ncp

'लोकसभेत कमी जागांवर लढलो, आता विधानसभेच्या...', शरद पवारांचं मोठं विधान, उद्धव ठाकरे आणि काँग्रेसला संकेत

लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर महाविकास आघाडीचा (Mahavikas Aghadi) आत्मविश्वास चांगलाच वाढला असून, आता विधानसभा निवडणुकीच्या तयारीला लागले आहेत. यादरम्यान शरद पवारांनी (Sharad Pawar) एक मोठं विधान केलं आहे. 

 

Jun 22, 2024, 11:29 AM IST

अजित पवारांच्या आमदाराचा ठाकरेंच्या उमेदवाराला पाठिंबा; 'त्या' रिकाम्या चौकटीने 'वेगळ्या निर्णयाची' चर्चा

Ajit Pawar: आज अजित पवार गटातील या आमदाराचा वाढदिवस असून त्यामिनित्त छापण्यात आलेल्या जाहिरातीमध्ये शरद पवारांचाही फोटो दिसतोय.

Jun 19, 2024, 10:42 AM IST

छगन भुजबळ उद्धव ठाकरेंच्या संपर्कात? खुलासा करत म्हणाले 'त्यांनी शपथ घेऊन...'

Chhagan Bhujbal: राष्ट्रवादीचे नेते आणि मंत्री छगन भुजबळ उद्धव ठाकरेंच्या (Uddhav Thackeray) संपर्कात असल्याची चर्चा आहे. यामुळे आता छगन भुजबळ अजित पवारांची (Ajit Pawar) साथ सोडणार का? अशा शंका व्यक्त होत आहेत.

 

Jun 18, 2024, 08:21 PM IST

नाराज छगन भुजबळ उद्धव ठाकरेंच्या संपर्कात, संजय राऊत आणि नार्वेकरांनी घेतली भेट - सूत्र

राष्ट्रवादीचे नेते आणि मंत्री छगन भुजबळ समर्थकांकडून दबाव वाढल्यानंतर विविध राजकीय पर्याय शोधत असल्याची चर्चा आहे. यादरम्यान ठाकरे गटाच्या दोन प्रमुख नेत्यांनी छगन भुजबळांची गेल्या आठवड्यात यांची भेट घेतली असल्याची सूत्रांची माहिती आहे. 

 

Jun 18, 2024, 07:33 PM IST

शनिवारी एकजूट, सोमवारी फाटाफूट? कसा असेल मविआचा जागावाटप फॉर्म्युला?

Maharashtra Assembly Election 2024 : लोकसभा निवडणुकीच्या यशानंतर मविआ जोमाने विधानसभेच्या कामाला लागलीय. शनिवारी संयुक्त पत्रकार परिषद घेत मविआच्या नेत्यांनी एकजुटीचा निर्धार केला. मात्र दोनच दिवसांमध्ये मविआच्या नेत्यांमध्ये जागावाटपावरून मतभेद सुरू झाल्याची चर्चा आहे. 

Jun 17, 2024, 08:16 PM IST

अजित पवारांना पक्षात परत घेणार का? शरद पवारांचं मोजून 4 शब्दात उत्तर; म्हणाले, 'सवालही..'

Sharad Pawar On Ajit Pawar: शरद पवार यांना पत्रकार परिषदेमध्ये अजित पवार गटासंदर्भात प्रश्न विचारण्यात आला असता त्यांनी अगदी मोजक्या शब्दांमध्ये या प्रश्नाला उत्तर दिलं.

Jun 16, 2024, 07:41 AM IST

'आता केंद्रात मंत्रीपद...', राज्यसभेसाठी बिनविरोध निवड झाल्यानंतर सुनेत्रा पवारांची पहिली प्रतिक्रिया, 'बारामतीत पराभव...'

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या (Ajit Pawar) पत्नी सुनेत्रा पवार (Sunetra Pawar) यांची राज्यसभेवर बिनविरोध निवड कऱण्यात आली आहे. यानंतर पुण्यात त्यांचा सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता. यावेळी त्यांनी केंद्रात मंत्रीपद मिळालं तर संधीचं सोनं करेन असं म्हटलं आहे. 

 

Jun 14, 2024, 08:58 PM IST

'माझ्या विजयात काँग्रेसचाही वाटा', सुनील तटकरे यांच्या दाव्याने खळबळ, 'घटक पक्षांबरोबर...'

माझ्या विजयात काँग्रेसचाही वाटा आहे असं मोठं विधान खासदार सुनील तटकरे (Sunil Tatkare) यांनी केलं आहे. महायुतीतील घटक पक्षांबरोबर काँग्रेसचंही (Congress) सहकार्य मिळालं आहे असं सुनील तटकरे यांनी म्हटल्याने खळबळ माजली आहे. 

 

Jun 14, 2024, 07:17 PM IST

गुंड गजा मारणेची भेट का घेतली? निलेश लंकेंनी अखेर केलं स्पष्ट, '4 ते 5 जणांचं टोळकं...'

नवनिर्वाचित खासदार निलेश लंके (Nilesh Lanke) यांनी पुण्यातील कुप्रसिद्ध गुंड गजा मारणेची (Gaja Marne) भेट घेतल्याने वादात अडकले आहेत. गजा मारणेने त्यांचा सत्कार केल्याचा व्हिडिओ व्हायरल (Viral Vidoe) झाला आहे. दरम्यान निलेश लंके यांनी यावर स्पष्टीकरण दिलं आहे.

 

Jun 14, 2024, 03:48 PM IST

महायुतीत तुम्ही एकटे पडलात का? अजित पवारांनी दिलं उत्तर, म्हणाले 'जवळच्याच मित्रांनी...'

सुनेत्रा पवार (Sunetra Pawar) यांनी राज्यसभेसाठी अर्ज दाखल केला असून, यावेळी शिवसेना (Shivsena) आणि भाजपा (BJP) नेते उपस्थित नसल्याने अजित पवार महायुतीत (Mahayuti) एकटे पडल्याची चर्चा रंगली आहे. दरम्यान यावर अजित पवार यांनी भाष्य केला असून, यामागील कारण सांगितलं आहे. 

 

Jun 14, 2024, 02:11 PM IST