ncp

Supreme Court Joint Hearing Today On Shiv Sena_NCP MLA Disqualification PT49S

VIDEO| शिवसेना, NCP आमदारांच्या अपात्रतेबाबत आज सुनावणी

Supreme Court Joint Hearing Today On Shiv Sena_NCP MLA Disqualification

Sep 10, 2024, 11:55 AM IST
VIDEO| अनिल देशमुख यांची पत्रकार परिषद PT3M36S

VIDEO| अनिल देशमुख यांची पत्रकार परिषद

VIDEO| अनिल देशमुख यांची पत्रकार परिषद

Sep 10, 2024, 11:50 AM IST

विधानसभेत राष्ट्रवादी इतक्या जागांवर ठाम, अजितदादांना सन्मानजनक जागा मिळणार की वेगळी वाट निवडणार?

Maharashtra Politics : विधानसभा निवडणुकीसाठी सत्ताधारी महायुतीनं तयारी सुरु केलीय. जागावाटपासंदर्भात भाजप, शिंदे गट आणि अजित पवार गटात प्राथमिक चर्चा सुरू झाल्यात. त्यातच अजित पवारांनी 60 जागांवर लढण्याची तयारी दर्शवलीय.

Sep 6, 2024, 09:39 PM IST

रुपाली v/s रुपाली: 'माझ्यापेक्षा या प्रश्नांची...', अजित पवारांचा उल्लेख करत चाकणकर स्पष्टच बोलल्या

Ajit Pawar NCP Issue Rupali Chakankar React: रुपाली चाकणकरांना त्यांच्यासंदर्भातील आक्षेपांवर प्रश्न विचारण्यात आले असता त्यांनी या प्रश्नांना उत्तरं दिली आहेत. नेमका आक्षेप काय आहे आणि त्या काय म्हणाल्यात पाहूयात...

Sep 5, 2024, 02:39 PM IST

'अजितदादा, एकाच महिलेला किती..'; रुपाली चाकणकरांवरुन वादाची ठिणगी! NCP नेत्याचा सवाल

Ajit Pawar NCP Internal Fight In Women Leaders: विधानसभेच्या निवडणुकीआधीच अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमधील मतभेद चव्हाट्यावर आले आहेत. सोशल मीडियावरुन ही खदखद व्यक्त करताना थेट अजित पवारांना टॅग करण्यात आलं आहे.

Sep 5, 2024, 01:21 PM IST

वनराज आंदेकरचा गेम करुन ते पळाले, ताम्हिणी घाटात असे सापडले... पोलिसांकडून फिल्मी स्टाईल अटक

Vanraj Andekar Murder Case : राष्ट्रवादी काँग्रेसचा माजी नगरसेवक वनराज आंदेकर याची गोळीबार आणि कोयत्याने वार करुन निर्घृण हत्या करण्यात आली. संपत्तीच्या वादातून सख्ख्या बहिणींनी आपल्या भावाचा जीव घेतला. याप्रकरणी पुणे पोलिसांनी फिल्मी स्टाईलने 13 जणांना अटक केली आहे. 

 

Sep 3, 2024, 08:22 PM IST

'तू आमच्या पोटावर उठलास...', बहिणींनीच दिली होती वनराज आंदेकरला धमकी; नाना पेठेतील हत्याकांडाआधी काय घडलं?

Pune Vanraj Andekar Murder: काँग्रेसचे माजी नगरसेवक वनराज आंदेकरची (Vanraj Andekar) भररस्त्यात हत्या करण्यात आली. मात्र त्याचे मारेकरी दुसरे तिसरे कुणी नाहीत तर त्याच्या सख्ख्या बहिणीच निघाल्या.

 

Sep 2, 2024, 07:25 PM IST

Vanraj Andekar Murder: पुण्यातील माजी नगरसेवकाला सख्ख्या बहिणींनीच संपवलं? चौघांना अटक; धक्कादायक खुलासे

Former NCP Corporator Vanraj Andekar Murderछ राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी नगरसेवक वनराज आंदेकर (Vanraj Andekar Murder Case) हत्याप्रकरणी धक्कादायक खुलासे होत आहे. वनराज आंदेकर यांच्या बहिणीच या हत्येमागे असल्याची माहिती समोर येत आहे. 

 

Sep 2, 2024, 12:55 PM IST

'दुर्दैवाने राष्ट्रवादी काँग्रेसशी युती', म्हणणाऱ्या गणेश हाकेंना स्वत: अजित पवारांनी दिलं प्रत्युत्तर, म्हणाले 'जर तुम्ही असं...'

Amol Mitkari on Ganesh Hake: शिवसेनेचे मंत्री तानाजी सावंत (Tanaji Sawant) यांच्यानंतर भाजपाच्या नेत्यांनीही अजित पवारांशी (Ajit Pawar) केलेल्या युतीबाबत नाराजी व्यक्त केली आहे. दुर्दैवाने अजित पवारांच्या गटाशी युती झालीय, असं भाजपाचे प्रदेश प्रवक्ते गणेश हाके (Ganesh Hake) म्हणाले आहेत. यावर अमोल मिटकरी यांनी प्रतिक्रिया दिली आहे. 

 

Aug 31, 2024, 03:33 PM IST

काँग्रेसमधून आऊटगोईंग सुरूच, एक भाजप तर दुसरा राष्ट्रवादीच्या वाटेवर

Maharashtra Politics : लोकसभा निवडणुकीत चांगली कामगिरी करणाऱ्या काँग्रेसला ऐन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर धक्का बसलाय. देगलूरचे आमदार जितेश अंतापूरकर यांनी भाजपमध्ये प्रवेश केलाय. तर दुसरीकडे झिशान सिद्धिकी अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या वाटेवर आहेत

 

Aug 30, 2024, 10:12 PM IST