ncp

Political News : निलेश लंके वादाच्या भोवऱ्यात; कुप्रसिद्ध गुंड गजा मारणेची भेट महागात पडणार?

Political News : राजकीय वर्तुळातून एक मोठी बातमी समोर येत असून, शरद पवार गटातील राष्ट्रवादीचे खासदार निलेश लंके यांच्यापुढील अडचणी वाढण्याची शक्यता आहे.

Jun 14, 2024, 11:57 AM IST
NCP Ajit Pawar Dispute on sunetra pawar name confirmed for rajyasabha PT2M31S

VIDEO | सुनेत्रा पवारांच्या उमेदवारीवरुन NCP तील एक गट नाराज?

NCP Ajit Pawar Dispute on sunetra pawar name confirmed for rajyasabha

Jun 13, 2024, 05:05 PM IST

Ajit Pawar Net Worth: अजित पवार कुटुंबीयांकडे 123 कोटींची मालमत्ता; सुनेत्रा पवार यांच्या नावावर 4 फ्लॅट. 76 किलो चांदी आणि बरचं काही...

Ajit Pawar Net Worth: सुनेत्रा पवार यांची राज्यसभेवर निवड झाली आहे. यावेळी  राज्यसभेचा उमेदवारी अर्ज भरताना सुनेत्रा पवार यांनी आपली मालमत्ता जाहीर केली.  सुनेत्रा पवार यांच्या नावावर कोट्यावधीची मालमत्ता आहे. 

Jun 13, 2024, 04:11 PM IST

'6 महिन्यात सरकार बदलायचंय', भुजबळांनी गांभीर्याने घेतलं शरद पवारांचं विधान, म्हणाले 'बिग ब्रदर...'

शरद पवार (Sharad Pawar) यांनी 4 ते 6 महिन्यात आपल्याला सरकार बदलायचं आहे असं विधान करत महायुतीला एकाप्रकारे इशाराच दिला आहे. दरम्यान त्यांचं हे विधान छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी गांभीर्याने घेतलं आहे. त्यांनी महायुतीला शरद पवारांप्रमाणे आतापासूनच प्रचार सुरु करण्याचा सल्ला दिला आहे. 

 

Jun 13, 2024, 01:45 PM IST

सुनेत्रा पवारांच्या उमेदवारीवरुन राष्ट्रवादीत वाद? छगन भुजबळांनी स्पष्टच सांगितलं, 'मनाप्रमाणे...'

राष्ट्रवादी काँग्रेसने (NCP) सुनेत्रा पवार (Sunetra Pawar) यांना राज्यसभेची (Rajya Sabha) उमेदवारी दिली आहे. दरम्यान छगन भुजबळ (Chhagan Bhujabl) यांच्यासह अनेकजण राज्यसभेसाठी इच्छुक असताना सुनेत्रा पवार यांना उमेदवारी दिल्याने अनेकजण नाराज असल्याचं बोललं जात आहे. त्यावर छगन भुजबळ यांनी भाष्य केलं आहे. 

 

Jun 13, 2024, 01:01 PM IST

'तर 4 महिन्यांनी मीच नमस्कार करेन,' जयंत पाटील यांनी शरद पवारांसमोरच केलं जाहीर, 'माझ्याबद्दल तक्रार असल्यास....'

शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांनी आपण केवळ 4 महिनेच प्रदेशाध्यक्ष राहणार असल्याचं जाहीर केलं आहे. शरद पवारांसमोर (Sharad Pawar) त्यांनी आपल्याबद्दल काही तक्रार असल्यास साहेबांना सांगा असंही म्हटलं. यानंतर त्यांचा रोख नेमका कोणाकडे होता? याची चर्चा रंगली आहे. 

 

Jun 11, 2024, 02:06 PM IST

'हा भटकता आत्मा तुम्हाला...'; मोदींच्या 'भटकती आत्मा' टीकेला शरद पवारांचं जशास तसं उत्तर

Sharad Pawar On Modi Bhatakti Aatma Comment: पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पुण्यातील जाहीर सभेमध्ये केलेल्या विधानाचा आता निवडणुकीच्या निकालानंतर शरद पवारांनी खरपूस शब्दांमध्ये समाचार घेतला आहे. अहमदनगरमधील कार्यक्रमात पवारांनी या टीकेवरुन मोदींना सुनावलं.

Jun 11, 2024, 07:39 AM IST

लोकसभेतील विजय कुठल्या 'सेनापती'मुळे नाही तर... रोहित पवारांचा निशाणा कोणावर?

Maharastra Politics : अहमदनगरमध्ये झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या 25 व्या वर्धापनदिनी शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांना टोला (Rohit Pawar On Jayant Patil) लगावल्याची चर्चा आहे. सेनापती या शब्दावरून श्रेयवादाची लढाई सुरू झालीये की काय? असा प्रश्न विचारला जातोय.

Jun 11, 2024, 12:08 AM IST