news in marathi

Shani Dev Upay : 'या' 15 उपायांनी शनिदेवाला प्रसन्न करा; संकटं आजुबाजूला फिरकण्याची शक्यता कमीच

Shani Dev Upay : जीवनात येणारे अडथळे दूर करताना प्रयत्नांसोबतच त्याला अध्यात्म आणि मान्यतांचीही जोड दिली जाते. शनि साडेसातीतही तुम्ही शनिदेवाची कृपा कशी मिळवू शकता, पाहा... 

 

Jul 8, 2023, 02:56 PM IST

शासनाचा मोठा निर्णय; 12 वी उत्तीर्ण मुलींना मोफत मिळणार स्कूटर

Budget 2023 : केंद्र शासनाकडून वार्षिक अर्थसंकल्प सादर झाल्यानंतर टप्प्याटप्प्यानं देशातील विविध राज्यांमध्येही अर्थसंकल्प सादर केले जातात. अशाच एका अर्थसंकल्पातून समोर आलेल्या घोषणेनं संपूर्ण देशाच्या नजरा वळवल्या. 

 

Jul 8, 2023, 12:11 PM IST

Maharashtra Politics: नितीन गडकरी स्पष्टच म्हणाले, 'मंत्री बनण्याचे स्वप्न पाहणाऱ्यांना हे माहिती नाही की....'

Maharashtra Politics: जे मंत्री होणार होते त्यांची अवस्था समजू शकतो. तो नक्कीच नाखूष होऊन या गर्दीत माझा नंबर कधी येईल का? असा प्रश्न विचारत असतील, असे गडकरी म्हणाले.

Jul 8, 2023, 09:15 AM IST

BLOG : वारी आणि मी...! वाचा डोळ्यात पाणी आणणारा वारीतला एक अनुभव

Pandharpur Wari : अनेकांनी मला प्रश्न विचारला विशाल तुझा वारीचा अनुभव कसा होता? खरं तर वारीचा अनुभव शब्दात मांडणं तसं कठीण आहे. मात्र थोडासा प्रयत्न करतोय.

 

Jul 8, 2023, 08:37 AM IST

Rashi Bhavishya : कसा असेल तुमचा आजचा दिवस? पाहा दैनंदिन राशीभविष्य

Rashi Bhavishya : आजचा दिवस कोणत्या राशीला फळणार, कोणाला कुठे सावध व्हावं लागणार? पाहा एका क्लिकवर 

Jul 8, 2023, 07:27 AM IST

विधानपरिषदेच्या उपसभापती निलम गोऱ्हे शिंदे गटात, म्हणाल्या 'सटर-फटर लोकांमुळे...'

 विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. निलम गोऱ्हे (Neelam Gorhe) यांनी आज शिंदे गटाच्या शिवसेनेत प्रवेश केला. निलम गोऱ्हे यांच्यासह दोन मोठे पदाधिकारी आणि कार्यकर्ते देखील शिवसेनेत सहभागी झाले आहेत. 

Jul 7, 2023, 02:00 PM IST

MS Dhoni Bike Collection : बाईकप्रेमी माहीकडे विंटेजपासून Advanced पर्यंत सर्व प्रकारच्या बाईक; एकदा यादी पाहाच....

MS Dhoni Bikes Collection : असा हा माही क्रिकेट विश्व गाजवण्यासोबतच त्याच्या आवडीनिवडी जपण्यासाठीही ओळखला जातो. त्याचं Bike प्रेम त्यापैकीच एक. तुम्हाला माहितीये का माहिकडे नेमक्या कोणकोणत्या बाईक्स आहेत? 

Jul 7, 2023, 09:59 AM IST

'त्या' बाजूच्या टॅक्सीत Deepika च होती, तुमच्या लक्षात तरी आलं का? Photo Viral होताच अनेकांना धक्का

Deepika Padukone Taxi Ride : मुंबईत बिनधास्त टॅक्सीनं फिरणाऱ्या दीपिकाला कोणीच ओळखलं कसं नाही? ना बॉडीगार्ड, ना गर्दी... तिनं एकट्यानंच फिरण्याचा मनसोक्त आनंद घेतला... 

