'ट्रिपल तलाकविरोधात मुस्लिमांनी पुढे यावं'
ट्रिपल तलाकविरोधात मुस्लिमांनी पुढे यावं असं आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केलं आहे.
Apr 29, 2017, 06:33 PM IST'तीन तलाख'ला विटलेल्या तरुणीचा हिंदू तरुणाशी विवाह
'तीन तलाख' पद्धतीला विटलेल्या एका मुस्लिम तरुणीनं सोमवारी एका हिंदू मुलाशी हिंदू पद्धतीनं विवाह केला.
Mar 28, 2017, 11:37 AM IST'देशभरातले कत्तलखाने बंद करा, मुस्लिमांनी मांस खाऊ नये'
देशभरातले कत्तलखाने बंद करण्यात यावेत तसंच मुस्लिमांनी मांस खाऊ नये, असं वक्तव्य समाजवादी पार्टीचे नेते आझम खान यांनी केलं आहे.
Mar 27, 2017, 07:46 PM ISTमुसलमानांचे राष्ट्रीयत्व हिंदू - मोहन भागवत
हिंदुस्थानात राहणारे सर्व हिंदू आहे. हिंदू हा केवळ धर्म नाही तर री एक संस्कृती आहे. असे म्हणत पुन्हा एकदा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच सरसंघचालक मोहन भागवत यांनी वादाला तोंड फोडले आहे.
Feb 8, 2017, 04:37 PM ISTनिवडणुकीनंतर ट्रिपल तलाकवर बंदी?
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Feb 6, 2017, 06:02 PM ISTट्रम्पना झटका, मुस्लिम प्रवेशबंदीच्या आदेशाला स्थगिती
सात मुस्लिम राष्ट्रांमधील निर्वासितांना अमेरिकेत बंदी घालण्याचा निर्णय ट्रम्प सरकारनं घेतला होता
Feb 5, 2017, 09:06 PM IST...आणि गोंधळलेल्या अमेरिकेचा चेहरा जगासमोर आला!
एका प्रश्नानं अमेरिकेला गोंधळात टाकलंय. राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सात मुसलमान देशांवर बंदी जाहीर केल्यानंतर रद्द झालेल्या व्हिजांच्या संख्येवर अमेरिकेत गोंधळाचं वातावरण दिसतंय.
Feb 4, 2017, 11:30 PM ISTखेडची हिंदू-मुस्लिम एकतेचं प्रतिक असणारी यात्रा
खेड तालुक्यातील सुखदरची यात्रा म्हणजे हिंदू-मुस्लिम एकतेचं प्रतीक.. दोन दिवस ही यात्रा दिवस रात्र सुरू असते... यात्रेत पालखी नाचवण्याची अनोखी परंपरा पहायला मिळते...पाहूयात कशी असते ही यात्रा...
Jan 12, 2017, 10:17 PM IST'तीन तलाक' प्रथेला कंटाळून महिलेनं केला हिंदू धर्मात प्रवेश
तीन वेळा तलाक म्हणत महिलांच्या हक्कांची पायमल्ली करणाऱ्या धर्माशी नातं तोडत एका महिलेनं धर्मपरिवर्तनाचा मार्ग स्वीकारलाय.
Dec 30, 2016, 11:56 PM ISTहाजीअलीनंतर मुस्लिम महिलांना हवाय मशिद-कब्रस्तानातही प्रवेश
कायदेशीर मार्गानं हाजीअली दर्ग्यात प्रवेश मिळवल्यानंतर आता महिलांचा विश्वास वाढलाय. त्यामुळे आता, मशिद आणि कब्रस्तानातही महिलांनाही प्रवेश मिळावा, यासाठी काही महिला प्रयत्न करतायत.
Dec 22, 2016, 05:45 PM ISTहाजीअलीनंतर मुस्लिम महिलांना हवाय मशिद-कब्रस्तानातही प्रवेश
हाजीअलीनंतर मुस्लिम महिलांना हवाय मशिद-कब्रस्तानातही प्रवेश
Dec 22, 2016, 04:14 PM ISTइतिहास घडवणाऱ्या हसिना फारस यांचा जिद्दी लढा
कोल्हापूरात इतिहास घडला... शहराच्या महापौरपदी पहिली मुस्लिम महिला विराजमान झाली. ६१ वर्षीय हसिना फारस. पण त्यांच्यासाठी हा प्रवास सोपा नव्हता. कुटुंबानं साथ दिली त्यामुळे त्या हा लढा जिंकल्या. धार्मिक नेत्यांचे फतवे, धमक्या या साऱ्या गोष्टी पार करत त्या या पदावर विराजमान झाल्यात.
Dec 20, 2016, 07:14 PM IST'नोटबंदीमुळे मुस्लिमांना त्रास दिला जातोय'
नोटबंदीमुळे मुस्लिमांना त्रास दिला जात असल्याचं वादग्रस्त वक्तव्य एमआयएमचे प्रमुख आणि खासदार असदुद्दीन ओवेसींनी केलं आहे.
Dec 12, 2016, 06:17 PM ISTकोल्हापूरला मिळाली पहिली मुस्लीम महिला महापौर!
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Dec 8, 2016, 09:16 PM IST