तुमची मुलंही चिखल, मातीत खेळतात? आताच वाचा ही महत्त्वपूर्ण बातमी
सध्या तारुण्यावस्थेत असणारी किंवा नोकरीमध्ये रमलेली पिढी हल्लीच्या लहान मुलांकडे पाहून सातत्यानं म्हणताना दिसते, अरे आम्ही तर नुसते मातीत खेळत असायचो.... तुम्हीही कधी कुणाला असं म्हटलंय का?
Oct 24, 2022, 11:32 AM IST‘तळपायाची आग मस्तकात जाते...’ ; बिग बींच्या लेकिवर असं म्हणण्याची वेळ का आली?
प्रत्येक क्षेत्रात मानाचं स्थान असणाऱ्या काही व्यक्ती असतात, काही कुटुंब असतात. कलाजगतामध्ये तो मान मिळतो बच्चन (Amitabh Bachchan and family) कुटुंबाला.
Oct 24, 2022, 10:48 AM ISTइंटिमेट सीनमध्ये नजरा वळवणाऱ्या अभिनेत्रीला लठ्ठपणामुळे जेव्हा वाईटातला वाईट दिवस पाहावा लागतो...
प्रसिद्धी, पैसा आणि इतरही बऱ्याच सुखसोयी मिळणाऱ्या कलाकारांकडे पाहिलं की आपल्याला त्यांचा हेवा वाटतो. यांना काय, खोऱ्यानं पैसे ओढतात हे... असं म्हणत आपण नकळतच या सेलिब्रिटींबाबत कमेंट्सही करतो. पण, खरंच असं बोलणं कितपत योग्य? कारण ही कलाकार मंडळी अनेकदा अशा परिस्थितीचा सामना करतात ज्याचा आपण विचारही केला नसेल. किंवा अनेकदा तुमच्याआमच्यासोबत घडतात तेच प्रसंग या कलाकांच्यापुढेही वाढून ठेवलेले असतात. फक्त परिस्थिती काय ती वेगळी असते.
Oct 24, 2022, 10:07 AM ISTझिनत अमान एअरपोर्टवर येताच सर्वांनी जे पाहिलं ते हैराण करणारं; पाहा Photo
एक काळ गाजवणारी अभिनेत्री अशा रुपात समोर येईल याची कोणीच अपेक्षाही केली नव्हती...
Oct 24, 2022, 09:16 AM ISTIND vs PAK सामन्यानंतर बाबर आझम Virat बद्दल हे काय बोलला?
IND vs PAK हाय व्होलटेज सामन्यात रविवारी भारतीय क्रिकेट संघानं अखेरच्या चेंडूवर सामना जिंकला. हृदयाचे ठोके वाढवणाऱ्या या सामन्यामध्ये अनेक भावनांचा पूर आल्याचं पाहायला मिळालं.
Oct 24, 2022, 08:44 AM ISTWeather Forecast : देशभरातून मान्सूनची माघार; पण, जाताजाताही धुमाकूळ
राज्यात यंदाच्या वर्षी 12 वर्षांतील सर्वाधिक मान्सून झाल्याचं पाहायला मिळालं. अखेर मान्सूननं परतीची वाट धरली. पण असं असूनही मान्सून जाताजाताही धुमाकूळ घातल असल्याचं पाहायला मिळत आहे.
Oct 24, 2022, 07:55 AM IST
भाऊबीजच्या दिवशी फॉलो करा या टीप्स, नात्यात आणखी वाढेल गोडवा
भावा-बहिणीच्या नात्यात गोडवा वाढवण्याचे हे उपाय आहेत.
Oct 23, 2022, 11:18 PM ISTClean Gold Silver jewellery : जुन्या सोन्याच्या दागिन्यांना येईल झळाली, 'ही' गोष्ट करून पाहा
आम्ही तुम्हाला अशा काही टिप्स सांगत आहोत ज्याद्वारे तुम्ही तुमचे दागिने अगदी सहज स्वच्छ करू शकाल.
Oct 23, 2022, 10:39 PM ISTUrfi Javed : उर्फीचा आतापर्यंत सर्वांत बोल्ड अंदाज, VIDEO आला समोर
ती नेहमीच सोशल मीडियावर तिच्या व्हिडिओसाठी चर्चेत असते.
Oct 23, 2022, 10:23 PM ISTskin care : दुधाची साय चेहऱ्यावर लावल्यास तुम्हाला 'हे' फायदे होतील, जाणून घ्या
पण त्यासाठी तुम्हाला दुधाची साय कशी वापरली जाते आणि त्याचे आपल्याला काय फायदे होतात आज आपण हे जाणून घेणार आहोत..
Oct 23, 2022, 09:09 PM ISThealth tips : रोज सकाळी 'ही' पानं उकळून प्या, 'हे' होतील फायदे
आम्ही तुम्हाला कढीपत्त्याच्या पाणी प्यायल्यास कोणत्या समस्यांवर मात करता येते हे सांगणार आहोत.
Oct 23, 2022, 09:02 PM IST'या' अभिनेत्रींचे फोटो पाहून आई म्हणाली हे ताबडतोब थांबवा.. ती वयाने लहान...
सोशल मीडियावर रीवाचे अनेक व्हिडिओ व्हायरल होत आहेत.
Oct 23, 2022, 07:02 PM ISTShah Rukh Khan च्या बायकोने केले Katrina Kaif च्या घराचे मेकओव्हर... पाहून व्हाल थक्क..
बॉलीवूडचे नवविवाहित जोडपे विकी कौशल (Vicky Kaushal) आणि कतरिना कैफ (Katrina Kaif) सध्या त्यांच्या घराचे इंटीरियर बदलत आहेत.
Oct 23, 2022, 05:43 PM IST'हे' Star couple बॉलिवूडपासून दूर.. डिवोर्सच्या बातम्यांना पुन्हा उधाण
मग अशावेळेस सगळ्यांना एकच प्रश्न पडतो तो म्हणजे हे आवडते जोडपे कुठे गायब आहे?
Oct 23, 2022, 05:26 PM ISTPrabhas Birthday: प्रभासला कधीच अभिनेता बनायचं नव्हतं,पण...
अभिनेता प्रभास (Prabhas) हा साऊथमध्ये प्रचंड प्रसिद्ध आहे. त्यांन त्याच्या अभिनयाने भारतातच नाही तर जगभरात स्वत:चे स्थान निर्माण केले आहे.
Oct 23, 2022, 05:00 PM IST