narendra modi

Narendra Modi की Rahul Gandhi, आज Lok Sabha निवडणुका झाल्यास कोण जिंकणार? जाणून घ्या Survey काय सांगतोय

आजच्या तारखेला लोकसभा निवडणूक झाली तर पुन्हा एकदा केंद्रात नरेंद्र मोदींचंच सरकार येण्याची शक्यता आहे. सर्व्हेनुसार, लोकसभा निवडणूक झाली तर भाजपाला 284 जागा मिळतील असा अंदाज आहे. तर काँग्रसेला 191 जागांवर विजय मिळेल अशी शक्यता वर्तवण्यात आली आहे.  

 

Jan 27, 2023, 10:14 AM IST

Republic Day 2023 : नवं वर्ष नवा फेटा; पंतप्रधान मोदींचा लूक पुन्हा एकदा चर्चेत

Republic Day 2023 : पंतप्रधानांचे प्रजासत्ताक दिनाचे लूक आणि त्यातही त्यांच्या फेट्यांचीच चर्चा... 

 

Jan 26, 2023, 11:39 AM IST

मोठी बातमी! BBC Documentary मधून PM मोदींवर आरोप झाल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय

केंद्र सरकारने ट्विटर (Twitter) आणि युट्यूबला (Youtube) बीबीसीने पंतप्रधान नरेंद्र मोदींवर केलेल्या माहितीपटाशी संबंधित सर्व लिंक काढून टाकण्याचा आदेश दिला आहे. याआधी केंद्राने हा माहितीपट मोदींच्या विरोधातील अप्रप्रचाराचा भाग असल्याचं म्हटलं होतं. या माहितीपटात 2002 गुजरात दंगलीचा संदर्भ देत मोदींच्या नेतृत्वावर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आलं आहे.

 

Jan 21, 2023, 04:59 PM IST

PM Modi Mumbai: पंतप्रधान मोदींच्या मुंबई दौऱ्यात धक्कादायक प्रकार; NSG कमांडोला BKC पोलिसांकडून अटक

पंतप्रधान नरेंद्र  मोदी यांच्या  मुंबई दौऱ्यात धक्कादायक प्रकार घडला. मुंबईतील सभेत शिरलेल्या  बोगस  NSG कमांडोला BKC पोलिसांनी अटक केली आहे. काही दिवसांपूर्वीच पंजाब येथे पंतप्रधान मोदीच्या रोड शो दरम्यान अक्षम्य चूक झाली होती. 

Jan 21, 2023, 04:41 PM IST

मुख्यमंत्र्यांनी हिंदुत्त्वाच्या मुद्द्यावरून उद्धव ठाकरे यांना पुन्हा डिवचलं, म्हणाले...

'पुढच्या दोन वर्षात मुंबईचा कायापालट पाहिला मिळेल' मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं आश्वासन

Jan 19, 2023, 05:47 PM IST

PM Narendra Modi Mumbai Visit: मोठी बातमी! बीकेसीतील स्वागत कमान कोसळली, पंतप्रधान मुंबईत येण्याआधीच घडली घटना

पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मुंबई दौऱ्यावर असून मेट्रो 7 चं त्यांच्या हस्ते उद्धाटन होणार आहे. परंतु मोदींच्या स्वागताआधीच बिकेसीतली स्वागत कमान कोसळली आहे. यासाठी गेल्या आठवड्याभरापासून शिंदे-फडणवीस सरकारनं जोरदार तयारी केली आहे. 

Jan 19, 2023, 04:03 PM IST

PM Narendra Modi Mumbai Visit: 'बाळासाहेबांच्या पुढे मोदींची मान झुकते...'; अज्ञाताने लावलेले बॅनर्स चर्चेत

Modi-Balasaheb Thackeray Banner : पंतप्रधान मोदी आज मुंबई दौऱ्यावर असल्याने शहरात मोठ्या प्रमाणात बॅनरबाजी करण्यात आलेली असतानाच या जुन्या फोटोंचा बॅनरही लक्ष वेधून घेत आहे.

Jan 19, 2023, 01:07 PM IST

Narendra Modi Mumbai Visit: पंतप्रधान मोदी यांच्या मुंबई दौऱ्याचा संपूर्ण कार्यक्रम पाहा

PM Narendra Modi Mumbai Visit : पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) आज गुरुवारी मुंबईत येणार आहेत. मोदी यांचे सायंकाळी 4.14 वाजता मुंबईत आगमन होणार आहे. त्यांच्या दौऱ्याचा संपूर्ण कार्यक्रम जाहीर झाला आहे. (Mumbai News in Marathi)

Jan 19, 2023, 11:42 AM IST

Narendra Modi in Mumbai : पंतप्रधान मोदी यांचा मुंबई दौरा, वाहतुकीत मोठा बदल

Mumbai News : पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्या दौऱ्यामुळे मुंबईत वाहतूक व्यवस्थेत बदल करण्यात आला आहे. दरम्यान, मुंबई पोलिसांच्या वाहतूक विभागातर्फे विविध माध्यमांतून वेळोवेळी माहिती दिली जाणार आहे. माहितीसाठी हेल्पलाईन क्रमांक आणि ट्विटरवर संपर्क साधण्याचे आवाहन मुंबई पोलिसांनी केले आहे. 

Jan 19, 2023, 07:55 AM IST

Narendra Modi in Mumbai : PM मोदी आज मुंबईत, 38 हजार कोटी रुपयांच्या प्रकल्पांचा शुभारंभ

पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) आज मुंबईत 38 हजार कोटी रुपयांच्या प्रकल्पांचा शुभारंभ करणार आहेत. ( Political News) मोदींच्या हस्ते मेट्रो 2 ए आणि 7 चं लोकार्पण होईल. (Mumbai Metro) तर मनपाच्या बाळासाहेब ठाकरे आपला दवाखान्याच्या 20 शाखांचंही लोकार्पण मोदींच्या हस्ते करण्यात येईल. (Mumbai News in marathi) 

Jan 19, 2023, 07:27 AM IST

Mumbai Metro : PM मोदी मेट्रोसह मुंबईतील 'इतक्या' कोटींच्या खर्चाच्या कामांचे करणार उद्घाटन

Mumbai Metro : पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) उद्या  19 जानेवारी रोजी नव्या मुंबई मेट्रो लाईन 2A आणि 7 चे उद्घाटन करणार आहेत. (Mumbai Metro) हा मेट्रो मार्ग सुमारे 12,600 कोटी रुपये खर्चून बांधण्यात आला आहे.  

Jan 18, 2023, 02:58 PM IST

PM मोदी यांच्या मुंबई दौऱ्याआधीच मोठी घडामोड, BJP चा विजयी रथ रोखण्यासाठी 'या' व्यक्तीकडे जबाबदारी?

Uddhav Thackeray : सर्वात मोठी बातमी राजकीय वर्तुळातून. 2024 लोकसभा निवडणुकीत (Lok Sabha Election 2024)  मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray ) यांच्याकडे मोठी जबाबदारी सोपवण्यात येणार असल्याचे समजते. शिवसेनेच्या विश्वसनिय सूत्रांनी ही माहिती दिली आहे.  

Jan 18, 2023, 11:46 AM IST

Modi advice to BJP leaders: चित्रपटांसंदर्भातील अनावश्यक विधानं टाळावीत; PM मोदींचा BJP नेत्यांना सल्ला

PM Narendra Modi advice to BJP leaders: पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मंगळवारी दिल्लीत आयोजित भाजपाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीत दिला हा सल्ला

Jan 18, 2023, 08:22 AM IST