news in marathi

Vegetable Price Hike : पावसामुळं भाज्यांचे दर कडाडले; टोमॅटो, मिरची जेवणातून गायब

Vegetable Price Hike : राज्यातील अनेक बाजारपेठांमध्ये भाज्यांचे दर गगनाला भिडले असून, घरातील महिन्याचा हिशोब यामुळं पूर्णपणे कोलमडून गेला आहे. टोमॅटोनंही प्रती किलोमागे शंभरी ओलांडली आहे. 

Jun 27, 2023, 07:31 AM IST

आधी BMW ची सीट फाडली, नंतर मॅटखाली सापडले 12 किलो सोने, इन्कम टॅक्सचे अधिकारीही झाले आवाक्

IT Raid: उत्तर प्रदेशातील कानपूरमध्ये गेल्या तीन दिवसांपासून छापे सुरु असून यात आयकर पथकांना मोठे यश मिळाले आहे.

Jun 25, 2023, 09:09 PM IST

पाऊस खरंच आनंद देतो? मानसिक आरोग्याशी संबंधित हे गुपित डोकं चक्रावेल

Rain Affetcs Mental Health : विचारात पडलात ना? मुळात पावसाचा संबंध आनंदाशी जोडावा का, हाच प्रश्न काहीी शास्त्रीय कारणं वाचल्यावर पडतो. 

Jun 24, 2023, 02:29 PM IST

'ओ मां... प्यारी मां...'! लहान भावासाठी बहिणीचा मोठा त्याग, वाचताच डोळे पाणावतील

Viral Video : हृदयविकारानं कुटुंब हिरावलं, लहान भावासाठी बहिणीचा मोठा त्याग; राखीपेक्षा ममतेच्या नात्याला प्राधान्य. पाहा नात्यात आलेल्या वादळांना ती नेमकी कशी सामोरी गेली, पाहाच... 

Jun 23, 2023, 03:43 PM IST

Job News : BCCI मध्ये नोकरीची संधी; पद- पगार लाखात एक, पाहा कसा कराल अर्ज?

Job News : क्रिकेटवर जीवापाड प्रेम आहे? याच क्षेत्रात तुम्हाला नोकरी करण्याची संधी मिळाली तर? बीसीसीआय ही सुवर्णसंधी देतंय. पद आणि सुविधा सगळं एकदम बेस्ट. 

Jun 23, 2023, 02:36 PM IST

हिमालयासंबंधी शास्त्रज्ञांनी दिला रक्त गोठवणारा इशारा; पाहून स्वत:ला दोष द्यावा का? याच विचारानं व्हाल हैराण

World News : हिमालयच्या पर्वतशिखरांनी अनेकांना खूप काही शिकवलं. ही पर्वतशिखरं बऱ्याच जणांसाठी प्रेरणास्त्रोत ठरली. पण, हीच शिखरं पुढच्या काही वर्षांत दिसेनाशी होणार आहेत. कारणीभूत कोण? 

 

Jun 22, 2023, 03:28 PM IST

Shsshssss! ...म्हणे भारतातील 'ही' रेल्वे स्थानकं थरकाप उडवतात

Indian Railway : काही गोष्टी मात्र आजही बदललेल्या नाहीत. शब्दश: या गोष्टीच आहेत. कारण, इथं अनेक वर्षांपासून काही अशा गूढ रहस्यांबाबतच चर्चा होत आलीये की ऐकूनही अंगावर काटा उभा राहतो. 

 

Jun 22, 2023, 11:39 AM IST

Virat Kohli ची इन्स्टा पोस्ट पाहून तुमच्याही चेहऱ्याचा रंगच उडेल; त्याला असं का वाटतंय?

Team India : भारतीय क्रिकेट संघातील महत्त्वाचा खेळाडू विराट कोहली मागील काही दिवसांपासून प्रचंड चर्चेत आहे. यावेळी निमित्त मात्र काहीसं वेगळं आहे. 

Jun 22, 2023, 09:34 AM IST

Political News : मिलिंद नार्वेकर ठाकरेंपासून दुरावा पत्करणार? 'मातोश्री'करांना डावलून त्यांची सुरक्षा जैसे थे!

Uddhav Thackeray Security : एकिकडे पक्षातून विश्वासार्ह मंडळींनी साथ सोडलेली असताना उद्धव ठाकरे आणि गटाला आणखी एक धक्का मिळाला. तो म्हणजे सुरक्षा कपातीचा. 

 

Jun 22, 2023, 07:32 AM IST

Viral Video : लाखात एक वर्तुळाकार अंड सापडल्यानं महिलेला भलताच आनंद; किंमत पाहून हैराण व्हाल

Viral Video : मिनिटामिनिटाला असंख्य व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. पण, यातले काही व्हिडीओ असे काही प्रसिद्धीझोतात येतात की यावेळी इतर गोष्टी मागं पडतात. 

Jun 21, 2023, 11:06 AM IST

VIDEO: 6,6,6,6,6,6,6,6,6... 16 चेंडूत 90 धावा; महाराष्ट्र प्रीमियर लीगमध्ये नाशिकच्या मुलाची कमाल

Maharashtra Premier League 2023 :  सोमवारी महाराष्ट्र प्रीमियर लीगमध्ये 18 वर्षीय नाशिकच्या मुलाने कमाल केली आहे. 16 चेंडूत त्याने 6,6,6,6,6,6,6,6,6 ठोकले. त्यानंतर त्याने 4 विकेटही घेतले. 

Jun 20, 2023, 11:21 AM IST

आता भारतातील ट्रक पेट्रोल-डिझेलवर नाही तर, 'या' नव्या इंधनावर धावणार

Petrol Diesel : देशापुढं असणाऱ्या अनेक समस्यांपैकी एक म्हणजे वाढतं प्रदूषण आणि इंधन दरवाढ. याच समस्यांवर तोडगा काढण्यासाठी म्हणून शासनाकडून नव्या संकल्पनांवर काम सुरु आहे. 

Jun 19, 2023, 10:54 AM IST

Explainer : आज Niftyचा नवा उच्चांक? जाणून घ्या शेअर बाजारात कुठून आलीय तेजी

Stock Market News : जागतिक गुंतवणूकदार पैसे काढून घेत असले, तरी भारतीय संस्थात्मक गुंतवणूकदारांची सातत्यपूर्ण खरेदी होत राहिली. त्यामुळे जागतिक घसरणीच्या तुलनेत भारतीय बाजारातील घसरण मर्यादित राहील. 

Jun 19, 2023, 08:20 AM IST

Aatmnirbhar: आता भारतातही बनणार तेजस MK2 चे इंजिन

PM Modi US Visit: पंतप्रधान मोदी 21 ते 24 जून या कालावधीत अमेरिकेच्या पहिल्या राज्य दौऱ्यावर जाणार आहेत. पंतप्रधानांच्या यूएस दौऱ्यादरम्यान भारत-अमेरिका लढाऊ जेट इंजिन करार होणार आहे.

Jun 18, 2023, 02:34 PM IST

World Cup आधी मोठी भविष्यवाणी; ना ऑस्ट्रेलिया ना पाकिस्तान, 'ही' टीम ठरणार भारतासाठी धोक्याची घंटा!

World Cup 2023 News: बांगलादेश 50 ओव्हरच्या क्रिकेटमध्ये अतिशय धोकादायक संघ आहे आणि बांगलादेश (Bangladesh) संघ भारताला अडचणीत आणू शकतो, अशी भविष्यवाणी करण्यात आलीये.

Jun 16, 2023, 05:16 PM IST