ncp

उत्तरप्रदेश ते डोंगरी, भंगारवाला ते मंत्री! नवाब मलिक यांचा राजकीय प्रवास

महाविकास आघाडी सत्तेत आल्यानंतर सातत्याने चर्चेत असलेल्या नवाब मलिक यांची राजकीय कारकिर्द

 

Feb 23, 2022, 05:33 PM IST

Nawab Malik Arrest | नवाब मलिक यांना अटक, संजय राऊत यांची पहिली प्रतिक्रिया

नवाब मलिक यांना झालेल्या अटकेवरुन शिवसेनेचे फायरब्रँड नेते आणि भाजपला नेहमीच फैलावर घेणारे संजय राऊत (Sanjay Raut) यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

 

Feb 23, 2022, 04:52 PM IST

ईडीकडून अटक झाल्यानंतर नवाब मलिक पदाचा राजीनामा देणार?

नवाब मलिक यांनी पदाचा राजीनामा न दिल्यास मोठ्या आंदोलनाचा भाजपाचा इशारा

Feb 23, 2022, 03:56 PM IST

'नवाब मलिकांचा अनिल देशमुख होऊ देऊ नका', चंद्रकांत पाटील यांचा टोला

'मुस्लिम कार्यकर्ता असला, तर दाऊदचा माणूस असं म्हटलं जातं'  शरद पवारांच्या वक्तव्यावर भाजपाचा निशाणा

 

Feb 23, 2022, 01:04 PM IST

नवाब मलिक ईडी चौकशी, भाजपकडून सूडाचे राजकारण - मुश्रीफ

महाविकास आघाडी सरकारमधील अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांची ईडी चौकशी सुरु आहे.  ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ (Hasan Mushrif) म्हणाले भाजपकडून सूडाचे राजकारण सुरु आहे.

Feb 23, 2022, 12:58 PM IST

ईडी कारवाई : भाजपची मोडस ऑपरेंडीच बनली - रोहित पवार

Rohit Pawar on Nawab Malik ED Inquiry  : नोटीस न देता मंत्र्याला किंवा एखाद्या व्यक्तीला असे ताब्यात घेता येत नाही. मलिक यांनी रॅकेट उघड केले आहे. यात भाजपच्या नेत्यांचा सहभाग आहे. त्यामुळेच हे सगळे चालले आहे, अशी प्रतिक्रिया  रोहित पवार यांनी दिली आहे. 

Feb 23, 2022, 12:23 PM IST

Nawab Malik ED : राष्ट्रवादी काँग्रेस कार्यकर्ते आक्रमक, ईडी कार्यालयाबाहेर जोरदार घोषणाबाजी

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचा नवाब मलिक यांच्या मुलीला फोन, राज्यात घडामोडींना वेग

Feb 23, 2022, 11:43 AM IST