news in marathi

Panchang Today : आज गुरु पुष्यासह सर्वार्थ सिद्धी आणि अमृत सिद्धी योग! जाणून घ्या आजचं पंचांग

Panchang Today : पंचांगानुसार आजचा दिवस अतिशय खास आहे. आज एक नाही दोन नाही तब्बल 5 शुभ योग जुळून आले आहे. अशा या शुभ दिवसाचे शुभ वेळ, तिथी आणि मुहूर्त जाणून घ्या. 

May 25, 2023, 06:29 AM IST

Panchang Today : आज गजकेसरी आणि महालक्ष्मी राजयोग! तुम्हाला लाभ मिळणार का? जाणून घ्या आजचं पंचांग

Panchang Today : आज गजकेसरी आणि महालक्ष्मी राजयोग जुळून आला. बुधवार असल्याने आज गणरायाची पूजा करण्याचा शुभ दिवस...पंचांगानुसार आजचा दिवस तुमच्यासाठी कसा असेल जाणून घ्या.

May 24, 2023, 06:48 AM IST

Panchang Today : शुभ कामासाठी आजचा दिवस उत्तम! विनायक अंगारकी चतुर्थीसोबत बडा मंगळ, जाणून घ्या आजचे पंचांग

Panchang Today : आज विशेष योग जुळून आला आहे. आज गणपती आणि हनुमानजी यांची आराधना करण्यासाठीचा उत्तम योग आहे. ज्येष्ठ महिन्यातील आज अत्यंत महत्त्वाचा मंगळवार आहे. 

May 23, 2023, 06:21 AM IST

22 May 2023 Panchang : अमृत सिद्धि योगसोबत 3 शुभ योग! तुम्हाला यात यश मिळेल? जाणून सोमवारचे पंचांग

Panchang : नवीन आठवडा नवीन सुरुवात. सोमवारी 22 मे 2023 ला महाराणा प्रताप जयंती आहे. त्यासोबतच पंचांगानुसार 4 शुभ योग जुळून आले आहेत. 

May 21, 2023, 04:42 PM IST

Panchang Today : अतिशय शुभ द्विपुष्कर योग! जाणून घ्या रविवारचा दिवस कसा आहे तुमच्यासाठी?

Panchang Today : आज ज्येष्ठ महिन्यातील शुक्ल पक्षाची दुसरी तिथी असून आज अतिशय शुभ असे दोन योग तयार झाले आहेत. जाणून घ्या रविवारचे पंचांग...

 

May 21, 2023, 06:51 AM IST

Aishwarya Rai चा गाऊन व्यवस्थित करणाऱ्या पुरुषाला दिग्दर्शकानं म्हटलं गुलाम; त्याचा इतका संताप का झाला?

Aishwarya Rai At Cannes 2023 : कान्सच्या रेड कार्पेटवर येताना ऐश्वर्या रायनं कायमच तिचं वेगळेपण जपलं आहे. बॉलिवूडच्या या अभिनेत्रीनं कधीच चाहत्यांना निराश केलेलं नाही. तिचा यंदाचा लूकही हेच सांगून गेला. 

 

May 20, 2023, 09:42 AM IST

Panchang Today : आज शनि जयंतीसोबत 5 शुभ योग! काय सांगतं शुक्रवारचं पंचांग?

Panchang Today : आज शनि जयंतीसोबत ज्येष्ठ अमावस्यादेखील आहे. यूपी, बिहार, झारखंड, दिल्ली, राजस्थान आणि उत्तर भारतात आज वट सावित्रीचं व्रत (vat savitri vrat )पाळण्यात येणार आहे. 

May 19, 2023, 06:25 AM IST

Maharashtra HSC Results 2023: बारावीचा निकाल 31 मे रोजी जाहीर होण्याची शक्यता; दहावीच्या विद्यार्थ्यांचीही प्रतीक्षा संपणार

Maharashtra HSC 12th Results 2023: वर्षभराचा अभ्यास आणि एका नव्या शैक्षणिक वाटेवर जाणाऱ्याची उत्सुकता सध्या विद्यार्थ्यांच्या मनात दाटाली आहे. त्यातच दडपण आहे ते म्हणजे निकालांचं... 

May 17, 2023, 10:31 AM IST

Panchang Today : आज बुध प्रदोष व्रतासोबत गजकेसरी राजयोग! पंचांगानुसार जाणून घ्या शुभ मुहूर्त आणि राहुकाळ

Panchang Today : आज बुधवार आणि प्रदोष व्रतासोबत (Jyeshta Pradosh Vrat 2023) गजकेसरी राजयोग. वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार आज विघ्नहर्ता गणेशाची पूजा अर्चा करण्याचा दिवस. चला आजचा पंचांग काय सांगतंय जाणून घ्या.  

May 17, 2023, 06:40 AM IST

अवघ्या 11,000 रुपयांत बुक करा 'ही' इलेक्ट्रीक कार; महिन्याला फक्त 519 रुपयांचा खर्च

comet ev : कॉमेटच्या स्टीअरिंगवरच कंट्रोल बटन्स असल्यामुळं कार ड्राईव्ह करतानाही एक चांगला फील इथं मिळतो. 

May 16, 2023, 08:20 AM IST

Panchang Today : आज अपरा एकादशी! जाणून घ्या शुभ मुहूर्त आणि आजचे राहुकाळ

Panchang Today : आज सोमवार म्हणजे शंकर भगवान यांना समर्पित केला दिवस. आजच्या दिवशी भगवान शिवची पूजा केल्यास त्यांचा आशिवार्द मिळतो. त्यात आज दुहेरी योग जुळून आला आहे. आज अपरा एकादशी आहे. 

May 15, 2023, 06:39 AM IST

Panchang Today : आज दशमी तिथीला तीन अशुभ काळ! सूर्यदेवाच्या उपासनेने मिळेल नाव आणि कीर्ती

Panchang Today : आज ज्येष्ठ महिन्यातील कृष्ण पक्षाची दशमी तिथी आहे. पंचांगानुसार आज तीन अशुभ काळ असणार आहेत. त्यामुळे अशादिवशी शुभ कार्य केले जात नाही. त्यामुळे पंचांगानुसार जाणून घ्या रविवारचे शुभकाळ 

May 14, 2023, 06:31 AM IST

Panchang Today : नवमी तिथीचा क्षय! शनिदेवाला प्रसन्न करण्याचा आजचा दिवस, जाणून घ्या शनिवारचं पंचांग

Panchang Today : आजचा दिवस धार्मिकदृष्ट्या महत्त्वाचा असून शनिदेव आणि हनुमानजी यांना प्रसन्न करण्याचा दिवस आहे. हिंदू पंचांगानुसार आज दिवसभर पंचक कालावधी राहणार आहे. 

 

May 13, 2023, 07:36 AM IST

SMILE करणंच विसरलेयत 'या' देशाचे नागरिक; पैसे देऊन शिकतायत आनंदी राहण्याचा मंत्र

किंबहुना दिवसातलं किमान अर्ध मिनिट तरी तुम्ही SMILE करतच असाल. पण, तुम्हाला माहितीये का जगात एक असा देश आहे जिथं असणारे नागरिक जगण्याचा हा एक अविभाग्य घटकच विसरले आहेत. 

May 12, 2023, 01:49 PM IST