mumbai

नवरात्रोत्सवात राज्य सरकारची नागरिकांना मोठी भेट, रात्री 'या' वेळेपर्यंत धावणार मेट्रो

येत्या पंधरा तारखेपासून नवरात्रोत्सवाला सुरुवात होत आहे. मुंबईत हा उत्सव मोठ्याप्रमाणावर साजरा केला जातो. मोठ्याप्रमाणावर लोकं दांडीया खेळण्यासाठी घराबाहेर पडतात. या काळात नागरिकांची गौरसोय होऊ नये यासाठी राज्य सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. 

Oct 13, 2023, 06:43 PM IST

राज्यातले 44 टोलनाके बंद होणार? वाचा टोलसंदर्भातल्या 20 महत्त्वाच्या मागण्या

राज्यातील टोलच्या मुद्द्यावर राज्य सरकार आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यात बैठक झाली. याबैठकीत काही मुद्यांवर चर्चा करण्यात आली. आता टोलनाक्यांवर सरकार आणि मनसेच्या सीसीटीव्हीची नजर असणार आहे. तक्रारीसाठी हेल्पलाईन क्रमांक देण्यात आला आहे.

Oct 13, 2023, 02:03 PM IST

पिवळी लाईन, 4 मिनिटांची डेडलाइन अन्...; राज ठाकरेंनी सांगितले टोल नाक्यासंदर्भातील नवे नियम

Dada Bhuse Meet Raj Thackeray: मनसे अध्यक्ष राज ठाकरे टोलनाक्यांच्या मुद्द्यावरून चांगलेच आक्रमक झाले आहेत. राज ठाकरे यांनी गुरुवारी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली होती. त्यानंतर आता  सार्वजनिक बांधकाम मंत्री दादा भुसे यांच्यासोबत बैठक घेऊन काही महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत.

Oct 13, 2023, 10:56 AM IST

ठाण्यातून बोरिवली अवघ्या 20 मिनिटांत, कुठपर्यंत आलाय मुख्यमंत्र्यांचा ड्रीम प्रोजेक्ट? जाणून घ्या

Thane-Borivali twin tunnel: ठाणे-बोरिवली दुहेरी बोगद्याचे काम पावसाळ्यानंतर सुरू होणार होते, मात्र वनविभागाकडून ग्रीन सिग्नल न मिळाल्याने सप्टेंबर-ऑक्टोबरमध्ये सुरू होणारा हा प्रकल्प अद्याप सुरू होऊ शकला नाही.

Oct 13, 2023, 09:50 AM IST

मुंबईत धु(र)क्यात हरवली; नागरिकांवर पुन्हा मास्क लावण्याची वेळ

Mumbai News : पावसानं काढता पाय घेतलेला असतानाच आता मुंबईसह राज्यातील बहुतांश भागाला थंडीची चाहूल लागणार आहे. पण, तत्पूर्वी वातावरणातील बदल चिंता वाढवणारे आहेत. 

 

Oct 13, 2023, 09:40 AM IST

मोठी बातमी! MH O4 गाड्यांना मिळणार टोलमाफी? अशी आहे योजना

Raj Thackeray meet CM Eknath Shinde : MH 04 च्या गाड्यांना टोल माफ करायचा विचार सुरु आहे, यासंदर्भात सविस्तर बैठक घेऊन लवकरच निर्णय घेऊ असं आश्वासन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना दिलं आहे. 

Oct 12, 2023, 06:09 PM IST

मुंबईत 3 हजार पोलिसांची कंत्राटी भरती; गृहखात्याचा मोठा निर्णय

गृहखात्याकडून मुंबई पोलिसांत कंत्राटी भरती करण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयावर विरोधकांकडून टीका होत आहे. 

Oct 12, 2023, 05:04 PM IST

मुंबईत मराठी माणसाला 50 टक्के घरं हवीच, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहित आरक्षणाची मागणी

मुंबईत घरांच्या किमती गगनाला भिडल्या आहेत त्यामुळे सर्वसामान्य मराठी माणूस हे घर विकत घेऊ शकत नाही.यावर उपाय म्हणून पार्ले पंचम ह्या सामाजिक संस्थेचे श्रीधर खानोलकर यांनी 50 टक्के घरे मराठी माणसांसाठी आरक्षित करावी अशी मागणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली आहे

Oct 12, 2023, 04:49 PM IST

भारतात 'ज्यूं'ची संख्या किती आहे? जाणून बसेल धक्का

भारतातील ज्यू समुदाय हा देशाच्या आधुनिक प्रादेशिक सीमांच्या बाहेरून आलेल्या आणि भारताला आपले घर बनवलेल्या मोठ्या संख्येने समूहांपैकी एक आहे. तथापि, ज्यूंना काय चिन्हांकित करते ते या प्रदेशातील स्थानिक संस्कृतीत मिसळण्याची त्यांची क्षमता आहे. तर जाणून घ्या या संबंधीत विशेष गोष्टी 

Oct 12, 2023, 01:14 PM IST

नीता अंबानींनी स्वत: औक्षण करत 'अ‍ॅण्टीलिया'त केलं स्वागत! पण 'ही' व्यक्ती आहे तरी कोण?

Mukesh Ambani Wife Nita Viral Photos: सोशल मीडियावर हे फोटो व्हायरल झाले आहेत. यामध्ये नीता अंबानी लाल रंगाची साडी, केसात गजरा अशा पारंपारिक पेहरावामध्ये दिसत आहेत.

Oct 12, 2023, 08:51 AM IST

Sextortion ला कंटाळून रेल्वे कर्मचाऱ्याने उचललं टोकाचं पाऊल! पत्नीला पोलिसांचा फोन, Suicide Note अन्...

Cyber Sextortion In Mumbai: या व्यक्तीच्या पत्नीला पोलिसांनी फोन केला आणि तुमच्या पतीचा अपघात झाल्याची माहिती दिली. मात्र ही महिला रुग्णालयामध्ये पोहोचण्याआधीच तिच्या पतीचा मृत्यू झाला होता. 

Oct 11, 2023, 02:18 PM IST