 

Jul 7, 2023, 09:06 AM IST

आईची एक गोष्ट ऐकली आणि मुलगा झाला करोडपती, बघून लोकही झाले थक्क

Viral News: जेव्हा हाताला खाज येते तेव्हा ते पैसे येण्याचे लक्षण असते, असे अनेकदा तुम्ही लोकांना म्हणताना ऐकले असेल. काही लोक या अंधश्रद्धेवर विश्वास ठेवतात तर काहींचा यावर विश्वास नसतो. जे आस्तिक असतात ते अशा गोष्टींवर विश्वास ठेवतात.

Jul 6, 2023, 09:11 PM IST

Breaking : शरद पवार यांचा अजित पवार गटाविरोधात मोठ डाव; थेट निलंबनाची कारवाई

वर्किंग कमिटीच्या बैठकीशिवाय घेतलेला निर्णय ग्राह्य नाही. पवारांनी दिल्लीत बोलवलेल्या बैठकीत झाली चर्चा.पटेल आणि तटकरेंच्या निलंबनाचा ठराव झाल्याची सूत्रांची माहिती. अजित पवार गटाचा बैठकीवर आक्षेप.

Jul 6, 2023, 05:00 PM IST

साईड सबकुछ...; हार्ले डेव्हिडसन, एनफिल्डला टक्कर द्यायला आली Triumph ची स्क्रॅम्बलर

Triumph Speed 400 And Scrambler 400X Launched: तुम्हीही येत्या काही दिवसांमध्ये एखादी नवी बाईक घ्यायच्या विचारात असाल, तर तुमच्यासाठी काही दमदार पर्याय सध्या बाजारात आले आहेत. आता त्यातनं निवड करण्याचं काम मात्र तुमचं... 

Jul 6, 2023, 02:35 PM IST

या लहान मुलाच्या पाठीशी सारं जग उभं; त्याची खरी ओळख पाहून तुमचेही डोळे चमकतील

Dalai Lama Birthday : अशा व्यक्ती त्यांच्या जगण्यातून काही अशा गोष्टी इतरांपर्यंत पोहोचवतात ज्यामुळं इतरांच्याही जीवनाचं सार्थक होतं. अडीअडचणींतून वाट काढण्याचं बळ मिळतं. हा चेहरा त्यापैकीच एक. 

Jul 6, 2023, 02:07 PM IST

Video: 'ज्याचा पैसा त्याची सत्ता'; कवीवर्य विंदा करंदीकर यांचे शब्द सध्याच्या राजकीय धुमश्चक्रीवर करतायेत मार्मिक भाष्य

Maharashtra Political Crisis : सध्याच्या घडीला देशाच्या राजकारणापेक्षा महाराष्ट्राच्या राजकारणात बऱ्याच घडामोडी घडताना दिसत आहेत. त्यावरच विंदांची ही कविता अतिशय सुयोग्य भाष्य करतेय.... 

 

Jul 6, 2023, 01:24 PM IST

शत्रूवर मात ते परमोच्च आनंद; दलाई लामा यांची 'ही' 10 वचनं देतात जगण्याचा कानमंत्र

Top 10 Quotes By Dalai Lama : जागतिक एकात्मता, शांतता या तत्वांचा प्रचार करण्यासाठी दलाई लामा यांनी उचललेला विडा आणि त्यासाठी सुरु असणारे त्यांचे प्रयत्न वयाच्या 88 व्या वर्षीसुद्धा सुरुच आहेत. अशा या दलाई लामा यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं चला पाहुया त्यांनी दिलेले कानमंत्र... 

Jul 6, 2023, 10:46 AM IST

Indian Railway Jobs : रेल्वे विभागात 900 हून जास्त पदांसाठी नोकरीची संधी; पाहा काय आहे पात्रता

Indian Railway Jobs : रेल्वे विभागातील नोकऱ्यांना तर अनेकांचीच विशेष पसंती. काय सांगता तुम्हीही अशाच एखाद्या नोकरीच्या शोधात आहात का? मग ही माहिती तुमच्यासाठी... 

 

Jul 6, 2023, 09:32 AM IST