narendra modi

PM Modi Cabinet Ministers: शपथविधीसाठी कोणत्या खासदारांना आला फोन?, एका क्लिकवर वाचा संपूर्ण यादी, महाराष्ट्रातील 6 खासदारांचा समावेश

PM Modi Cabinet Ministers List: नरेंद्र मोदी सलग तिसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ थेणार असून, याआधी संभाव्य कॅबिनेट मंत्र्यांची भेट घेत आहेत. अद्याप यासंबंधी अधिकृत घोषणा कऱण्यात आलेली नाही. सूत्रांच्या हवाल्यानुसार, हे सर्व नेते कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ घेणार आहेत. 

 

Jun 9, 2024, 01:41 PM IST

Modi Cabinet Photo : मोदी 3.0 सरकारमध्ये महाराष्ट्रातील केंद्रीय मंत्र्यांची संख्या दुप्पट, 'यांना' लागली लॉटरी

Maharashtra Modi Cabinet List : नरेंद्र मोदी आज तिसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेणार आहेत. संध्याकाळी 7.15 वाजता शपथविधी सोहळा होणार आहे. मोदी 3.0 सरकारमध्ये (Narendra Modi 3.0 Cabinet) महाराष्ट्रातील केंद्रीय मंत्र्यांची संख्या दुप्पट आहे. जाणून घ्या कोणाला संधी मिळाली आहे ते. 

Jun 9, 2024, 12:11 PM IST

शपथ ग्रहणासाठी मोदींनी 9 तारीखच का निवडली? रहस्य आलं समोर; प्रभू रामाशी आहे संबंध

Modi Swearing in Ceremony Update: नरेंद्र मोदींनी तिसऱ्यांदा शपथ घेण्यासाठी 9 जून, रविवार या दिवसाची निवड केली. यामागे कारण आहे.

Jun 9, 2024, 08:55 AM IST

नरेंद्र मोदींच्या शपथविधीला महाराष्ट्र तसेच देश-विदेशातून कोण राहणार उपस्थित? दिल्लीत कशी सुरु आहे तयारी?

Narendra Modi Shapath Grahan: नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेणार आहेत. 

Jun 9, 2024, 06:52 AM IST

पंतप्रधान पदाची शपथ घेताच नरेंद्र मोदींचा पहिला परदेश दौरा इटली! आणखी कुठे-कुठे जाणार?

PM Modi Foreign Visits:  पंतप्रधान पदाची शपथ घेतल्यानंतर मोदी कोणत्या देशात सर्वप्रथम जातील याची माहिती समोर आली आहे.

Jun 8, 2024, 06:18 PM IST

मोदींच्या शपथविधी सोहळ्यासाठी 7000 लोकांची उपस्थिती, या देशांच्या प्रमुखांना निमंत्रण... समोर आलं Invitation Card

Narendra Modi Oath Ceremony : नरेंद्र मोदी सलग तिसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेणार आहेत. त्यांच्या शपथविधी सोहळ्याला 7000 लोकं उपस्थित राहाणार आहेत. याशिवाय बांगलादेस, श्रीलंका, मालदीप, भूतान यासह अनेक देशाच्या नेत्यांना निमंत्रण देण्यात आलं आहे

Jun 8, 2024, 03:22 PM IST

निवडणूक निकालानंतर नरेंद्र मोदींचं अभिनंदन का केलं नाही? पाकिस्तानने केला खुलासा, 'भारतीयच...'

पाकिस्तानने नरेंद्र मोदींचं निवडणूक विजयाबद्दल अभिनंदन केलं नाही यामागील कारणाचा उलगडा केला आहे. 

 

Jun 8, 2024, 03:20 PM IST

PM मोदींच्या Appointment Letter मध्ये नेमकं काय लिहिलेलं असतं? जाणून घ्या

PM Narendra Modi Appointment Letter : भाजपप्रणित एनडीए आघाडीकडून नरेंद्र मोदी यांची नेतेपदी निवड केल्यानंतर सत्तास्थापनेचा दावा करण्यात आला. ज्यानंतर राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी त्यांना नियुक्ती पत्र देऊ केलं. 

 

Jun 8, 2024, 12:58 PM IST

ठाकरे गटाचे 2 खासदार मोदींना पाठिंबा देणार; नरेश म्हस्केंचा मोठा दावा, 'त्यांनी CM शिंदेंसोबत...'

Naresh Mhaske Big Claim: ठाकरे गटाचे (Thackeray Faction) 2 खासदार पंतप्रधान नरेंद्र मोदींना (Narendra Modi) पाठिंबा देणार आहेत असा दावा शिंदे गटाचे नवनिर्वाचित खासदार नरेश म्हस्के (Naresh Mhaske) यांनी केला आहे. 

 

Jun 8, 2024, 12:58 PM IST

Modi Cabinet Photo : नरेंद्र मोदींच्या कॅबिनेटमध्ये महाराष्ट्रातील 'या' नेत्यांची वर्णी? संभाव्य यादी समोर

Maharashtra Modi Cabinet List : रविवारी 9 जूनला नरेंद्र मोदी यांच्यासह इतर काही नेत्यांचा शपथविधी होणार आहे. मोदींच्या कॅबिनेटमध्ये राज्यातील कोणत्या नेत्यांची वर्णी लागणार याची संभाव्य यादी समोर आली. 

Jun 8, 2024, 11:50 AM IST

मोदी सरकारचा 3.0 कॅबिनेट फॉर्म्युला ठरला; शिंदेसह, अजित पवार गटाच्या पदरात काय?

Modi Govt. Cabinet Formula : भाजपप्रणित एनडीएला स्पष्ट बहुमत मिळालं असून सरकार स्थापनेचा दावा करण्यात आलाय. मोदींची एनडीएच्या नेतेपदी निवड झाल्यानंतर आता मोदी सरकार 3.0 कॅबिनेट फॉर्म्युला ठरलाय. 

Jun 8, 2024, 09:11 AM IST

Rahul Gandhi : पंतप्रधानपदी नरेंद्र मोदी, तर राहुल गांधींवर सोपवण्यात येणार 'ही' जबाबदारी?

Loksabha election Rahul Gandhi : लोकसभा निवडणुकीचा निकाल जाहीर झाल्यानंतर मोठा निर्णय. मंत्रीमंडळाची सूत्र ठरत असतानाच समोर आली आणखी एक महत्त्वाची बातमी. 

Jun 8, 2024, 09:09 AM IST

राष्ट्रपतींकडून नरेंद्र मोदींना सरकार स्थापनेचं आमंत्रण, 'या' तारखेला शपथविधी; मोदी म्हणाले...

President invites Narendra Modi to form government : लोकसभा निवडणुकीत एनडीएने बहुमत मिळवल्यानंतर आता राष्ट्रपतींनी नरेंद्र मोदी यांना सरकार स्थापनेसाठी आमंत्रित केलं आहे.

Jun 7, 2024, 06:53 PM IST