Ajit Pawar: आगामी विधानसभेसाठी अजित पवार अॅक्शन मोडवर
Ajit Pawar on action mode for the upcoming assembly
Aug 4, 2024, 12:30 PM ISTमला अजित पवारांची भीती वाटायची’ To The Point मुलाखतीत जितेंद्र आव्हाड खळबळजनक विधान
I used to fear Ajit Pawar Jitendra Awad sensational statement in To The Point interview
Aug 3, 2024, 11:25 PM ISTKokan : विधानसभेसाठी कोकणात महायुतीचं ठरलं?
Will Shiv Sena contest in 8 out of 15 seats in Konkan assembly elections?
Aug 2, 2024, 09:25 PM ISTमहायुतीचा कोकणातील विधानसभा जागेवरील तिढा सुटला? शिवसेनाच मोठा भाऊ
Maharashtra Politics : लोकसभेनंतर आता विधानसभा निवडणुकीचा वेध लागलेत. विधानसभेसाठी महाविकास आघाडीने जागावाटपाचा फॉर्म्युला ठरवला असल्याची चर्चा असातनाच आता महायुतीनेही कोकणातील जागावाटप निश्चित केल्याचं बोललं जातंय.
Aug 2, 2024, 04:51 PM IST'पोलीस म्हणाले साहेब आम्ही फायरिंग कऱणार होतो, पण...,' हल्ल्यानंतर आव्हाडांनी सांगितला घटनाक्रम, 'चार रिव्हॉल्वर...'
Jitendra Awhad on Car Attack: मी पोलिसांना तुम्ही गाडीतून का उतरला नाहीत अशी विचारणा केली. त्यावर त्यांनी तुमच्या सुरक्षेचा प्रश्न होता म्हणून फायरिंग केलं नाही. नाहीतर फायरिंग करु शकलो असतो असं सांगितलं असा दावा जितेंद्र आव्हाड यांनी केला आहे.
Aug 1, 2024, 06:34 PM IST
जितेंद्र आव्हाडांच्या गाडीवर हल्ला का केला? स्वराज्य संघटनेने सांगितलं कारण, म्हणाले 'मुंब्र्याचा पाकिस्तान...'
Swarajya Sanghatna on Jitendra Awhad: स्वराज्य संघटेनेने जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांच्या गाडीवरील हल्ल्याची जबाबदारी स्विकारली आहे. तसंच हा हल्ला नेमका का केला याचं कारण सांगितलं आहे.
Aug 1, 2024, 05:39 PM IST
जितेंद्र आव्हाड यांच्या गाडीवर हल्ला, ठाण्याला जात असताना पोलिसांसमोरच गाडी फोडली
Jitendra Awhad Car Attacked: शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांच्या गाडीवर हल्ला करण्यात आला आहे. ठाण्याच्या दिशेने जात असताना गाडीवर हल्ला करण्यात आला आहे
Aug 1, 2024, 04:17 PM IST
'जयला कुणी मारहाण केली, CCTV तपासा'; मनसे कार्यकर्त्याच्या नातेवाईकांची मागणी
Akola MNS Worker Death Case: अकोल्यात मनसे कार्यकर्ता जय मालोकार याची हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला आहे. जयच्या कुटुंबियांनी या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी केली आहे.
Jul 31, 2024, 11:56 AM IST'गाडी हल्ल्याचा मास्टरमाईंड...', अमोल मिटकरींचा मोठा दावा, तर 'मनसे महायुतीसोबत...'
Amol Mitkari Car Attack: सुपारीबाज ते घासलेट चोर हे प्रकरण राज्यात तापलंय. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरींची गाडी अकोल्यात मनसैनिकांनी फोडली आणि त्यानंतर या हल्ल्याचा मास्टरमाईंडबद्दल मिटकरींनी मोठा दावा केलाय.
Jul 31, 2024, 08:34 AM IST'राज ठाकरेंनी मुंबईसोडून...' कार फोडणाऱ्या मनसे कार्यकर्त्याच्या निधनानंतर अमोल मिटकरी म्हणाले...
Amol Mitkari And MNS Rada : राष्ट्रवादीचे नेते अमोल मिटकरी यांच्या कारवर अकोल्यात मनसे सैनिकांनी हल्ला केला. यामधील 26 वर्षीय मनसे कार्यकर्त्याचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला.
Jul 31, 2024, 07:17 AM IST
सूनेवरून चित्रा वाघ आणि विद्या चव्हाण यांच्यात जुंपली, ऑडिओ क्लीपवरून राडा, कोण काय म्हणाले?
एकीकडे मसने विरुद्ध अमोल मिटकरी असा वाद रंगला असतानाच दुसरीकडे आता महिला नेत्यांमध्ये जुंपल्याचं दिसत आहे. शरद पवार गटाच्या नेत्या विद्या चव्हाण यांनी चित्रा वाघ यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत.
Jul 30, 2024, 04:42 PM ISTमनसैनिकांकडून अमोल मिटकरींचा पाठलाग! दरवाजावर लाथा मारुन घुसले अन् त्यानंतर...; गाडीही फोडली
Amol Mitkari: राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी (Amol Mitkari) यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्यासंदर्भात केलेल्या वक्तव्यानंतर मनसे कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत. अकोल्यात मनसे कार्यकर्त्यांनी अमोल मिटकरी यांची गाडी फोडली आहे.
Jul 30, 2024, 03:10 PM IST
शिंदेंच्या शिवसेनेचं अजित पवारांना आव्हान? पवार गटाच्या 8 मतदारसंघात निरीक्षक
Eknath Shinde Supervisor in Ajit Pawar Faction Constituency
Jul 29, 2024, 08:00 PM IST'धरण भरलं,' म्हणत अजित पवारांना डिवचणाऱ्या राज ठाकरेंना राष्ट्रवादीने सुनावलं, 'या सुपारीबहाद्दरांचं...'
Amol Mitkari on Raj Thackeray: मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी (Raj Thackeray) पुण्यातील पूरस्थितीवरुन अजित पवारांना (Ajit pawar) चिमटा काढला आहे. उपमुख्यमंत्री पुण्यात नसतानाही धरण वाहिलं, इतकं पाणी पडलं असा टोला त्यांनी लगावला. त्यावरुन आता राष्ट्रवादीने प्रत्युत्तर दिलं आहे.
Jul 29, 2024, 07:22 PM IST
शिवसेना आणि राष्टवादी आमदार अपात्र सुनावणी एकत्रित होणार
Supreme Court Joint Hearing of Shiv Sena and NCP MLA Disqualification as Hearing Potponed
Jul 29, 2024, 06:00 PM IST