mumbai

महेश मांजरेकरांच्या चित्रपटात अंडरवर्ल्डचा पैसा? ईडीची धाड पडल्यामुळं खळबळ

ED Raid on Qureshi Productions : ऑनलाइन सट्टेबाजीप्रकरणी अंमलबजावणी संचालनालयाने बॉलिवूडच्या एका मोठ्या प्रॉडक्शन हाऊसवर छापा टाकला आहे. माध्यमांच्या वृत्तानुसार, कुरेशी प्रॉडक्शनने हा चित्रपट बनवण्यासाठी महादेव अॅपचे प्रवर्तक सौरभ चंद्राकर आणि रवी उप्पल यांच्याकडून पैसे घेतले होते.

Oct 7, 2023, 10:39 AM IST

शिवाजी पार्कात प्राण्यांचा संचार! आधी स्विमिंगपुलमध्ये मगर आता स्मारकात धामण

दादरमधल्या शिवाजी पार्क इथल्या जलतरण तलावात काही दिवसांपूर्वी मगर आढळली होती. यावरुन बरेच आरोप प्रत्यारोपही झाले. हे प्रकरण ताजं असतानाच आता शिवाजी पार्क इथल्या स्वातंत्रवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकात धामण जातीचा साप आढळून आलाय.

Oct 6, 2023, 08:19 PM IST

पाच दिवसांसाठी ट्रॅफिक ब्लॉक! हार्बर रेल्वेने प्रवास करताय, वेळापत्रक पाहा

Harbour Line Traffic Block : मध्य रेल्वेच्या हार्बर मार्गावर तांत्रिक कारणासाठी 1 ऑक्टोबरला 38 तासांचा मेगाब्लॉक घेण्यात आला होता. आता पुन्हा एकदा हार्बर मार्गावरील पनवेल स्थानकात मध्यरात्री ट्रॅफिक ब्लॉक घेतला जाणार आहे. प्रवाशांची गैरसोय होऊ नये यासाठी मध्यरेल्वेने वेळापत्रक जारी केलं आहे. 

Oct 5, 2023, 09:11 PM IST

रॅम्पवॉक करताना हसत का नाहीत मॉडेल्स?

मॉडेल्स रॅम्पवर कितीही चांगले चालतात आणि त्यांचे कपडे कितीही छान असले तरी ते शो दरम्यान कधीही हसत नाहीत. रॅम्प वॉक करताना मॉडेल्स न हसण्यामागे एक खास कारण आहे. पण का? जुन्या काळात राजघराण्यातील स्त्रिया जेव्हाही त्यांची चित्रे काढायच्या तेव्हा त्या हसत नसे. त्या काळातील कुठलीही पेंटिंग तुम्ही पाहिली असेल तर ही गोष्ट तुमच्या लक्षात आली असेल. 19 व्या शतकात, फॅशन शोमध्ये मॉडेलचे गंभीर स्वरूप उच्च दर्जाचे आणि संपत्तीचे लक्षण मानले जात असे. या संकल्पनेला अनुसरून आजही महागडे कपडे घालून रॅम्पवर चालणाऱ्या मॉडेल्स कधीच हसत नाहीत. एक हसणारा चेहरा दर्शवितो की एखाद्याला संवाद साधायचा आहे, आपल्याला फॅशन शोमध्ये पाहिल्यानंतर हसण्याचा अधिकार समोरच्या व्यक्तीला देतो. या प्रकरणात, समानतेची भावना दिसून येते. त्यामुळे न हसता, मॉडेल दाखवतात की त्यांचा वर्ग समोर बसलेल्या प्रेक्षकांपेक्षा खूप वेगळा आहे. 

 

Oct 5, 2023, 04:56 PM IST

NAVRATRI 2023 : कष्ट करूनही हातात पैसे राहत नाहीत? नवरात्रीचे 'हे' उपाय जे तुम्हाला श्रीमंत बनवू शकतात...

नवरात्री एक महत्त्वाची हिंदू सण आहे जी देशभरात मोठ्या उत्साहात साजरी केली जाते. नऊ दिवस  माता दुर्गा आणि तिचे नऊ अवतार पाजले जातात. यंदा  नवरात्री   15 ते 24 ऑक्टोबर 2023 तारखेला आहे. उत्सवाच्या नऊ दिवसांच्या कालावधीत, भक्त प्रत्येक देवीच्या अवतारांची पूजा करतात. आणि उत्सवाचा आनंद घेतात.

Oct 5, 2023, 01:10 PM IST

अरे देवा! मुंबईकरांनो, चार दिवस वाहतूक कोंडीचे; 'या' पुलावरील वाहतूक बंद

Mumbai News : मुंबईत प्रवास करणं आता कठीण म्हणण्यापेक्षा त्रासदायकच ठरताना दिसत आहे. कारण ठरतंय ते म्हणजे शहरात होणारी प्रचंड वाहतूक कोंडी. 

 

Oct 5, 2023, 12:16 PM IST

Video : यासाठी काय शिक्षा होऊ शकते? बेस्ट बसच्या मागे लटकून विद्यार्थ्यांचा धोकादायक प्रवास

Best Bus Viral Video : मुंबईत बेस्ट बसच्या मागे लटकून दोन विद्यार्थी प्रवास करताना दिसत आहे. या धोकादायक प्रवासाचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असून त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी युजर्सकडून केली जात आहे.

 

Oct 5, 2023, 11:37 AM IST
Mumbai Central Railway Local Train Derail Ground Report PT1M55S

VIDEO | पश्चिम रेल्वेची वाहतूक विस्कळीत

Mumbai Central Railway Local Train Derail Ground Report

Oct 4, 2023, 04:10 PM IST
Mumbai Mira Road Builders Giving Prefrence To Gujrati And Marwadi Community PT1M12S

VIDEO | मनसेचा मिलियन्स एकर बिल्डरला दणका

Mumbai Mira Road Builders Giving Prefrence To Gujrati And Marwadi Community

Oct 4, 2023, 03:50 PM IST