muslim

चीनमध्ये मुस्लिमांना कुराण जमा करण्याचे आदेश

चीनी अधिकाऱ्यांनी देशातील मुस्लिमांविरोधात कठोर पावलं उचलण्यास सुरूवात केलीय. स्थानिक मुस्लिमांच्या म्हणण्यानुसार, त्यांना नमाजाची चटई आणि कुराण पोलिसांकडे जमा करण्याचे आदेश देण्यात आलेत... आदेश न मानल्यास त्यांना शिक्षा भोगावी लागू शकते. 

Sep 30, 2017, 05:12 PM IST

'ट्रिपल तलाक'बंदीनंतर... बहुपत्नीत्वावरही बंदीची मागणी!

ट्रिपल तलाकवर न्यायालयानं बंदी घातल्यानंतर मुस्लीम महिलांचा उत्साह आणखी वाढलाय.... आता त्यांचं आणखी एक लक्ष्य आहे. 

Sep 15, 2017, 01:56 PM IST

मुस्लिम महिलांकडून गणपतीची आरती

मुंबईत एँटॉप हिल इथं आमदार तामिळ सेल्वन यांनी आयोजित केलेल्या गणेशोत्सवात हिंदू-मुस्लिम ऐक्याचं दर्शन घडलं.

Sep 4, 2017, 02:36 PM IST

दोंडाईचामध्ये ईद-गणेशोत्सवासाठी एकत्र आले हिंदू-मुस्लिम बांधव

धार्मिक उत्सवांपासून राजकारण दूर ठेवून सर्व धर्मांमध्ये सामंजस्य निर्माण करण्याच काम झालं तर सर्व सण उत्सव शांततेत पार पडू शकतात. याचा वस्तुपाठ दोंडाईचा शहराने घालून दिलाय.

Sep 1, 2017, 08:04 PM IST

'तीन तलाक'वर बोलणाऱ्या महिलांना मुस्लिम युनिव्हर्सिटीत धक्काबुक्की

मंगळवारी सर्वोच्च न्यायालयानं 'तीन तलाक' मताधिक्यानं घटनाबाह्य ठरवून या पद्धतीवर बंदी आणल्यानंतर या निर्णयावर समाजातील अनेक स्थरांवर वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटल्याचं पाहायला मिळालं.

Aug 23, 2017, 11:42 AM IST

देशातील मुसलमानांमध्ये असुरक्षितता आणि भीतीची भावना - हमीद अन्सारी

देशातील मुस्लिम समाजामध्ये सध्या भीती आणि असुरक्षेतेची भावना असल्याचं वक्तव्य देशाचे मावळेत उपराष्ट्रपती हमीद अन्सारी यांनी म्हटलं आहे. 

Aug 10, 2017, 10:17 AM IST

मुस्लिमांच्या घरात तुळस लावण्यासाठी आरएसएसचं अभियान

पवित्र कुराणमध्ये उल्लेख करण्यात आलेलं 'रेहान'चं झाड म्हणजेच 'तुळस' असल्याचं राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं म्हणणं आहे. यामुळे, 'जन्नत'चं झाड म्हणून ओळखल्या जाणाऱ्या 'रेहान'ची हकिगत मुस्लिम समाजासमोर मांडण्याचं एक अभियानच आरएसएसनं हाती घेतलंय. 

Jul 25, 2017, 01:06 PM IST

ईद नमाज पठनाच्या वेळी हैदराबाद पोलिसांनी काय केलं पाहा?

हैदराबाद : हा व्हिडीओ यूट्यूबर व्हायरल होत आहे. हैदराबादेत रमजानमध्ये नमाज पठनाचं काम सुरू होतं, त्यावेळची ही घटना आहे.

Jun 30, 2017, 01:07 PM IST

भारतात ईदचा चंद्र दिसला, उद्या देशभरात रमजान ईद साजरी होणार

रमजानचा महिन्याभराचा रोजा ठेवल्यानंतर मुस्लिम बांधव ईदची आतुरतेने वाट बघत असतात. चंद्राचे दर्शन झाल्यानंतर भारतात ईद सोमवारी साजरी केली जाणार आहे. 

Jun 25, 2017, 10:12 PM IST

महामुकाबल्या आधी पाकिस्तानचा डर्टी गेम, शमीच्या धर्मावर वक्तव्य

यंदाच्या चॅम्पियन्स ट्रॉफीमधल्या भारत आणि पाकिस्तानच्या मॅचकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे.

May 29, 2017, 07:00 PM IST