narendra modi

स्वातंत्र्य दिनानिमित्त लाल किल्ल्यावर 'या' खास पाहुण्यांची उपस्थिती

15 ऑगस्ट रोजी आपण 78 वा स्वातंत्र्य दिन साजरा करत आहोत. 

Aug 15, 2024, 07:17 AM IST

Caste Politics : तुमची जात कंची? संसदेत जातीवरून रणकंदन; राहुल गांधींचा भाजपला 'चेकमेट'

caste politics debate in lok sabha : भाजप खासदार अनुराग ठाकूर यांनी मंगळवारी संसदेत चक्क जातीवरून राहुल गांधींना टोला लगावला. जातीवरून केलेल्या ठाकुरांच्या वक्तव्यामुळं संसदेत गदारोळ उडालाय. त्याशिवाय देशभरातही पडसाद उमटले.

Jul 31, 2024, 10:30 PM IST

असा नडलो की मोदींना घाम फोडला; शाखाप्रमुख बैठकीत उद्धव ठाकरे कडाडले, 'वाकडे गेलात तर...'

Uddhav Thackeray on BJP: भाजप म्हणजे चोर माणसं, राजकारणातील षंढ माणसं आहेत. असा नडलो की पंतप्रधान नरेंद्र मोदींना घाम फोडला अशा शब्दांत उद्धव ठाकरे यांनी हल्लाबोल केला आहे. ते मुंबईतील शाखाप्रमुखांच्या बैठकीत बोलले आहेत.  

 

Jul 31, 2024, 01:37 PM IST

पॅरिस ऑलिम्पिकमध्ये पदक जिंकणाऱ्या सरबज्योत सिंगला पंतप्रधान मोदींचा फोन, म्हणाले 'भारतीय म्हणून तू...'

PM Modi congratulated Sarabjot Singh : 10 मीटर एअर पिस्तूल मिश्र सांघिक नेमबाजी स्पर्धेत सरबज्योत सिंग याने पदक जिंकल्यानंतर पंतप्रधान मोदींनी फोन करून कौतूक केलं.

Jul 30, 2024, 07:27 PM IST

'त्याच्यामध्ये काहीतरी आहे जे...', रणबीर कपूरने पंतप्रधान मोदींची शाहरुख खानशी केली तुलना, 'राजकारणाचा फारसा विचार...'

Ranbir Kapoor On PM Modi : रणबीर कपूरने नुकतीच निखिल कामथसोबत पॉडकास्टवर मुलाखत दिली. यावेळी त्याने वैयक्तिक जीवन, राजकारण आणि करिअरशी संबंधित अनेक गोष्टींवर संवाद साधला. यावेळी पंतप्रधान मोदींशी झालेल्या मुलाखतीबद्दलही त्याने सांगितलं. 

Jul 29, 2024, 11:44 AM IST

नरेंद्र मोदी ते शरद पवार..! 'या' भारतीय नेत्यांचे ट्विटवर आहेत सर्वाधिक फॉलोवर्स

Twitter Most Followers List: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर रेकॉर्ड रचला. एक्सवर सर्वाधिक फॉलो केले जाणारे जागतिक नेते म्हणून (PM modi x followers) नरेंद्र मोदी यांची नवी ओळख निर्माण झालीये.

Jul 14, 2024, 08:17 PM IST

डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर झालेल्या गोळीबारानंतर PM मोदी चिंतेत म्हणाले, माझ्या मित्रावर झालेल्या हल्ल्यामुळे...!

Attack on US Ex President Donald Trumph:  या हल्ल्यानंतर भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची याबाबत चिंता व्यक्त केली आहे. सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर त्यांनी पोस्ट करत या घटनेचा निषेधही नोंदवला आहे. 

Jul 14, 2024, 09:29 AM IST

पंतप्रधान मोदी की मनमोहन सिंग? कोणाच्या सरकारमध्ये मिळाल्या जास्त नोकऱ्या? SBI रिपोर्ट आला समोर

Jobs in India:  नोकऱ्या देण्यासंदर्भात मोदी सरकारची तुलना मनमोहन सरकारशी केली जाते. पण दोन्ही सरकारमध्ये सर्वाधिक नोकऱ्या कधी निर्माण झाल्या?

Jul 12, 2024, 07:43 AM IST