नवी दिल्ली | सिद्धूंच्या टीकेवर भाजपचं प्रत्त्यूत्तर
नवी दिल्ली | सिद्धूंच्या टीकेवर भाजपचं प्रत्त्यूत्तर
May 11, 2019, 05:35 PM ISTनवजोतसिंग सिद्धू न आल्याने काँग्रेसला सभा गुंडाळावी लागली
काँग्रेसचे स्टार प्रचारक नवज्योत सिद्धू यांची सभा एन वेळी रद्द झाल्याने काँग्रेस पक्षाला आपली सभा आटोपती घेण्याची वेळ आली.
Apr 20, 2019, 08:26 PM ISTक्रिकेट विश्वातील ऐतिहासिक विक्रमांचा दिवस १६ मार्च
१६ मार्चला क्रिकेट विश्वातील काही मोठे रेकॉर्डची नोंद झाली आहे.
Mar 16, 2019, 10:50 PM ISTPulwama Attack: सिद्धूंची साथ देणाऱ्या कपिलवरही बंदी घाला, संतप्त चाहत्यांची मागणी
भारत आणि पाकिस्तान या दोन्ही राष्ट्रांनी सामोपचाराने यावर तोडगा काढण्यासंदर्भातील वक्तव्य केलं होतं.
Feb 19, 2019, 11:26 AM ISTजवानांनी वारंवार प्राणांची आहुती का द्यायची; सिद्धुंचा भाजपला सवाल
कंदहार घटनेच्यावेळी दहशतवाद्यांना कोणी सोडले?
Feb 18, 2019, 03:28 PM ISTमुंबई । 'द कपिल शर्मा शो'मधून नवजोत सिंग सिद्धूंची हकालपट्टी
कॉमेडी शो 'द कपिल शर्मा शो'मधून माजी क्रिकेटपटू नवज्योत सिंग सिंद्धू यांची हकालपट्टी करण्यात आली आहे. नवज्योत सिंग सिद्धू यांनी पुलवामातील दहशतवादी हल्ल्यावर केलेल्या विधानामुळे त्यांच्यावर सोशल मीडियातून मोठी टीका केली जात होती. 'द कपिल शर्मा शो'मधून सिद्धूंना बाहेर काढण्याची मागणी होत होती. तसेच सिद्धूंना बाहेर न काढल्यास शो बंद करण्याचे सांगण्यात येत होते. त्यामुळे आता नवज्योत सिंग सिद्धूंना बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला आहे. सिद्धूंना बाहेर काढल्यानंतर आता त्यांच्या जागी अर्चनापूरन सिंग यांची वर्णी लागली आहे.
Feb 16, 2019, 11:55 PM IST'द कपिल शर्मा शो'मधून नवजोत सिंग सिद्धूंची हकालपट्टी
नवज्योत सिंग सिद्धूंना 'द कपिल शर्मा शो'मधून बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला आहे.
Feb 16, 2019, 03:55 PM ISTमनोरंजन | नवज्योत सिंग सिद्धूंची कॉमेडी शोमधून हकालपट्टी
मनोरंजन | नवज्योत सिंग सिद्धूंची कॉमेडी शोमधून हकालपट्टी
Feb 16, 2019, 03:30 PM ISTपुलवामा हल्ल्यानंतर 'त्या' विधानाचा सिद्धूंना फटका?
'द कपिल शर्मा शो'मधून सिद्धू यांना काढून टाकण्याची मागणी
Feb 16, 2019, 12:43 PM ISTदहशतवादावर कायमस्वरुपी तोडगा काढा, पुलवामा हल्ल्यानंतर सिद्धूची प्रतिक्रिया
जम्मू-काश्मीरमधील पुलवामामध्ये अवंतीपोराजवळ केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या ताफ्यावर झालेल्या आत्मघाती दहशतवादी हल्ल्यामुळे संपूर्ण देश हळहळला.
Feb 15, 2019, 01:40 PM ISTकाँग्रेसकडून लोकसभा निवडणूक लढवणार नवज्योत सिंग सिद्धूंच्या पत्नी?
काँग्रेसकडून लोकसभा निवडणूक लढविण्यासाठी नवज्योत कौर यांचा अर्ज
Jan 27, 2019, 04:21 PM ISTकाँग्रेस माध्यमांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न करते आहे - सुधीर चौधरी
सिद्धू यांच्या सभेत काही जणांनी 'पाकिस्तान झिंदाबाद'च्या घोषणा दिल्या, त्या पार्श्वभूमीवर 'झी न्यूज'चे मुख्य संपादक सुधीर चौधरी यांनी 'डीएनए' वृत्तपत्राला दिलेली खास मुलाखत...
Dec 7, 2018, 10:14 AM IST'पाकिस्तान झिंदाबाद' घोषणा : 'झी न्यूज'ची सिद्धूविरोधात निवडणूक आयोगाकडे तक्रार
तक्रारीमध्ये काँग्रेसचे प्रवक्ते रणदीप सुर्जेवाला आणि करण सिंग यादव यांचीही नावे आहेत.
Dec 6, 2018, 08:23 PM IST'पाकिस्तान झिंदाबाद'च्या घोषणांचे पाकिस्तानमधील माध्यमांकडूनही वार्तांकन
'पाकिस्तान झिंदाबाद'च्या घोषणांसंदर्भातील वृत्त 'झी न्यूज'ने दाखवल्यानंतर लगेचच तेथील काही वृत्तवाहिन्यांनी हे वृत्त प्रसारित केले.
Dec 6, 2018, 05:38 PM IST'पाकिस्तान झिंदाबाद' घोषणा : काँग्रेसच्या चुकीच्या आरोपांना 'झी न्यूज'चे सडेतोड उत्तर
नवज्योतसिंग सिद्धू यांनी अलवारमध्ये घेतलेल्या जाहीर सभेत काही लोकांनी 'पाकिस्तान झिंदाबाद'च्या घोषणा दिल्या होत्या.
Dec 6, 2018, 04:27 PM IST