mumbai

मुंबईतल्या 'या' 3 स्थानकांचा होणार कायापालट, काय मिळणार सुविधा?

Amrit Bharat Station Yojana: या योजनेत देशभरातील एक हजार 275 रेल्वे स्थानकांचे पुर्नविकास करण्यात येणार आहे.

Oct 17, 2023, 01:44 PM IST
Mumbai Chhatrapati Shivaji Maharaj Internation Airport Runway In Maintainance PT44S

Mumbai | मुंबईतील आंतरराष्ट्रीय विमानतळ 6 तासांसाठी बंद

Mumbai Chhatrapati Shivaji Maharaj Internation Airport Runway In Maintainance

Oct 17, 2023, 12:55 PM IST

मुंबईतील आंतरराष्ट्रीय विमानतळ बंद? जाणून घ्या यामागचं कारण

Mumbai News : 17 ऑक्टोबर (मंगळवारी) मात्र चित्र वेगळं असणार आहे. कारण, मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. 

 

Oct 17, 2023, 08:24 AM IST

समृद्धी महामार्गावर अवघ्या 9 महिन्यात 1 हजार 282 दुर्घटना, 'इतक्या' जणांनी गमावले प्राण

Samruddhi Mahamarg Accidents: डिसेंबर 2022 मध्ये समृद्धी महामार्ग खुला झाल्यानंतर आतापर्यंत एकूण 1282 दुर्घटना झाल्या आहेत.

Oct 17, 2023, 06:50 AM IST

आता ट्रॅफिकचं नो टेन्शन! हवेत उडणारी बाईक पाहिलात का? चालवाल तेव्हा सर्वजण तोंडात बोटे टाकतील

Flying Bike:  एक आगळीवेगळी बाईक जिनिव्हा मोटर शोमध्ये सादर करण्यात आली आहे. विशेष म्हणजे ही बाईक हवेत उडते.

Oct 16, 2023, 03:02 PM IST

'मुंबईच्या ताज हॉटेलमध्ये बॉम्बस्फोट होणार, काय करायचं ते करा'; आरोपीला दिल्लीतून अटक

Mumbai Police : मुंबई अग्निशमन दलाच्या नियंत्रण कक्षाला फोन करून मुंबईतील ताज हॉटेलमध्ये बॉम्ब ठेवला असल्याचे सांगणाऱ्या धरमपाल सिंह नावाच्या व्यक्तीला मुंबई पोलिसांनी अटक केली आहे.

Oct 16, 2023, 07:17 AM IST
Mumbai Coverd With Thick Mat Of Polluted Fog Ground Report PT1M40S

5.68 कोटींचं सॅनिटरी पॅड... समोरचा प्रकार पाहून मुंबईतील अधिकारीही चक्रावले

Mumbai International Airport : छत्रपती शिवाजी आंतरराष्ट्रीय विमानतळावर महसूल गुप्तचर संचालनालयाने कोकेनची तस्करी करणाऱ्या तीन आफ्रिकन महिलांना अटक केली आहे. त्यांच्याकडून सुमारे 5.68 कोटी रुपयांचे कोकेन जप्त करण्यात आले आहे.

Oct 14, 2023, 08:21 AM IST

पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मुंबई दौ-यावर; ऑलिम्पिक समितीच्या अधिवेशनाचं करणार उदघाटन

IOC Session Mumbai: भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मुंबईत. जिओ वर्ल्ड सेंटरमध्ये आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीचे करणार उद्घाटन

Oct 14, 2023, 07:21 AM IST

शासन 'राज ठाकरें'च्या दारी, 'मंत्र्याने घरी जाऊन चर्चा करण्याची राज्यात नवी पद्धत'

टोलच्या मुद्द्यावरुन राज ठाकरे आक्रमक झाले. टोल वसुलीत कशा पद्धतीनं अनियमतता आहे, काय बदल अपेक्षित आहेत याचा लेखाजोखा राज ठाकरेंनी मांडला आणि राज्य सरकारनं तातडीनं कार्यवाही सुरु केली. मात्र याच मुद्द्यावरुन शासन राज ठाकरेंच्या दारी म्हणत विरोधकांनी हल्लाबोल केलाय. 

Oct 13, 2023, 07:29 PM IST