ncp

महाराष्ट्रातील राजकारणातील सर्वात मोठी बातमी; कोणत्याही क्षणी लागणार आचारसंहिता

Maharashtra Politics : राज्यातील सणासुदीच्या काळात विधानसभा निवडणुका होणार की काय? अशी चर्चा रंगली असताना महाराष्ट्रातील राजकारणातील सर्वात मोठी बातमी समोर आलीय. 

Oct 14, 2024, 08:34 AM IST

Baba Siddique Murder: आरोपीची आई म्हणते, 'तो मुंबईत काय करतोय माहिती नाही, त्याने पुण्याला...'

Baba Siddique Death News: राष्ट्रवादीचे नेते बाबा सिद्दीकींवर गोळीबार करुन त्यांची हत्या करण्यात आली आहे. या प्रकरणात तीन आरोपींना अटक करण्यात आली आहे. 

Oct 14, 2024, 08:14 AM IST

सुनील दत्त यांच्या ओळखीनंतर सिद्धिकी यांचं नशिब फळफळलं; बाबा सिद्दिकी यांचा बिहार ते मुंबईपर्यंतचा प्रवास

सहा वर्षाचे असताना बाबा सिद्दिकी त्यांच्या वडिलांसोबत बिहारमधून मुंबईत आले आणि  मुंबईकर झाले. मुंबईनं बाबा सिद्दिकी यांना भरभरून दिलं. विद्यार्थी असतानाच त्यांनी राजकारणाचे धडे गिरवले. मुंबई पालिकेचे नगरसेवक ते मंत्रिपदापर्यंतचा बाबा सिद्दीकींच्या प्रवास हा संघर्षमय होता.  

Oct 13, 2024, 11:45 PM IST

बाबा सिद्दीकी यांच्यावर मरीन लाईन्सच्या बडा कब्रस्तानमध्ये दफनविधी; राजकीय नेत्यांसह कलाकारांचीही उपस्थिती

बाबा सिद्दीकी यांच्यावर मरीन लाईन्समधील बडा कब्रस्तानमध्ये दफनविधी झाला. शासकीय इतमामात त्यांना अखेरचा निरोप देण्यात आला. राजकीय नेत्यांसह कलाकार ही उपस्थित होते. 

Oct 13, 2024, 11:27 PM IST

घटनास्थळी रिक्षाने आले, फक्त 50 हजारासाठी बाबा सिद्दीकींची हत्या केली; पोलिस तपासात अत्यंत धक्कादायक खुलासे

मुंबईतील माजी मंत्री बाबा सिद्दीकी यांच्या हत्येनंतर एकच खळबळ उडालीय.. 4 आरोपींनी सुपारी घेऊन बाबा सिद्दीकी यांची हत्या केल्याची माहिती सुत्रांकडून मिळतेय.. हे 4 आरोपी कोण आहेत.. त्यांना सिद्दीकींची हत्या करण्यासाठी किती पैसे मिळाले होते.. बाबा सिद्दीकींच्या हत्येचा हट नेमका कसा शिजला जाणून घेऊया. 

 

Oct 13, 2024, 11:09 PM IST

बाबा सिद्दीकी यांच्या मृत्यूनंतर सलमान खानच्या कुटुंबीयांनी घेतला मोठा निर्णय

बाबा सिद्दीकी आणि अभिनेता सलमान खान यांचे खूप चांगले संबध होते. बाबा सिद्दीकी यांच्या मृत्यू नंतर सलमान खानच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे. 

Oct 13, 2024, 04:47 PM IST

नऊ महिन्यात चार राजकीय नेत्यांची हत्या; महाराष्ट्रात नेमकं चाललंय काय?

शनिवारी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाचे नेते बाबा सिद्दीकी यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली आहे. बाबा सिद्दीकी यांच्या हत्येनंतर राजकारणात तीव्र पडसाद उमटत आहेत. 

