'पराभूत होऊनही आम्ही जिंकलोय'; नवनीत राणांनी सांगितलं कारण, म्हणाल्या 'उद्धव ठाकरेंनी....'
लोकसभा निवडणुकीतील पराभवानंतर नवनीत राणा (Navneet Rana) यांनी पराभूत होऊनही आम्ही जिंकलो आहोत, कारण आमचे नरेंद्र मोदी (Narendra Modi) पंतप्रधान झाले आहेत असं म्हटलं आहे. तसंच पुन्हा एकदा उद्धव ठाकरेंना डिवचलं असून आता तरी हनुमान चालीसा पठण केलं पाहिजे असं म्हटलं आहे.
Jun 13, 2024, 09:19 PM IST
'शिवसेना-भाजपा युती तुटू नये अशी RSS ची भूमिका होती, पण मोदी-शाहांचा..'; खळबळजनक दावा
Uddhav Thackeray Group On RSS BJP Relationship: "पुढे शिवसेना फोडली व अजित पवारांपासून एकनाथ शिंदे वगैरे असंख्य भ्रष्ट भाजपात घेऊन संघाच्या नैतिकतेचा पायाच उद्ध्वस्त करण्यात आला," असा आरोप ठाकरे गटाने केला आहे.
Jun 13, 2024, 07:42 AM ISTमाझं पदवीचं प्रमाणपत्र खरं; उद्धव ठाकरेंचं नाव न घेता नरेंद्र मोदींना टोला
Uddhav Thackeray on PM Narendra Modi Degree
Jun 12, 2024, 08:25 PM ISTनिर्मला सितारामण एकाच वर्षीत दुसऱ्यांदा सादर करणार बजेट, का तेच जाणून घ्या?
Nirmala Sitharaman : नवनिर्वाचित अर्थमंत्री निर्मला सितारमण येत्या जुलैमध्ये 2024 -25 या आर्थिक वर्षाचा संपूर्ण अर्थसंकल्प सादर करणार आहेत. त्यामुळे आता सर्वांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.
Jun 12, 2024, 06:48 PM IST
'पुण्याला मंत्रीपद मिळालंय याचा आनंद, पण याचा फायदा...', सुप्रिया सुळेंचा टोला
"पुण्याला मंत्रिपद मिळालंय याचा मला आनंद आहे. पण त्याचा फायदा कॅान्ट्रॅक्टरला न होता पुणेकरांना व्हावा ही अपेक्षा", असा टोला सुप्रिया सुळेंनी लगावला आहे.
Jun 10, 2024, 01:35 PM ISTनरेंद्र मोदींनी रचला इतिहास, पंतप्रधानपदी तिसऱ्यांदा विराजमान
Narendra Modi created history, sitting as Prime Minister for the third time
Jun 10, 2024, 09:50 AM ISTराजनाथ सिंग यांनी घेतली कॅबिनेट मंत्रीपदाची शपथ
Rajnath Singh takes Oath as cabinet minister
Jun 9, 2024, 09:00 PM ISTनरेंद्र मोदींनी तिसऱ्यांदा घेतली पंतप्रधानपदाची शपथ; नेहरुंच्या विक्रमाची बरोबरी
Narendra Modi takes oath as prime minister for third time
Jun 9, 2024, 08:40 PM ISTPM Modi Oath Ceremony : 'मी नरेंद्र दामोदरदास मोदी, शपथ घेतो की....', नरेंद्र मोदींनी घेतली तिसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ
Narendra Modi Oath Taking Ceremony : राष्ट्रपती भवनाबाहेर एनडीए सरकारचा शपथविधी सोहळा पार पडला. नरेंद्र मोदी यांनी तिसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेतली.
Jun 9, 2024, 07:31 PM ISTVIDEO | मंत्रिपद मिळालं नसलं तरी ईडीतून मुक्ती, रोहित पवारांचा अजित पवार गटावर हल्लाबोल
Rohit Pawar criticism ajit pawar news maharashtra pm modi cabinet
Jun 9, 2024, 05:35 PM ISTVIDEO | रामदास आठवले, रक्षा खडसे, प्रतापराव जाधवांची मंत्रिपदी वर्णी
ramdas athvale raksha khadse prataprao jadhav Maharashtra MP in Modi Cabinet minister
Jun 9, 2024, 05:30 PM ISTVIDEO | फोन आलेल्या 48 खासदारांची बैठकीला उपस्थिती, 100 दिवसांच्या अजेंड्यावर काम करण्याच्या सूचना
Modi Cabinet 2024 PM Narendra Modi Cabinet meeting
Jun 9, 2024, 05:25 PM ISTVIDEO | महाराष्ट्रातील 'या' 6 खासदारांची मंत्रिपदी वर्णी?
Narendra Modi Cabinet These Maharashtra MPs to be inducted as cabinet ministers
Jun 9, 2024, 05:10 PM ISTVIDEO | पुण्याचे खासदार मुरलीधर मोहोळ यांना मंत्रिपदाची संधी
pune murlidhar mohol Set To Join Narendra Modi Cabinet
Jun 9, 2024, 05:05 PM IST1-2 नाही तर 4 माजी मुख्यमंत्र्यांना लागली लॉटरी; थेट मोदींच्या कॅबिनेटमध्ये काम करण्याची संधी
Modi Swearing In Ceremony: मोदींनी मंत्रिमंडळातील संभाव्य मंत्र्यांबरोबर चर्चा केली.
Jun 9, 2024, 03:47 PM IST