लवकरच राहुल गांधी लाल किल्ल्यावरुन तिरंगा फडकावतील- सिद्धू
'बुरे दिन जानेवाले है, राहुल गांधी आनेवाले है'
Nov 30, 2018, 05:46 PM ISTसिद्धूंनी पाकिस्तानातून निवडणूक लढवली तर सहज जिंकतील- इम्रान खान
माझ्या शपथविधी समारंभासाठी पाकिस्तानमध्ये आल्यामुळे सिद्धू यांच्यावर बरीच टीका झाल्याचे मी ऐकले.
Nov 28, 2018, 07:38 PM ISTदक्षिण भारतापेक्षा पाकिस्तान अधिक चांगला- नवज्योत सिंग सिद्धू
तुम्हाला इंग्रजीत दहा शिव्या द्यायला लागतात. पण पंजाबी भाषेतील एकच शिवी पुरेशी ठरते.
Oct 13, 2018, 04:06 PM ISTपाकिस्तानी लष्करप्रमुखांची गळाभेट घेतल्याने सिद्धू वादाच्या भोवऱ्यात
सिद्धूंनी आमचा सल्ला घेतला असता तर आम्ही त्यांना पाकमध्ये जाऊच दिले नसते.
Aug 18, 2018, 01:24 PM ISTVIDEO:पंतप्रधानपदाची शपथ घेताना इम्रान खान अडखळतात तेव्हा...
इम्रान खान यांनी उर्दू भाषेतून पंतप्रधानपदाची शपथ घेतली.
Aug 18, 2018, 11:53 AM ISTइम्रान खान पाकिस्तानचे नवे पंतप्रधान, शपथविधी संपन्न
इम्रान खान यांच्या तेहरिक-ए-इन्साफ पक्षाला २७२ पैकी ११६ जागांवर विजय मिळाला होता.
Aug 18, 2018, 11:12 AM ISTनवज्योतसिंग सिद्धू इमरान खानच्या शपथविधीसाठी पाकिस्तानात जाणार
इमरान खान यांचं निमंत्रण स्विकारलं
Aug 13, 2018, 06:46 PM ISTभारतीय क्रिकेटपटूंनी धुडकावले इम्रान खान यांच्या शपथविधीचे निमंत्रण
कसोटी मालिकेतील समालोचन करण्यास व्यस्त असल्याचं कारण त्यांनी पुढे केलंय.
Aug 12, 2018, 11:20 AM ISTसिद्धूच्या अडचणींत वाढ... मंत्रिपदंही जाणार?
भाजपला आयतं कोलित मिळालंय. सिद्धू यांना मंत्रिपदावरून हटवण्याची मागणी भाजपनं केलीय.
Apr 13, 2018, 05:43 PM ISTकॉंग्रेसच्या राष्ट्रीय अधिवेशनात नवज्योत सिंग सिधूंचं खुमासदार भाषण
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Mar 19, 2018, 05:43 PM ISTकपिल शर्माच्या नव्या शोमध्ये दिसणार त्याचा 'हा' जुना साथीदार
टेलिव्हिजनवरील कॉमेडी किंग कपिल शर्मा काही वैयक्तिक कारणांमुळे गेले काही दिवस दूर गेला होता. मात्र लवकरच कपिल टेव्हिजनवर पुनरागमन करण्यासाठी सज्ज झाला आहे.
Mar 15, 2018, 06:54 PM ISTकपिल शर्माचं सिद्धू सोबत नेमकं काय घडलं?
कॉमेडीचा बादशाह कपिल शर्मा पुन्हा एकदा भांडणावरून चर्चेत होता. नवज्योत सिंह सिद्धू यांच्यासोबत देखील कपिलचा वाद झाला होता. पण अखेर या मुद्यावरून पडदा उठला आहे.
Aug 21, 2017, 07:43 PM IST...म्हणून नवजोत सिंग सिद्धू भडकले !
सध्या कॉमेडीयन कपिल शर्मा कोणत्या ना कोणत्या वादावरून चर्चेत आहे. अनेकदा तर नकळत काही वादांशी त्याचे नाव जोडले जाते. पुन्हा एकदा एका नवीन वादात कपिल अडकला आहे. बॉलिवूड.कॉम या वेबसाईटच्या वृत्तानुसार यावेळेस त्याचा वाद नवजोत सिंग सिद्धू यांच्याशी झाला आहे. गेल्या काही काळापासून नवजोत सिंग सिद्धू आजारी होते. त्यामुळे रविवारी ते शूटिंगला हजर राहू शकले नाहीत. नवजोत सिंग शूटिंगला न गेल्याने शूटिंग रखडेल आणि सिद्धू यांची खुर्ची देखील रिकामी राहील.
Aug 15, 2017, 02:59 PM ISTVideo : विराट-धोनीला मागे टाकणारा हार्दिक पांड्यावर पंजाबचा हा मंत्री 'भारी'
टीम इंडियाचा युवा अष्टपैलू हार्दिक पांड्याने काल आक्रमक शतकी खेळी करताना कर्णधार विराट कोहली आणि माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीला मागे टाकले. त्याने काल अनेक विक्रमांना गवसणी घातली. त्यात कसोटी क्रिकेटमध्ये भारतातर्फे एका षटकात फटकावल्या गेलेल्या सर्वाधिक धावांच्या विक्रमाचाही समावेश आहे. त्याने ९६चेंडूत १०८ धावांची शानदार खेळी केली.
Aug 14, 2017, 02:56 PM ISTपंजाबमध्ये आज बनणार काँग्रेस सरकार, सिद्धूवर सर्वांचं लक्ष
पंजाबमध्ये चांगलं यश मिळवणाऱ्या काँग्रेस पक्षाकडून आज कॅप्टन अमरिंदर सिंह सकाळी १० वाजता मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार आहे. त्यांच्यासोबत आणखी ११ मंत्री शपथ घेणार आहेत. ज्यामध्ये नवज्योत सिंग सिद्धू, मनप्रीत बादल, ब्रह्म महिंद्रा, साधू सिंग धर्मसोत, राणा गुरजीत सिंग, तृप्त राजेंद्र बाजवा आणि चरणजीत सिंग चन्नी कॅबिनेटमंत्री पदाची तर रजिया सुल्ताना, अरुणा चौधरी आणि ओपी सोनी हे राज्यमंत्री पदाची शपथ घेणार आहे.
Mar 16, 2017, 08:40 AM IST