national pension scheme

सरकारी कर्मचाऱ्यांसाठी मोठी खूशखबर! जुनी पेंशन योजना लवकरच लागू होणार?

जुन्या पेंशन योजनेचा मार्ग लवकरच मोकळा होण्याची शक्यता आहे. कारण सरकारनं नेमलेल्या त्रिसदस्यीय समितीनं जुन्या पेंशनबाबतचा अहवाल सादर केल्याची माहिती सूत्रांनी दिलीय. 

Jun 6, 2023, 08:40 PM IST

Old Pension Scheme बाबत केंद्र सरकारचे मोठे पाऊल, संसदेत केली 'ही' घोषणा

Old Pension Scheme : जुन्या निवृत्ती योजनेबाबत केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी मोठी निर्णय घेतला आहे. याबाबत त्यांनी संसदेत घोषणा केली आहे. आता वित्त सचिवांच्या अध्यक्षतेखालील समिती सरकारी कर्मचाऱ्यांसाठी NPS अंतर्गत पेन्शनशी संबंधित समस्यांवर लक्ष देईल.

Apr 7, 2023, 08:15 AM IST

Old Pension Scheme: जुन्या पेन्शन योजनेस सरकारचा विरोध का? कर्मचाऱ्यांची नक्की मागणी कोणती?

Old Pension Scheme: सध्या सर्वत्र महाराष्ट्रात सत्तासंघर्ष सुरू असताना आता कर्मचाऱ्यांनी संप पुकारला आहे. नव्या आणि जून्या पेन्शन योजनेवरून (Old Pension Scheme vs New Pension Scheme) सध्या वाद पेटला आहे. तेव्हा जाणून घेऊया की कर्मचाऱ्यांच्या मागण्या (Employee Demand) काय आणि राज्य सरकारची काय भुमिका आहे. 

Mar 17, 2023, 12:30 PM IST

Maharashtra Politics: सरकारी कर्मचाऱ्यांसाठी सर्वात मोठी बातमी, मुख्यमंत्री शिंदेंमुळे फडणवीसांनी बदलले सूर?

Maharastra Political News: जुनी पेंशन योजना (Old Pension Scheme) लागू करण्याबाबत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सकारात्मक संकेत दिले आहेत.

Jan 25, 2023, 08:31 PM IST

Maharashtra Politics: शिंदे-फडणवीसांमध्ये मतभेद? मुख्यमंत्र्यांच्या 'त्या' एका निर्णयामुळे फडणवीस नाराज?

Maharastra Political News: पेन्शन योजना लागू होणार नाही, असं गेल्याचं हिवाळी अधिवेशनादरम्यान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी स्पष्ट केलं होतं. मात्र आता मुख्यमंत्री म्हणतात...

Jan 23, 2023, 05:50 PM IST

Old Pension Scheme : जुनी पेन्शन योजना 2023 मध्ये लागू होणार?

Central Government: केंद्र सरकार भविष्यात कर्मचाऱ्यांसाठी जुनी पेन्शन योजना (Old Pension Shheme) लागू करणार का, या प्रश्नावर सरकारने लोकसभेत  (Lok Sabha) उत्तर दिलंय. 

 

Dec 12, 2022, 09:10 PM IST

Pension Scheme : वृद्धापकाळात कोणावरही अवलंबून राहण्याची गरज नाही; सरकार देणार दरमहा पेन्शन!

National Pension Scheme: आज आम्ही तुम्हाला अशाच एका सरकारी योजनेबद्दल सांगणार आहोत, जिथे महिन्याला 1000 रुपये गुंतवून तुम्हाला निवृत्तीनंतर महिन्याला 20 हजार रुपये पेन्शन मिळू शकते. 

Sep 17, 2022, 04:12 PM IST

आजच पत्नीच्या नावाने उघडा 'हे' खास खाते; पत्नी होणार लखपती

आता तुम्ही तुमच्या अनुपस्थितीत पण पत्नीला दरमहा पैसे मिळतील याची सोय करु शकता. 

Jul 30, 2022, 12:48 PM IST

National Pension Scheme | जॉब असो की नसो; पेन्शन मिळणार फिक्स; जाणून घ्या कसे?

 जर तुम्हाला तुमच्या म्हातारपणाची काळजी असेल तर ही बातमी  तुमच्यासाठी आहे. आता तुम्हाला काळजी करण्याची गरज नाही.

Dec 2, 2021, 02:13 PM IST