new zeland

अरे हा तर बाहुबली! एका पायावर कुंफू, पांड्याने लावला गगनचुंबी षटकार Video व्हायरल

न्यूझीलंडचा हुकमी गोलंदाज असलेला टीम साऊथीला सर्वांना हैराण करून टाकणारा सिक्सर मारला.

Nov 22, 2022, 08:52 PM IST

T20 World Cup : नाणेफेक ठरले महत्वाचे, 'या' कारणामुळे सेमीफायनलपासून टीम इंडिया लांब

संपूर्ण टूर्नामेंटमध्ये नाणेफेक अत्यंत महत्वाचे 

Nov 16, 2021, 06:56 AM IST

मम्मीsssssss.... पाहा Video; लाईव्ह चॅटमध्येच पंतप्रधानांची लेक आली आणि....

तितक्यातच 'मम्मीssss' अशी हाक ऐकू येते. 

Nov 12, 2021, 02:36 PM IST

WTC Final | कर्णधार विराट कोहलीचा आणखी एक कारनामा, ठरला सहावा भारतीय

टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहलीने (Virat Kohli) खास कामगिरी केली आहे.

Jun 19, 2021, 09:34 PM IST

WTC FINAL | वॅग्नरने टाकलेला चेंडू थेट हेल्मेटवर आदळला, पुजारा थोडक्यात बचावला

न्यूझीलंडच्या नील वॅग्नरने (Neil Wagner) टाकलेला बाऊन्सर थेट चेतेश्वर पुजाराच्या (cheteshwar pujara) हेल्मटवर जाऊन आदळला. 

Jun 19, 2021, 08:25 PM IST

WTC Final | 8 धावांवर बाद झाल्यानंतरही 'या' फलंदाजाच्या नावे अनोखा विक्रम

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियशीपचा अंतिम सामना (ICC World Test Championship Final 2021) टीम इंडिया (Team India) विरुद्ध न्यूझीलंड (New Zealand) यांच्यात साऊथम्पटनमध्ये (Southmpton) खेळवण्यात येत आहे. 

Jun 19, 2021, 07:44 PM IST

WTC Final 2021 | मैदानात उतरताच कॅप्टनचा 'विराट' कारनामा, ठरला पहिला भारतीय

टॉससाठी मैदानात उतरताच टीम इंडियाचा (Team India) कर्णधार विराट कोहलीने (Captain Virat Kohli) कारनामा केला आहे.

Jun 19, 2021, 03:35 PM IST

WTC Final 2021 | पावसाच्या व्यत्ययामुळे पहिला दिवसाचा खेळ वाया

बीसीसीआयने ट्विट करत याबाबतची माहिती दिली आहे.

Jun 18, 2021, 07:50 PM IST

शेवटच्या खेळाडूने केले १२५ बॉलमध्ये १५० रन

 न्यूजीलंडमध्ये ११ व्या फलंदाजाने शानदार नाबाद १५० रन्सची खेळी केली. तुम्हाला थोडं आश्चर्य वाटेल, फ्रेडी वॉकर याचा याआधी सर्वाधिक स्कोर फक्त २५ रन होता. शिवाय शेवटच्या विकेटसाठी त्याने अनीस देसाईसोबत २२० रन्सची पार्टनरशिप केली. बे ऑफ प्लेंटी विरुद्ध हेमिल्टनच्या या खेळाडूने महत्त्वाच्या वेळी ही शानदार खेळी केली. हेमिल्टन संघाचा स्कोर 93/6 होता. नंतर स्कोर 189/9 होता.

Feb 7, 2017, 02:02 PM IST

...आणि न्यूझीलंडने झेंडा बदलण्याचा प्रस्ताव फेटाळला

वेलिंग्टन : किवींचा देश म्हणून ओळख असलेल्या न्यूझीलंडने घेतलेल्या सार्वमतात देशातील नागरिकांनी बहुमताने देशाचा झेंडा बदलण्यास नकार दिला आहे. 

Mar 24, 2016, 06:07 PM IST

श्रीलंकेचा सुपर विजय

कोलंबो येथे सुरू असलेल्या विश्वोकरंडक टी-२० क्रिकेट स्पर्धेतील सुपर एटच्या निर्णायक टप्प्याला धडाकेबाज सुरूवात झाली. श्रीलंका आणि न्यूझीलंड यांच्यातील पहिल्याच सामना टाय झाला. मात्र, सुपर ओव्हरमध्ये श्रीलंकेने बाजी मारली.

Sep 28, 2012, 10:18 AM IST

किवींना गुंडाळलं, पहिली टेस्ट सहज खिशात

भारतीय क्रिकेटसाठी आज दुहेरी आनंद देणारा दिवस ठरला आहे. अंडर-१९ मध्ये भारताने ऑस्ट्रेलियाला नमवून वर्ल्डकपवर आपलं नाव कोरलं आहे.

Aug 26, 2012, 05:50 PM IST

कांगारूंवर किवींचा ऐतिहासिक विजय

रोमहर्षक कसोटी सामन्यात ऑस्ट्रेलियावर केवळ ७ धावांनी थरारक विजय मिळवत न्यूझीलंडने तब्बल २६ वर्षांनंतर कांगारूंच्या भूमीत कांगारूंनाच धूळ चारण्याची ऐतिहासिक कामगिरी बजावली. डग ब्रेसवेलने ६ विकेट काढून या विजयात सिंहाचा वाटा उचलला आहे.

Dec 12, 2011, 01:58 PM IST

न्यूझीलंडमध्ये हेलिकॉप्टरचा चक्काचूर

न्यूझीलंडची राजधानी ऑकलंडमध्ये एका हेलिकॉप्टरचा चक्काचूर झाला. या हेलिकॉप्टरच्या मदतीनं ख्रिसमस ट्री लावले जाणार होते. मात्र, त्यापूर्वीच ही घटना घडली.

Nov 28, 2011, 09:18 AM IST