Oct 13, 2024, 01:58 PM IST

Salman Khan च्या जीवावर का उठलीय लॉरेन्स बिश्नोई गँग? जाणून घ्या Inside Story

माजी मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाचे नेते बाबा सिद्दीकी यांची शनिवारी रात्री गोळा झाडून हत्या करण्यात आली. यानंतर रविवारी लॉरेन्स बिश्नोई गँगने या हत्येची जबाबदारी स्विकारली. सोशल मीडियावर पोस्टमध्ये लिहिलंय की, सलमान खानमुळे....

 

Oct 13, 2024, 01:35 PM IST

बाबा सिद्दीकींच्या हत्येचे पुणे कनेक्शन, फरार आरोपीचे नाव आलं समोर; असा रचला हत्येचा कट

Baba Siddique Shot Dead: राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाचे नेते बाबा सिद्दीकी यांची शनिवारी रात्री गोळ्या झाडून हत्या करण्यात आली आहे. दोन आरोपींना अटक करण्यात आली आहे. तर, एक आरोपी फरार आहे. 

Oct 13, 2024, 01:20 PM IST

सलमान खानसोबतची मैत्री भोवली? लॉरेन्स बिश्नोई गँगने बाबा सिद्दीकींच्या हत्येसंदर्भात पोस्ट करत म्हटलं...

Baba Siddique Shot Dead: राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाचे नेते बाबा सिद्दीकी यांची शनिवारी रात्री गोळ्या झाडून हत्या करण्यात आली आहे. मुंबईतील वांद्रे पूर्व येथे त्यांच्या कार्यालयाच्या बाहेरच तीन हल्लेखोरांनी त्यांच्यावर हल्ला केला.

Oct 13, 2024, 12:40 PM IST

Baba Siddique Net worth : बाबा सिद्दीकींची हत्या संपत्तीच्या वादातून? आलिशान कार, महागडे दागिने अन् जमीन; संपत्ती नेमकी किती?

Baba Siddique Shot Dead : राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते बाबा सिद्दीक यांच्या हत्येमागे दोन शक्यता वर्तविण्यात येत आहे. या हत्येमागे लॉरेन्स बिश्नोईचा हात आणि संपत्तीच्या वाद असल्याचा संशय पोलिसांना आहे. त्यामुळे बाबा सिद्दीकी यांची संपत्ती किती होता जाणून घेऊयात. 

Oct 13, 2024, 09:38 AM IST

2 महिन्यांपासून रेकी, कुर्ल्यात घर अन् हत्येच्या आदल्या रात्री...; 50 हजारांसाठी आरोपींनी केली बाबा सिद्दीकींची हत्या?

Baba Siddique Shot Dead: बाबा सिद्दीकी यांची शनिवारी रात्री हत्या करण्यात आली असून या प्रकरणी पोलिसांनी दोन जणांना ताब्यात घेतलं आहे. 

 

Oct 13, 2024, 09:28 AM IST

सलमान-शाहरुख नाही तर 'हा' अभिनेता बाबा सिद्दीकींच्या अगदी जवळचा, हत्येची बातमी कळताच रुग्णालयात घेतली पहिली धाव....

सलमान-शाहरुख नाही तर 'हा' अभिनेता बाबा सिद्दीकींच्या अगदी जवळचा, हत्येची बातमी कळताच रुग्णालयात घेतली पहिली धाव.... 

Oct 13, 2024, 09:28 AM IST

बाबा सिद्दीकी यांच्या हत्येमागे लॉरेन्स बिश्नोईचा हात? 'ही' 2 कारण संशयाच्या फेऱ्यात, तपासाची चक्रे फिरली

Baba Siddiqui Murder News: बाबा सिद्धीकी यांची शनिवारी रात्री गोळ्या झाडून हत्या करण्यात आली आहे. या प्रकरणातील तीन दोन आरोपींना अटक करण्यात आली आहे. 

Oct 13, 2024, 07:01 AM IST