BJP च्या वाईट कामगिरीसाठी NCP जबाबदार! RSS च्या 'विवेक'चा हल्लाबोल; म्हणाले, 'स्वतः फडणवीस..'
RSS Blames Ajit Pawar NCP For BJP Poor Show in Maharashtra: यापूर्वी संघाचे मुखपत्र 'ऑर्गनायझर'नेही राज्यातील पराभवाचे खापर राष्ट्रवादी काँग्रेसवर फोडले होते. मात्र त्यानंतर महायुतीच्या नेत्यांनी सारवासारव केली होती.
Jul 17, 2024, 11:20 AM ISTMaharastra Politics : विधानसभेला नवाब मलिक अपक्ष लढणार? भाजपच्या विरोधामुळं राष्ट्रवादीची वेगळी खेळी?
Maharashtra Assembly Election 2024 : नवाब मलिक यांना महायुतीत एन्ट्री देण्यास भाजपनं कडाडून विरोध केला. त्यामुळं आगामी निवडणूक नवाब मलिक अपक्ष म्हणून लढवणार असल्याची माहिती खात्रीलायक सूत्रांनी दिलीय. पाहूयात त्याबाबतचा हा रिपोर्ट
Jul 16, 2024, 09:04 PM ISTराज्यातील मोठी घडामोड! सुनेत्रा पवार मोदीबागेत दाखल, शरद पवारांची भेट घेतली?
अजित पवार गटातील नेते छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी सोमवारी शरद पवारांची (Sharad Pawar) भेट घेतल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या. त्यात आज खासदार सुनेत्रा पवार (Sunetra Pawar) मोदीबागेत दाखल झाल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.
Jul 16, 2024, 10:33 AM IST
महायुतीत छगन भुजबळ अस्वस्थ? शरद पवार यांच्या भेटीनंतर राजकीय चर्चांना वेग
Maharashra Politics : अन्न नागरी पुरवठामंत्री छगन भुजबळ यांनी शरद पवारांची भेट घेतल्यानं राज्याच्या राजकारणात एकच खळबळ उडालीय. आरक्षणाबाबत भेट झाल्याचं भुजबळ सांगत असले तरी भुजबळांच्या मनात नेमकं काय ? या चर्चेनंही जोर धारलाय.
Jul 15, 2024, 08:38 PM IST'फुटलेल्या आमदारांना जोड्याने मारा,' विधानपरिषद निवडणुकीनंतर जितेंद्र आव्हाड आक्रमक
NCP Jitendra Awhad on MLC Election
Jul 13, 2024, 07:20 PM ISTभाजप, राष्ट्रवादी, शिवसेना शिंदे आणि ठाकरे गटाला आमदार फुटण्याची भिती; राज्यात पुन्हा एकदा 5 स्टार पॉलिटिक्स!
Maharashtra Politics : विधानपरिषद निवडणुकीत मतं फुटण्याच्या भीतीनं पुन्हा एकदा 5 स्टार हॉटेल पॉलिटिक्सला वेग आलाय..भाजप, राष्ट्रवादी, शिवसेना शिंदे आणि ठाकरे गटाने खबरदारी बाळगत आपापल्या आमदारांना पंचतारांकित हॉटेलमध्ये ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.
Jul 10, 2024, 08:27 PM ISTMaratha Reservation: 'मराठा आरक्षण दे्ण्याचं आश्वासन कोणी दिलं होतं' ? नाना पटोलेंचा सरकारला सवाल
Who promised to give Maratha reservation Nana Patoles question to the government
Jul 10, 2024, 06:00 PM ISTसिद्धीविनायकाच्या दर्शनानं अजित पवार गटाकडून निवडणुकीच्या कमाचा श्रीगणेशा
NCP Ajit Pawar Camp Siddhivinayak Darshan
Jul 9, 2024, 03:50 PM ISTअजित पवार, तटकरेंसह मंत्री, आमदार सिद्धीविनायक चरणी
NCP Ajit Pawar Siddhivinayak Darshan With Party MLA
Jul 9, 2024, 03:45 PM ISTमोठी बातमी! शरद पवार गटाला निवडणूक आयोगाचा दिलासा, आता यापुढे...
NCP Sharad Pawar: राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाला केंद्रीय निवडणूक (Election Commission) आयोगाकडून मोठा दिलासा मिळाला आहे. आता राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाला देणगी स्वीकारता येणार आहे.
Jul 8, 2024, 07:08 PM IST
Vidhansabha2024: विधानपरिषद निवडणुकीसाठी अजित पवार गटाकडून गर्जे आणि विटेकरांना संधी ?
Chance for Shivajirao Garje and Rajesh Vitekar from Ajit Pawar group for legislative council election
Jul 2, 2024, 12:40 PM ISTVidhansabha2024: विधानपरिषद निवडणुकीबाबत अजूनही सस्पेन्स कायम
Vidhansabha2024 There is still suspense regarding the Legislative Council elections
Jul 2, 2024, 12:25 PM ISTशरद पवार महाराष्ट्र पिंजून काढणार, प्रत्येक मतदारसंघात पोहोचणार; विधानसभेत 100 जागा लढण्याची शक्यता
NCP Chief Sharad Pawar Tour Of Maharashtra
Jun 25, 2024, 08:25 PM ISTसोडून गेलेल्या काहींसाठी आमचे दरवाजे खुले; शरद पवारांचं मोठं विधान
NCP Chief Sharad Pawar Statement On Rebel MLA
Jun 25, 2024, 08:20 PM ISTसुर्यकांता पाटील शरद पवारांच्या पक्षात प्रवेश करणार
BJP Former Union Minister Suryakanta Patil To Join NCP Sharad Pawar Camp
Jun 25, 2024, 09:40 AM IST