Republic Day 2023 : नवं वर्ष नवा फेटा; पंतप्रधान मोदींचा लूक पुन्हा एकदा चर्चेत

Republic Day 2023 : पंतप्रधानांचे प्रजासत्ताक दिनाचे लूक आणि त्यातही त्यांच्या फेट्यांचीच चर्चा...   

Jan 26, 2023, 11:39 AM IST

Republic Day 2023 : प्रजासत्ताक दिनाच्या निमित्तानं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या लुकनं पुन्हा एकदा सर्वांच्या नजरा वळवल्या. यंदाच्या वर्षी पंतप्रधानांनी सफेद कुर्ता, चुडीदार पँट आणि काळा कोट अशा वेशभूषेला पसंती दिली होती. यावर त्यांनी पांढऱ्या रंगाची मफलर घेती होती. यावेळीसुद्धा त्यांनी खास पेठ्याला पसंती दिली. 

1/9

Republic day 2023

Republic day 2023 Pm Narendra modi multi coloured Rajasthani turban

यंदा मोदींनी विविध रंगांच्या छटा असणारा राजस्थानी फेटा बांधला होता. तुम्हाला पंतप्रधानांचे काही वर्षांपूर्वीचे फेटे आठवतायत का?   

2/9

Republic day 2022

Republic day 2023 Pm Narendra modi multi coloured Rajasthani turban

2022 मध्ये पंतप्रधानांचा लूक चर्चेत होता, कारण त्यांनी यावेळी फेट्याऐवजी उत्तराखंडची एक सुंदर टोपी घातली होती. 

3/9

Republic day 2021

Republic day 2023 Pm Narendra modi multi coloured Rajasthani turban

2021 च्या प्रजासत्ताक दिनाला मोदींनी फेट्याऐवजी राजस्थानी पगडी बांधली होती.   

4/9

Republic day 2020

Republic day 2023 Pm Narendra modi multi coloured Rajasthani turban

2020 मध्ये त्यांनी बांधलेल्या फेट्यावर लाल रंगाची बांधणी होती.   

5/9

Republic day 2019

Republic day 2023 Pm Narendra modi multi coloured Rajasthani turban

2019 ला पंतप्रधानांचा लूक चर्चेत राहिला तो म्हणजे त्यांच्या सोनेरी धारा असणाऱ्या फेट्यामुळं. 

6/9

Republic day 2018

Republic day 2023 Pm Narendra modi multi coloured Rajasthani turban

2018 च्या प्रजासत्ताक दिनालासुद्धा पंतप्रधानांनी विविधरंगी फेटा घातला होता. 

7/9

Republic day 2017

Republic day 2023 Pm Narendra modi multi coloured Rajasthani turban

2017 हे तेच वर्ष होतं जेव्हा पंतप्रधानांनी गुलाबी रंग, सफेद किनार असणारा फेटा घातला होता.   

8/9

Republic day 2016

Republic day 2023 Pm Narendra modi multi coloured Rajasthani turban

2016 मध्ये त्यांनी पिवळ्या रंगाच्या फेट्याला प्राधान्य दिलं होतं.   

9/9

Republic day 2015

Republic day 2023 Pm Narendra modi multi coloured Rajasthani turban

2015 मध्ये पंतप्रधानांनी बांधणीची राजस्थानी पगडी / फेटा घातला होता.