मुलांना दूध-बिस्कीट खायला देताय का? आताच थांबवा ही सवय
Health News : लहानपणापासूनच काही सवयी आपल्या जीवनाचा भाग असतात. परिणामी त्या बालवयापुरताच सीमित न राहता मोठेपणीही या सवयी आपली साथ सोडत नाहीत. यातलीच एक सवय म्हणजे दुधात बिस्कीट बुडवून खाण्याची.
Aug 19, 2023, 11:59 AM IST
ITR अजुनही भरला नाहीये? आता शिक्षा अटळ
Income Tax Return : वेळच्या वेळी इनकम टॅक्स भरा आणि शसनाकडून होणाऱ्या कारवाईपासून दूर राहा असंच एकसारखं सांगितलंही गेलं. पण, त्याचा काहीजणांवर मात्र परिणामच झाला नाही.
Aug 19, 2023, 10:48 AM IST
Tomato Prices : टोमॅटोचे दर मोठ्या फरकानं उतरले; बिनधास्त खा...
Tomato Prices : टोमॅटोचे दर महागले म्हणून त्यांचे पर्याय वापरत जेवण निभावून नेत होतात का? आता तसं करण्याची गरज नाही. कारण, टोमॅटो स्वस्त झालेयत.
Aug 19, 2023, 09:18 AM IST
अरे देवा! शनिवारपासूनच मुंबई लोकलवर मेगाब्लॉक; प्लॅटफॉर्मवर पाऊल ठेवण्याआधी पाहून घ्या सविस्तर माहिती
Mumbai Local Mega Block : आठवड्याचा रविवार म्हणजे मुंबई लोकलनं प्रवास करणाऱ्यांचा खोळंबा. निमित्त ठरतं ते म्हणजे रेल्वे मार्गावर असणारा मेगाब्लॉक.
Aug 19, 2023, 07:39 AM ISTMade In Heaven मध्ये माझं काम श्रेय न देता चोरलं म्हणणाऱ्या लेखिकेला झोया अख्तरचं सडेतोड उत्तर...
Made in Heaven Radhika Apte: सध्या चर्चा आहे ती म्हणजे राधिका आपटेच्या 'मेड इन हेवन' या सिरिजची. यावेळी एका लेखिकेनं मेड इन हेवनच्या मेकर्सवर आरोप केले आहेत. तिचे काम चोरल्याचे हे आरोप होते. त्यामुळे याची चांगलीच चर्चा रंगलेली होती. आता त्यावर झोया अख्तरनं उत्तर दिलं आहे.
Aug 18, 2023, 11:33 AM ISTगणपती बाप्पाsss! कोकणच्या वाटेनं जाणाऱ्यांसाठी एसटी महामंडळाकडून 'या' मार्गावर 550 विशेष बस
Kokan Ganpati Special ST Bus: काही निवडक सणवारांना कितीही आव्हानं येऊदे, कोकणकर गावाकडची वाट धरतातच. शिमगा असो, पालखी असो किंवा मग गणेशोत्सव असो. गावाला जाणं म्हणजे जणू शास्त्रच असतं.
Aug 18, 2023, 07:42 AM IST
सोशल मीडियावरील कमाईवरही लागणार Tax; काही नवं सुरु करण्याआधी हे वाचा...
Social Media : तुमचं सोशल मीडिया अकाऊंट आहे का? तुम्हीसुद्धा त्या माध्यमातून पैसे कमवण्याच्या विचारात आहात का?
Aug 16, 2023, 09:01 AM IST
Independence Day: रात्री 12 वाजताच मुख्यमंत्री शिंदेंनी केलं ध्वजारोहण
CM Eknath Shinde Host Flag In Thane In Midnight
Aug 15, 2023, 10:15 AM ISTIndependence Day: लाल किल्यावरून पंतप्रधानांचे संबोधन; पंतप्रधान मोदींना गार्ड ऑफ ऑनर
PM Modi Host Flag From Red Fort 10th Times
Aug 15, 2023, 10:10 AM ISTIndependence Day: लाल किल्ल्यावरून पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून ध्वजारोहण; हॅलिकॉप्टरमधून फुलांची उधळण
Flower Shower From Helicopter On Celebrating Independence Day
Aug 15, 2023, 10:05 AM ISTपाहा स्वातंत्र्य दिनानिमित्त पंतप्रधानांनी लाल किल्ल्यावरून केली 'ही' लक्षवेधी विधानं
PM Modi Speech on Independence Day 2023: स्वातंत्र्यदिनी नरेंद्र मोदी यांचे पंतप्रधान म्हणून सलग दहावं भाषण ठरलं. परिणामी या भाषणामध्येही त्यांनी पुढच्या कार्यकाळातही देशात भाजपचं सरकार असे अशी हमीही उपस्थितांना देत देशाच्या प्रगतीसाठी योगदान देण्याचं आवाहन केलं.
Aug 15, 2023, 10:04 AM IST
VIDEO: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ट्विटरवरून दिल्या स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा
CM Eknath Shinde Tweet To Wish Happy Independence Day
Aug 15, 2023, 09:55 AM ISTपंतप्रधानांनी उल्लेख केलेल्या श्री ऑरोबिंदो यांच्या वचनांनी तुम्हालाही मिळेल यशाचा मंत्र
Sri Aurobindo Quotes : काही व्यक्ती त्यांच्या विचारांच्या बळावर इतके मोठे होतात की प्रत्येक पिढीसाठी त्यांचे शब्द प्रमाण ठरतात, मार्गदर्शन करतात. श्री ऑरोबिंदो यांची शिकवणही तशीच. कोण होते स्वामी ऑरोबिंदो? पाहा....
Aug 15, 2023, 09:01 AM IST
चाळिशीतील स्त्रिया गूगलवर सर्वाधिक काय सर्च करतात?
Google Search : चाळीशी ओलांडलेल्या महिला गुगलवर काय सर्च करत असतील याची लिस्ट तुम्ही पाहिली तर तुम्हाला धक्काच बसेल. AARP कडून जाहीर करण्यात आलेल्या यादी पाहून तुम्ही थक्कं करणारी आहे.
Aug 14, 2023, 12:31 PM ISTभटकंती करण्याची आवड आहे? भारत सरकार करणार मोठी मदत, तुम्ही फक्त फिरा....
Travel Plans : तुम्हीही अशाच प्रवासवेड्या मंडळींपैकी एक आहात का? उत्तर हो असेल, तर ही माहिती तुमच्यासाठी.
Aug 14, 2023, 10:02 AM IST