Punjab Election मध्ये नवज्योतसिंग सिद्धू हरताच, अर्चना पूरन सिंह अचानक चर्चेत
विशेष म्हणजे सिद्धूच्या पराभवानंतर अर्चना पूरण सिंह अचानक ट्विटरवर ट्रेंड करू लागल्या आहेत.
Mar 10, 2022, 07:12 PM ISTपंजाबच्या विजयानंतर केजरीवाल म्हणाले, आम आदमीला आव्हान देऊ नका!
AAP On Punjab Election Result 2022 : पंजाब विधानसभा निडवणुकीत 10 वर्षांच्या आम आदमी पक्षाने ऐतिहासिक विजय मिळवला आहे. या विजयानंतर अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) यांनी आपली प्रतिक्रिया देताना म्हटले, 'आम आदमी'ला आव्हान देऊ नका!
Mar 10, 2022, 04:33 PM ISTPunjab Election Results : पंजाबमध्ये 'आप'ची जादू, अरविंद केजरीवाल यांची पहिली प्रतिक्रीया
Punjab Assembly Election Results : पंजाब विधानसभा निवडणुकीत 'आप'चे संस्थापक आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) यांच्या पक्षाने जोरदार कामगिरी केली आहे. सत्ताधारी काँग्रेससह शिरोमणी अकाली दल आणि भाजप यांना जोरदार धक्का दिला आहे. 90 जागांवर 'आप' घाडीवर आहे.
Mar 10, 2022, 01:15 PM ISTAssembly Election 2022 : 2024 मध्ये 'आप'चं थेट मोदींना आव्हान?
'इस बार, बस एक बार केजरीवाल' असं आवाहन आपने केलं होतं, आता आपचं लक्ष 2024
Mar 10, 2022, 12:17 PM ISTPunjab Election Result : पंजाबमध्ये 'आप'ची झाडू जोरात, काँग्रेसचा सुपडा साफ
Punjab Election Result 2022 : पंजाब विधानसभा निवडणुकीत आम आदमी पक्ष (AAP) बहुमत मिळवताना दिसत आहे. 'आप' जोरदार मुसंडी मारत काँग्रेसला सत्तेतून पाय उतार केल्यात जमा आहे. पंजाब निवडणुकीत वेगळे चित्र पाहायला मिळत आहे.
Mar 10, 2022, 11:33 AM ISTAssembly Election Result 2022 LIVE: 5 पैकी 4 राज्यांमध्ये भाजपची बल्ले बल्ले , पंजाबमध्ये आप सुसाट
5 पैकी 4 राज्यांमध्ये भाजपची बल्ले बल्ले , पंजाबमध्ये आप सुसाट
Mar 10, 2022, 10:35 AM ISTNavjyot Singh Siddhu यांच्या मुलीचं भुरळ पाडणारं रुप
सिध्दूची मुलगी सोशल मीडियावर ऍक्टिव
Feb 11, 2022, 12:23 PM ISTPunjab Election 2022 | बहिणीचे नवज्योत सिंह सिद्धूवर गंभीर आरोप
पंजाबचे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नवज्योत सिंह सिद्धू (Navjot Singh Sidhu) यांच्यावर त्यांच्या बहिणीने गंभीर आरोप केले आहेत.
Jan 28, 2022, 05:44 PM IST
'सिद्धू यांना मंत्री बनवण्याची पाकिस्तानमधून शिफारस' अमरिंदर सिंग यांचा मोठा दावा
पंजाब विधानसभेच्या निवडणुकीच्या (Punjab Assembly Election) तोंडावर राजकीय खळबळ माजली आहे.
Jan 24, 2022, 09:24 PM ISTPM Modi यांच्या सुरक्षेतील त्रुटीचा दावा म्हणजे 'नौटंकी', नवज्योत सिंधुंनी उडवली खिल्ली
एडीजीपीच्या पत्राने पंजाब सरकारच्या दाव्यांची पोलखोल
Jan 6, 2022, 04:19 PM ISTपंजाबमध्ये भाजपचा काँग्रेसला दे धक्का, सिद्धूंनी ज्यांचं केलं समर्थन त्यांनीच पक्षाला ठोकला रामराम
पंजाब विधानसभा निवडणुकीसाठी चुरस वाढत चालली आहे. पण त्याआधी भाजपने काँग्रेसला 2 मोठे झटके दिले आहेत.
Dec 28, 2021, 07:01 PM ISTइम्रान खान यांना मोठा भाऊ म्हणणाऱ्या सिद्धूंवर भडकला गंभीर, म्हणाला मुलगा-मुलीला...
काँग्रेस नेते नवज्योत सिंग सिद्धू पुन्हा एकदा वादात सापडले आहेत.
Nov 20, 2021, 09:32 PM ISTThe Kapil Sharma Show : फक्त जोरजोरात हसण्यासाठी सिद्धू यांना मिळत होतं इतकं मानधन
अर्चना पूरण सिंग यांच्या मानधनाचा आकडाही मोठा...
Oct 13, 2021, 12:23 PM ISTLakhimpur Kheri Violence: नवज्योत सिंग सिद्धू यांचं धरणं आंदोलन, आरोपींच्या अटकेपर्यंत हटणार नाही
लखीमपूर खेरी इथं नवज्योतसिंग सिद्धू यांनी मृत शेतकऱ्यांच्या कुटुंबाची भेट घेतली, त्यानंतर ते उपोषणाला बसले
Oct 8, 2021, 10:22 PM ISTपंजाब : काँग्रेसमधील संकट टळले, सिद्धू यांचे मन वळविण्यात मुख्यमंत्र्यांना यश
Punjab Congress : काँग्रेस हायकमांडने जी जबाबदारी पंजाबचे मुख्यमंत्री चरणजित सिंग चन्नी (Punjab chief minister Charanjit Singh Channi ) यांच्यावर सोपवली होती. ती त्यांनी चोख पार पाडली.
Oct 1, 2021, 08:57 AM IST