लीला जाणार?
महाराष्ट्रात सुरु असलेल्या सत्तासंघर्षात आता भाजपही अॅक्शनमोडमध्ये
Jun 26, 2022, 09:31 AM ISTबंडखोरीमुळे 8 जणांची मंत्रिपदं धोक्यात, 3 कॅबिनेट तर 5 राज्यमंत्र्यांची हकालपट्टी?
गुवाहाटीत शिंदे समर्थकांची आज महत्त्वाची बैठक, रणनीती ठरवणार
Jun 26, 2022, 09:03 AM ISTएकनाथ शिंदे गटाची पहिलीच पत्रकार परिषद, दीपक केसरकर काय म्हणाले?
Maharashtra Political Crisis : बंडानंतर पहिल्यांदाच त्यांच्या गोटातील आमदार आणि माजी मंत्री राहिलेले दीपक केसरकर यांनी व्हीडिओ कॉनफरन्सिंगद्वारे पत्रकार परिषद घेतली.
Jun 25, 2022, 04:47 PM IST
Arvind Sawant : बंडखोर आमदारांवर कारवाई होणारच, खासदार अरविंद सावंत यांचा इशारा
Maharashtra Political Crisis : बंडखोरांना आता भगवा सोडून पळावं लागेल. या बंडखोरांनी स्वत:हूनच परतीची दारं बंद करुन घेतली आहेत, असा इशाराच अरविंद सावंत यांनी दिला आहे.
Jun 24, 2022, 11:04 PM ISTUddhav Thackeray | आपल्या लोकांनी पाठीत खंजीर खुपसला : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
राजकीय घडामोडीनंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पुन्हा एकदा ऑनलाईन कॉनफरन्सिंगद्वारे संवाद साधला. मुख्यमंत्र्यांनी एकनाथ शिंदे यांनी पुकारलेल्या बंडानंतर आपली बाजू मांडली.
Jun 24, 2022, 10:44 PM IST