mumbai

श्रीलंकाविरुद्ध टीम इंडियाची Playing 11 ठरली, खराब फॉर्मनंतरही 'या' खेळाडूला संधी

IND vs SL: रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली टीम इंडिया सलग सातवा विजय मिळवण्यासाठी सज्ज झालीय. भारताचा पुढचा सामना येत्या गुरुवारी म्हणजे 2 नोव्हेंबरला श्रीलंकेविरुद्ध खेळवला जाणार आहे. खराब फॉर्मनंतरही टीम इंडियाच्या प्लेईंग इलेव्हनमध्ये खेळाडूला संधी मिळण्याची शक्यता आहे.

Nov 1, 2023, 03:18 PM IST

Suryakumar Yadav: 'सूर्याने चांगलं खेळावं', 'कॅमेरामॅन'समोरच तोंडावर मुंबईकराने केला अपमान?

Suryakumar Yadav: श्रीलंकेच्या सामन्यापूर्वी मुंबईत सूर्यकुमार यादवने आपला अनोखा अवतार चाहत्यांना दाखवला. सूर्यकुमार यादव यांचा हा अवतार असा होता की, मुंबईतील सर्वसामान्य जनताही त्यांच्या स्टार क्रिकेटरला ओळखू शकली नाही. 

Nov 1, 2023, 01:05 PM IST

मुंबईकरांवर पाणीसंकट! परळ ते गोवंडीपर्यंत 'या' दिवशी पाणीपुरवठा बंद

Mumbai Water supply cut off: गुरुवार 2 नोव्हेंबर पहाटे 4 वाजेपासून शुक्रवार 3 नोव्हेंबर रोजी पहाटे 4 वाजेपर्यंत एम (पूर्व), एम (पश्चिम), एन, एल, एफ (दक्षिण) आणि एफ (उत्तर) विभागातील काही परिसरात पाणीपुरवठा बंद राहील. 

Oct 31, 2023, 02:43 PM IST

मत्स्यप्रेमी खवय्यांसाठी Bad News! लवकरच मांदेली, खेकड्यांसह 'या' प्रजाती...

Mumbai News : सर्वसामान्य मुंबईकरांसह अनेकांच्या आवडीचे आणि खाडी क्षेत्रात सापडणारे मासे आता दिसेनासे होणार आहे. काय आहे ही बातमी? पाहा...

 

Oct 30, 2023, 09:12 AM IST

नुसते हाल! आजपासून पश्चिम रेल्वेच्या 316 फेऱ्या रद्द; हाताशी ठेवा जास्तीचा वेळ

Mumbai News : मुंबईत रेल्वे प्रवासाच्या माध्यमातून ये-जा करणाऱ्या प्रवाशांसाठी आता बातमी मनस्ताप देणारी. कारण, प्रवासासाठी तुम्हाला आता जास्त वेळ खर्च करावा लागणार आहे. 

 

Oct 30, 2023, 07:00 AM IST
DCM Devendra Fadnavis Uncut Brief Media Mumbai PT2M30S

'देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदे यांच्या पाठिशी आहे'; 'त्या' व्हिडीओवर उपमुख्यमंत्र्यांचं स्पष्टीकरण

राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या मी पुन्हा येईन व्हिडीओवर स्पष्टीकरण दिलं आहे. देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदे यांच्या पाठिशी आहे, असं उपमुख्यमंत्र्यांनी म्हटलं आहे.

Oct 28, 2023, 02:20 PM IST

मुंबईच्या 'या' भागात 31 ऑक्टोबरला पाणीपुरवठा बंद; आताच इतरांनाही सांगा

Mumbai Water Supply : सोसायटीपासून शेजाऱ्यांपर्यंत सर्वांनीच लक्षात घ्या, कुठं आणि कधी असणार आहे ही पाणीकपात.... आयत्या वेळी गोंधळ नको. 

 

Oct 28, 2023, 07:24 AM IST

17 हजार कोटींचा बाजार मुंबईहून सुरतला का गेला? महाराष्ट्राचं किती नुकसान?

मुंबईतला दशकानुदशकांचा हिरे बाजार सुरतला स्थलांतरित झाला आहे. हिरे व्यापारी सुरतला का निघून गेलेत? जाणून घेवूया कारण 

Oct 27, 2023, 10:20 PM IST

30 वरुन डायरेक्ट 90 रुपये किलो; कांद्याचे दर अचानक इतके कसे वाढले?

अचानक कांद्याचे दर वाढल्याने सर्वसामान्यांचे बजेट कोलमडले आहे. 30 रुपयांवरुन कांद्याचा दर 90 रुपये प्रती किलो दरापर्यंत पोहचला आहे. 

Oct 27, 2023, 03:48 PM IST