LokSabha Nivadnuk Nikal 2024: पंतप्रधान नरेंद्र मोदी पिछाडीवर, काँग्रेसचे अजय राय यांनी घेतली आघाडी
LokSabha Nivadnuk Nikal 2024: वाराणसी मतदारसंघातून पंतप्रधान नरेंद्र मोदी पिछाडीवर असून काँग्रेसचे अजय राय यांनी आघाडी घेतली आहे.
Jun 4, 2024, 09:31 AM IST
Lok Sabha Nivadnuk Nikal: शेअर बाजार कोसळला, सुुरुवातीच्या कलांनंतर गुंतवणूकदारांचा निरुत्साह
LokSabha Nivadnuk Nikal: एक्झिट पोलमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या मोठ्या विजयाचे आणि सलग तिसऱ्यांदा पंतप्रधानपदी विराजमान होण्याचे अंदाज वर्तवण्यात आले आहेत. यामुळे गुंतवणूकदार आर्थिक वाढीच्या अपेक्षा करत असून सोमवारी शेअर मार्केटमध्ये उच्चांकी पातळी गाठली होती. मात्र रुपया स्थिर राहिला होता.
Jun 4, 2024, 08:53 AM IST
'नरेंद्र मोदी जिंकले तर भारत हिंदू राष्ट्र....', निकालाआधी काय म्हणाले पाकिस्तानचे माजी राजदूत?
एक्झिट पोलमध्ये व्यक करण्यात आलेल्या अंदाजानुसार 2024 लोकसभा निवडणुकीत भाजपा पुन्हा एकदा प्रचंड बहुमताने विजयी होणार आहे. दरम्यान भाजपा बहुमतासह सत्तेत येणं पाकिस्तानसाठी चिंतेची बाब आहे असं पाकिस्तानचे माजी राजदूत म्हणाले आहेत.
Jun 4, 2024, 07:54 AM IST
Loksabha Election Voting Phase 7 : आज मतदानाचा अखेरचा टप्पा; 57 जागांसाठी चुरस, दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला
Loksabha Nivadnuk 2024 Phase 7 Voting: कोणाची प्रतिष्ठा पणाला? जाणून घ्या सातव्या टप्प्यातील मतदानासंदर्भातील महत्त्वाची बातमी. कोणकोणत्या मतदार संघांमध्ये होतंय मतदान?
Jun 1, 2024, 06:44 AM IST
PM मोदींची कन्याकुमारीत आजपासून 45 तास ध्यानधारणा, विवेकानंदांच्या आयुष्यात 'या' ठिकाणाचं महत्त्वाचं स्थान
Narendra Modi: पंतप्रधान नरेंद्र मोदी आजपासून 45 तास कन्याकुमारीतल्या विवेकानंद रॉक इथं ध्यान करणार आहेत. पीएम मोदींच्या ध्यानधारणेदरम्यान सुमारे 2,000 पोलीस तैनात असतील.
May 30, 2024, 05:06 PM IST'आम्ही मोदींचं मंदिर बांधून आणि नैवेद्य म्हणून...', जाहीर सभेत ममतांचा पंतप्रधानांना टोला
Mamata Banerjee On PM Modi God Remark: पंतप्रधान नरेंद्र मोदींनी एका मुलाखतीमध्ये आपल्याला प्रभूने काही विशिष्ट हेतूने पाठवलं आहे असं म्हटलं होतं. आता यावरुनच ममत बॅनर्जी यांनी मोदींवर निशाणा साधाला आहे.
May 30, 2024, 08:40 AM ISTIndian Team Head Coach: टीम इंडियाच्या कोचपदासाठी नरेंद्र मोदी, अमित शाह यांच्या नावाने अर्ज, पाहा काय आहे प्रकरण?
Indian Team Head Coach: काही दिवसांपूर्वी बीसीसीआयने मुख्य प्रशिक्षकासाठी अर्ज मागवले होते. यामध्ये राहुल द्रविडही या पदासाठी पुन्हा अर्ज करू शकतात. दरम्यान, एक धक्कादायक बातमी समोर आली आहे
May 28, 2024, 11:46 AM ISTमोदी पुन्हा निवडूण येतील का? बाळासाहेब ठाकरेंचं नाव घेत श्रेयस तळपदे म्हणाला, ' माझ्या मते ते...'
Shreyas Talpade : श्रेयस तळपदेनं नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि बाळासाहेब ठाकरे यांचा उल्लेख केला आहे.
May 24, 2024, 10:58 AM ISTVIDEO | राहुल शेवाळेंनी कुटुंबीयांसोबत केले मतदान
South Central Mumbai Rahul Shewale cast their vote in mumbai
May 20, 2024, 10:55 AM ISTVIDEO | अमोल कीर्तिकरांनी सपत्नीक बजावला मतदानाचा अधिकार
loksabha election 2024 MVA amol kirtikar voting with wife
May 20, 2024, 10:50 AM ISTVIDEO | उत्तर पश्चिम मतदारसंघात मतदानासाठी नागरिकांची गर्दी, महिलांनी बजावला मतदानाचा हक्क
Mumbai North West Lok Sabha Constituency many women cast vote
May 20, 2024, 10:35 AM ISTदक्षिणेचा 'हा' प्रसिद्ध अभिनेता साकारणार नरेंद्र मोदींची भूमिका? नव्या बायोपिकची चर्चा सुरु
PM Modi Biopic : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जीवनावर नव्या बायोपिकची चर्चा सुरु झाली आहे. या बायोपिकमध्ये दक्षिणेचा प्रसिद्ध अभिनेता पीएम मोदी यांची भूमिका साकारणार असल्याचंही बोललं जातंय.
May 20, 2024, 10:14 AM ISTLoksabha Election 2024 : भारतीय नागरिकत्त्वं मिळाल्यानंतर अक्षय कुमारनं पहिल्यांदाच बजावला मतदानाचा हक्क
Loksabha Election 2024 : खिलाडी कुमारनं इतकी वर्षे केलं नव्हतं मतदान. पहिल्यांदाच हक्क बजावल्यानंतर काय आहे त्याची प्रतिक्रिया? पाहा Video
May 20, 2024, 09:12 AM IST
VOTERS' ID नसेल तर 'ही' 12 ओळखपत्र दाखवून करता येईल मतदान
Loksabha election 2024 : मोठ्या संख्येनं मतदार मतदानासाठी घराबाहेर पडणार असून, मतदानाआधी बाहेर पडण्यापूर्वी महत्त्वाची कागदपत्र सोबत नेणंही महत्त्वाचं असेल.
May 20, 2024, 07:24 AM IST
Raj Thackeray : नरेंद्र मोदींसमोर राज ठाकरेंची तोफ धडकली, प्रचारसभेत केल्या 'या' 6 बेधडक मागण्या
Raj Thackeray Demands : शिवतीर्थावर विरोधकांचा समाचार घेत राज ठाकरे यांनी पंतप्रधानांसमोर आपल्या काही मागण्या देखील केल्या.
May 17, 2024, 09:15 PM IST