सॅनिटरी नॅपकिन करमुक्तसाठी राष्ट्रवादीची स्वाक्षरी मोहिम

 सॅनिटरी नॅपकिन करमुक्त करावे, या मागणीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस महिला आघाडीनं चर्चगेट.

Updated: May 29, 2017, 04:39 PM IST
सॅनिटरी नॅपकिन करमुक्तसाठी राष्ट्रवादीची स्वाक्षरी मोहिम title=

मुंबई : सॅनिटरी नॅपकिन करमुक्त करावे, या मागणीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस महिला आघाडीनं चर्चगेट स्थानकाबाहेर आज स्वाक्षरी मोहीम राबवली. 

महिलांची सौंदर्य प्रसाधने ही GST मुक्त आहेत. मात्र सॅनिटरी पॅडवर १२ टक्के कर लावण्यात आला आहे. याबाबत नागरिकांमध्ये जनजागृती व्हावी, विषय माहिती व्हावा यासाठी ही अनोखी स्वाक्षरी मोहीम राबवली गेली.