PM मोदींचा मुंबई दौरा, ठाणे- बोरीवली दुहेरी मार्गाचे भूमिपूजन करणार; काय आहे हा प्रकल्प?
Twin Tunnel Project: पंतप्रधान मोदी शनिवारी 13 जुलै मुंबई दौऱ्यावर आहेत. यावेळी ठाणे-बोरीवली दुहेरी बोगद्याचे भूमीपूजन केले जाणार आहे.
Jul 12, 2024, 07:36 AM IST
पंतप्रधान नरेंद्र मोदींचा 13 जुलैला मुंबई दौरा; लोकसभा निकालानंतर पहिलाच दौरा
PM Narendra Modi To Visit Mumbai On 13 July For Bhoomi Pujan Ceremony
Jul 11, 2024, 10:20 AM ISTT20 World Cup: 'हा फक्त अहंकार बोलतोय', विराट कोहलीने नरेंद्र मोंदीसमोर स्पष्टच सांगितलं, 'तुम्ही आदर...'
T20 World Cup: विराट कोहलीने (Virat Kohli) पंतप्रधान नरेंद्र मोदींशी (Narendra Modi) संवाद साधताना फायनलमध्ये खेळण्यासाठी उतरलो तेव्हा आपल्यात अजिबात आत्मविश्वास नव्हता अशी कबुली दिली आहे.
Jul 7, 2024, 03:21 PM IST
तुझी हिंमत कशी काय झाली? पंतप्रधान मोदींचा प्रश्न ऐकताच कुलदीप म्हणाला 'मी रोहित शर्माला...'
टी-20 वर्ल्डकप (T20 World Cup) जिंकल्यानंतर रोहित शर्मा (Rohti Sharma) ट्रॉफी घेण्यासाठी स्लो मोशन वॉक करत पोहोचला होता. यानंतर सोशल मीडियावर (Social Media) एकच वाद पेटला होता. मात्र आता याचं उत्तर कुलदीप यादवने दिलं आहे.
Jul 6, 2024, 07:02 PM IST
T20 WC: 'हे काय होतंय', पहिल्या ओव्हरमध्ये जे घडलं ते पाहून विराट झाला होता आश्चर्यचकित, रोहितला म्हणाला, 'मला फार...'
विराट कोहलीने (Virat Kohli) आपल्यासाठी स्पर्धेचा शेवट परीकथेप्रमाणे होता, खासकरुन जेव्हा सुरुवातीचे विकेट गेले तेव्हा असं सांगितलं आहे.
Jul 5, 2024, 08:24 PM IST
T20Victory: क्रिकेटर्सच्या बसवरुन राजकारण, गुजरातमधून आणलेल्या बसवरुन राऊतांची टीका
T20Victory Politics from the bus of cricketers, sanjay Raut's criticism from the bus brought from Gujarat
Jul 5, 2024, 07:35 PM ISTभारताच्या पंतप्रधनांकडे असतात 'हे' महत्त्वाचे अधिकार
What powers does the PM of India have : हे अधिकार नेमके कोणते आणि त्या अधिकांअंतर्गत नेमके कोणते बदल शक्य असतात? पाहून घ्या.
Jul 5, 2024, 12:57 PM ISTPHOTO: बीसीसीआय सचिव जय शहांनी पंतप्रधानांना दिलं खास गिफ्ट, नरेंद्र मोदींचा जर्सी नंबर माहितीये का?
Team India meets Prime Minister Narendra Modi : बार्बोडोसमध्ये टीम इंडियाचा झेंडा फडकवल्यानंतर रोहित शर्मा अँड कंपनी टी-ट्वेंटी ट्रॉफीसह मायदेशी परतली आहे. भारतात टीम इंडियाचं जल्लोषात स्वागत केलं. दिल्लीला पोहोचल्यानंतर टीम इंडियाच्या खेळाडूंनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची शासकीय निवासस्थानी भेट घेतली.
Jul 4, 2024, 04:04 PM ISTराहुल गांधींनी हिंदूंचा अपमान केला? 'त्या' वक्तव्यानंतर लोकसभेत खडाजंगी; पाहा नेमकं काय झालं
Rahul Gandhi's speech in Lok Sabha : काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी संसदेत केलेल्या 'हिंदू' वक्तव्यावरून संसदेत खडाजंगी पहायला मिळाली. राहुल गांधी आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्यात शाब्दिक युद्ध देखील पहायला मिळालंय.
Jul 1, 2024, 05:37 PM ISTअरविंद केजरीवाल यांची सुटका म्हणजे यंत्रणांना चपराक; पंतप्रधान मोदींचं नाव घेत संजय राऊत म्हणाले...
Sanjay Raut News : शिवसेनेच्या ठाकरे गटाचे खासदार आणि नेते संजय राऊत यांनी अरविंद केजरीवाल यांच्या सुटकेनंतर पहिली प्रतिक्रिया देत यंत्रणांना धारेवर धरलं.
Jun 21, 2024, 10:22 AM IST
'मोदी ब्रँड होता, पण आता देशी..,' संजय राऊतांचं विधान ऐकून उद्धव ठाकरेंनाही हसू अनावर; सभागृहात पिकला हशा
Shivsena Foundation Day: मोदी ब्रँड होता पण आता ती ब्रँडी झाली आहे. देशी ब्रँडी झाली आहे अशा शब्दांत ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी पंतप्रधानांवर निशाणा साधला आहे. नरेंद्र मोदी जन्माला येतानाच 400 खुळखुळे घेऊन जन्माला आले असा टोलाही त्यांनी लगावला आहे.
Jun 19, 2024, 08:21 PM IST
शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी, पीएम किसान योजनेचा 17 वा हप्ता खात्यात जमा होणार
Good news for farmers, the 17th installment of PM Kisan Yojana will be deposited in the account
Jun 16, 2024, 11:55 AM ISTनितीश कुमार यांनी मोदींच्या पाया पडून बिहारची लाज काढली; प्रशांत किशोर संतापले, 'एका राज्याचा मुख्यमंत्री...'
"एखाद्या राज्याचा नेता हा तेथील जनतेचा अभिमान असतो. पण नितीश कुमार यांनी पंतप्रधान मोदींच्या पायाला स्पर्श करून बिहारला लाज आणली," अशी टीका राजकीय रणनितीकार प्रशांत किशोर यांनी केली आहे.
Jun 15, 2024, 01:31 PM IST
'Hi friends from #Melodi....', नरेंद्र मोदी आणि मेलोनी यांचा VIDEO तुफान व्हायरल, एका तासात 2 मिलियन व्ह्यूज
Giorgia Meloni Shares Video with Modi: इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी (Giorgia Meloni) यांनी एक्सवर पंतप्रधान नरेंद्र मोदीसोबतचा (Narendra Modi) व्हिडीओ शेअर केला आहे. हा व्हिडीओ शेअर करताना त्यांनी #Melody हॅशटॅग वापरला आहे. शेअर केल्यानंतर काही वेळातच हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल (Viral Viedeo) झाला आहे.
Jun 15, 2024, 12:43 PM IST
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी घेतली इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांची भेट
PM Narendra Modi Meet Italy PM Giorgia Meloni
Jun 14, 2024, 09:10 PM IST