muslim

पुरुषांकडून 'कुराणा'चा वापर स्वार्थासाठी - हायकोर्ट

मुस्लिम पुरूष कुराणचा गैरवापर करत असल्याचं मत गुजरात हायकोर्टानं नोंदवलंय. त्यासाठी देशभरात समान नागरी कायदा लागू करण्याची गरज हायकोर्टानं व्यक्त केलीय.

Nov 7, 2015, 10:49 AM IST

हाफिज सईदच्या शाहरूखला पायघड्या, पाकिस्तानात राहण्याचं आमंत्रण

'शाहरुखला भारतात राहण्याची इच्छा नसेल तर त्यानं पाकिस्तानात यावं', असं आमंत्रण मुंबईवरील २६/११ हल्ल्याचा मास्टरमाईंद हाफिज सईदनं दिलं आहे. भाजपचे नेते कैलास विजयवर्गीयांच्या विधानानंतर ट्विटरद्वारे हाफिजनं हे आमंत्रण पाठवलं आहे.        

Nov 4, 2015, 09:13 AM IST

एक हिंदू व्यक्ती साकारतेय 'हायटेक' मदरसा

 एक हिंदू व्यक्ती साकारतेय 'हायटेक' मदरसा

Oct 10, 2015, 09:43 AM IST

'मजहब नही सिखाता आपस मे बैर रखना', पण...

'मजहब नही सिखाता आपस मे बैर रखना', पण...

Oct 8, 2015, 09:54 AM IST

हिंदू मित्राला दिला मुस्लिम मित्राने मुखाग्नी

आतापर्यंत तुम्ही मैत्रीसाठी काही करणाऱ्या मित्रांचे किस्से ऐकले असतील पण एखाद्या मुस्लिम मित्राने एखाद्या हिंदू मित्रांचा अंत्यसंस्कार केल्याचं ऐकलं आहे का. मध्यप्रदेशातील बैतुल जिल्ह्यात अब्दुल रज्जाक याने आपला मित्र संतोष सिंह ठाकूर याचे हिंदू रिती-रिवाजप्रमाणे अंत्यसंस्कार करून आपली सच्ची मैत्री दाखवून दिली. 

Sep 22, 2015, 05:01 PM IST

रस्त्यांच्या, जिल्ह्यांच्या नामांतराला मुस्लीम संघटनांचा विरोध

नवी दिल्ली नगरपरिषदेच्या (एनडीएमसी) औरंगजेब रोडचं नाव बदलून माजी राष्ट्रपती दिवंगत एपीजे अब्दुल कलाम यांचं नाव देण्याचा निर्णय अंमलात आणलाय. परंतु, काही मुस्लीम संघटनांनी या निर्णयाचा विरोध केलाय. 

Sep 1, 2015, 02:30 PM IST

कुंभमेळा : मुस्लिम बांधवांनी धरला ढोल-ताशाचा ठेका!

मुस्लिम बांधवांनी धरला ढोल-ताशाचा ठेका!

Aug 29, 2015, 01:24 PM IST

हा सामाजिक प्रयोग मनात प्रेमाची भावना निर्माण करतो

शहरात दोन-तीन वर्षांनी अशा घटना घडतात की, ज्यामुळे दोन जातीमधील माणसं उगाच एकमेकांविषयी नको तो विचार करतात.

Aug 9, 2015, 08:22 PM IST

मुस्लिम व्यक्ती मागतो मुंबईकडे विश्वासाची मिठी!

मुंबई बॉम्ब स्फोटाचा दोषी याकूब मेमन याला फाशी दिल्यानंतर वाढलेल्या तणावात एका मुस्लिम व्यक्तीने एक अभिनव कल्पना मांडत खुल्या दिलाने मुंबईकडे मिठी मागितली आहे. 

Aug 7, 2015, 06:21 PM IST

'सर्व धर्म मन विठोबाचे नाम'... 'वारी'साठी 'ईद' पुढे ढकलली!

पंढरी वारीच्या निमित्ताने लोणंदमध्ये मुस्लिम बांधवांनी एक अनोखा उपक्रम राबविला. 

Jul 17, 2015, 08:32 PM IST

'तलाक...तलाक...तलाक' म्हणून सुटका होणार नाही...

'तलाक... तलाक... तलाक'... केवळ हा एकच शब्द तीन वेळा उच्चारून पत्नीपासून घटस्फोट मिळणार नाही, असा महत्त्वपूर्ण बदल करण्याची शिफारस एका उच्च स्तरीय समितीने केलीय. 

Jul 10, 2015, 03:26 PM IST

'मदरशांत धार्मिक शिक्षणाशिवाय इतरही शिक्षण दिलं जातं'

'मदरशांत धार्मिक शिक्षणाशिवाय इतरही शिक्षण दिलं जातं'

Jul 4, 2015, 08:34 PM IST