ncp

बाबा सिद्दीकी यांच्या हत्येमुळे राजकारणात खळबळ; कोण काय म्हणाले?

राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाचे नेते आणि माजी मंत्री बाबा सिद्दीकी यांची गोळ्या झाडून हत्या झाली आहे. सर्व पक्षीय राजकीय नेत्यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे. जाणून घेऊया कोणता नेता काय म्हणाला?

Oct 13, 2024, 12:35 AM IST

'आता मला आराम करू द्या' छगन भुजबळांचे राजकारणातून निवृत्तीचे संकेत की भावनिक आवाहन?

Chhagan Bhujbal Political Retirment : छगन भुजबळ यांनी राजकारणातून निवृत्ती घेण्याचे संकेत दिलेत.. आता मला आराम करायचं आहे, त्यामुळे तुम्ही आता समाजकार्याची जबाबदारी घ्या असं छगन भुजबळ यांनी समीर आणि पंकज भुजबळांना म्हटलंय.. नाशिकमधील जाहीर कार्यक्रमातून त्यांनी निवृत्तीचे संकेत दिलेत.. 

Oct 11, 2024, 05:03 PM IST

दसऱ्याच्या पूर्वसंध्येला मोठा राजकीय भूकंप? अजित पवारांनी बोलावली तातडीची पत्रकार परिषद

महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अजित पवार यांनी पत्रकार परिषद बोलावली आहे. दसऱ्याच्या पूर्वसंध्येला अजित पवारांनी तातडीने पत्रकार परिषद बोलावली आहे. 

Oct 11, 2024, 11:44 AM IST

अजितदादांकडून भरसभेत रोहित पवारांचं कौतुक, अजित पवारांच्या मनात नक्की काय?

Maharashtra Politics : महायुतीचे नेते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी एका सभेत रोहित पवारांचं कौतुक केलंय.  रोहित पवारांचं कौतुक केल्यानंतर अजित पवारांच्या मनात नक्की काय आहे ? हा प्रश्न सर्वांना पडलाय. अजितकाकांनी कौतुक केल्यानंतर रोहित पवारांनीही उत्तर दिलंय.

Oct 9, 2024, 09:42 PM IST

मोठी बातमी! महायुतीतील शिंदेंची वाढती ताकद भाजपला आवडली नाही म्हणून..., रोहित पवारांचा खळबळजनक दावा

Rohit Pawar Exclusive Interview : झी 24 तासच्या  'टू द पॉईंट' या विशेष मुलाखतीत रोहित पवार यांनी खळबळजनक दावा केलाय. महायुतीतील शिंदेंची वाढती ताकद भाजपला आवडली नाही म्हणून त्यांनी...

Oct 5, 2024, 11:19 AM IST

Video : अजित पवारांविषयीचा प्रश्न, टोला मात्र फडणवीसांना; रोहित पवार जरा स्पष्टच बोलले, त्यांनी...

Rohit Pawar : राज्याच्या राजकारणाला दर दिवशी एक नवं वळण मिळत असतानाच आता नेतेमंडळींच्या वक्तव्यांकडे सर्वांचं लक्ष असल्याचं पाहायला मिळत आहे. 

 

Oct 5, 2024, 09:00 AM IST

तुतारी भिडणार, झोप कुणाची उडणार? हर्षवर्धन पाटलांच्या नव्या राजकीय खेळीचे काय पडसाद उमटणार?

भाजपा नेते हर्षवर्धन पाटील यांनी कमळाची साथ सोडून तुतारी फुंकण्याचा निर्णय घेतला आहे. लवकरच हर्षवर्धन पाटील राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश करणार आहेत.

 

Oct 4, 2024, 08:18 PM IST

नरहरी झिरवाळ यांनी मंत्रालयातील जाळीवर मारली उडी, नेमकं काय झालं?

मंत्रालयाच्या मध्यभागी लावण्यात आलेल्या संरक्षण जाळीवर झिरवळांनी उडी मारली. आज सकाळपासून आदिवासी आमदारांचं मंत्रालयामध्ये आंदोलन सुरु आहे. 

 

Oct 4, 2024, 12:43 PM IST