हक्काचं घर घेणं आणखी कठीण; केंद्राचा एक निर्णय पडणार महागात, सामान्यांवर कसा होणार परिणाम?
Buy New Home : नवं घर खरेदी करण्याच्या प्रतिक्षेत असणाऱ्यांसाठी, पैशांची जुळवाजुळव करणाऱ्यांसाठी मोठी बातमी.
Dec 21, 2024, 02:27 PM IST
नवं घर खरेदी करायचं की, भाड्याच्या घरात राहायचं? कसे वाचतील लाखो रुपये? पाहा सोपं गणित
Buying New Home : एक असा पर्याय ज्यामध्ये इतके पैसे वाचतील की एकाच वेळी घेऊ शकाल दोन घरं... थट्टा नाही... गणित समजून घ्या.
Sep 26, 2024, 01:27 PM IST
5 वर्षात गरीबांसाठी 3 कोटी नवीन घर बांधणार, वर्ध्यात पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा
PM Narendra Modi On New Home: बारशाला गेला आणि बाराव्याला आला अशी मराठीत म्हण असल्याचे सांगत त्यांनी कॉंग्रेसला टोला लगावला.
Apr 19, 2024, 05:37 PM ISTVIDEO: अंशुमन विचारेनं विकत घेतलं नवं घर; चाहत्यांना दाखवली पहिली झलक
Anshuman Vichare New Home: अभिनेता अंशुमन विचारे यानं नवीन घर विकत घेतलं आहे. यावेळी त्यानं आपल्या घराची पहिली झलक चाहत्यांसोबत शेअर केली आहे. त्यामुळे सध्या त्याची बरीच चर्चा रंगलेली आहे. तुम्ही व्हिडीओ पाहिलात का?
Dec 14, 2023, 03:36 PM ISTसोनाली कुलकर्णीचा दिवाळीचा ग्लॅमरस लूक, नवीन घरातले खास फोटो
सोनाली कुलकर्णीचा खास दिवाळी लूक
Nov 14, 2023, 03:10 PM ISTसंसाराची तयारी; लग्नाआधी मराठमोळ्या कपलनं गुपचूप घेतलं आलिशान घर? नेमप्लेटमुळे चर्चांना उधाण
Amruta Deshmukh and Prasad Jawade : सध्या सोशल मीडियावर चर्चा आहे ती म्हणजे अमृता देशमुख आणि प्रसाद जवादे. त्यांच्या एका पोस्टनं चाहत्यांचे लक्ष वेधून घेतले आहे. यावेळी त्यांनी लग्नाआधीच नवं घरं घेतल्याची चर्चा आहे.
Oct 25, 2023, 04:56 PM ISTनव्या घरात ऋतुजा बागवेनं लावलाय 'या' खास व्यक्तीचा फोटो, म्हणाली, 'सकाळी उठल्यावर त्याचा चेहरा...'
Rutuja Bagwe House Photo: सध्या सोशल मीडियावर चर्चा आहे ती म्हणजे ऋतूजा बागवे हिची. तिच्या नव्या घराची चांगलीच चर्चा रंगेलली आहे. त्यातून तिनं आपल्या नव्या घरात एका खास व्यक्तीचा फोटो लावला आहे.
Oct 2, 2023, 05:28 PM ISTनवं घर खरेदी करणार असाल तर आधी ही बातमी वाचा! 'महारेरा'च्या नावे सुरु आहे मोठा घोटाळा
Maharera Bogus Certificate: ‘महारेरा’च्या (Maharera) बनावट नोंदणीचा सुळसुळाट सुरु असून ग्राहकांची लूट केली जात आहे. कल्याण डोंबिवलीत याप्रकरणी 65 गृहप्रकल्पांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
May 8, 2023, 02:35 PM IST
Video | घर खरेदी करण्याच्या विचारात आहात, आधी ही बातमी पाहा
New Home Buyers Get Relif
Sep 5, 2022, 09:10 AM ISTHome Loan घेण्याआधी या विशेष गोष्टींकडे लक्ष द्या; नाहीतर होईल अडचण
Home loan : काही लोकं होम लोन घेताना अनेक चुका करतात. ज्यामुळे त्यांना वर्षानुवर्षे आर्थिक नुकसानीला सामोरे जावे लागते.
Feb 16, 2022, 03:45 PM IST'प्रधानमंत्री आवास योजना' कशी आहे फायदेशीर, सबसिडीसह मिळतात या सुविधा
केंद्र सरकारने आर्थिक दुर्बल लोकांसाठी प्रधानमंत्री आवास योजना सुरू केली होती.
Aug 2, 2021, 05:24 PM ISTसावधान... तुम्ही घेत असलेलं घर अधिकृत आहे का?
फ्लॅट घेताना सावधान... अन्यथा होऊ शकते फसवणूक
Feb 12, 2021, 09:50 PM IST'देसी गर्ल'च्या विदेशी घराची किंमत ऐकून बसेल धक्का
प्रियांकाने नुकतंच हे नवं घर खरेदी केलं आहे.
Nov 15, 2019, 03:20 PM IST
शाहीदचे नवीन आलिशान घर पाहिलेत का?
शाहीदचे हे घर ८ हजार स्क्वेअर फिटचे आहे.
Aug 29, 2019, 06:14 PM ISTनव्या घरासाठी प्रियांका- निकचं बजेट ऐकून थक्कच व्हाल
अबब! अशीच प्रतिक्रिया अनेकांनी दिली आहे...
Aug 8, 2019, 10:07 AM IST