mumbai

राडारोडा वाहतूक करताना वायू प्रदूषण नियंत्रण नियमांचे उल्लंघन; मुंबईत लाखोंची दंड वसुली

राडारोडा वाहतूक करताना वायू प्रदूषण नियंत्रण नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांकडून ४ लाख ७१ हजार दंड वसूल करण्यात आला आहे.  ३ ते ५ नोव्हेंबर २०२३ या तीन दिवसात बृहन्मुंबई महानगरपालिकेकडून ही कारवाई करण्यात आली. 

Nov 5, 2023, 09:55 PM IST

World Cup 2023 : नवीन-उल-हकचा ऑस्ट्रेलियावर 'तालिबानी' स्टाईक, मानवाधिकार की दोन गुण? इन्स्टाग्राम पोस्ट चर्चेत!

Naveen-ul-Haq On Australia Team : आधी विराट कोहलीशी पंगा घेणाऱ्या नवीन-उल-हकने आता कांगारूंना डिवचलं आहे. ऑस्ट्रेलियाने अफगाणिस्तानचा दौरा रद्द केला होता. त्या प्रकरणावरून नवीनने एक इन्स्टाग्राम पोस्ट (Instagram post) केलीये.

Nov 5, 2023, 12:19 AM IST
Jarange Refuse To Take Medical Treatment In Mumbai PT1M10S

VIDEO | मुंबईत उपचार करण्यासाठी जरांगेंचा नकार

Jarange Refuse To Take Medical Treatment In Mumbai

Nov 4, 2023, 07:55 PM IST

मुंबईत प्रदूषणाची भयानक स्थिती; 461 बांधकामांना नियम पाळण्याची नोटीस

वायू प्रदूषण नियंत्रण मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करण्याबाबत ४६१ बांधकाम प्रकल्पांना दिल्या लेखी सूचना देण्यात आल्या आहेत.  बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या पथकांनी काल ८१५ बांधकामांना भेट देवून केली तपासणी केली. तसेच  नियमांचे पालन करा, अन्यथा कारवाईला सामोरे जा अशा सूचना करण्यात आल्या. 

Nov 4, 2023, 07:11 PM IST

मुंबई पोलिसांच्या कर्तृत्वाला सलाम, मुकेश अंबांनींना धमकी देणाऱ्या 19 वर्षांच्या आरोपीला असं केलं अटक

Mukesh Ambani Threat : भारत आणि एशियातले सर्वात श्रीमंत उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या खंडणी मागत धमकी देणाऱ्या आरोपीला अटक करण्यात आली आहे. मुंबई पोलिसांनी अगदी शिताफीने 19 वर्षांच्या आरोपीला ताब्यात घेतलं आहे. 

Nov 4, 2023, 04:01 PM IST

Mumbai News : मुंबईकरांना मोठा दिलासा! वायू प्रदूषण नियंत्रणासाठी बीएमसीने घेतला महत्त्वाचा निर्णय

Brihanmumbai Municipal Corporation : धूळ नियंत्रणासाठी मुंबईतील सर्व २४ प्रशासकीय विभागांमध्ये मिळून ६५० किलोमीटर लांबीचे रस्ते स्वच्छ करुन धुण्याची कामे हाती, १२१ टँकर व इतर संयंत्रे, मनुष्यबळ तैनात केले आहे. वायू प्रदूषण नियंत्रण उपाययोजनांना वेग देण्यासाठी अतिरिक्त आयुक्त डॉ. सुधाकर शिंदे यांनी व्यापक बैठक घेतली.

Nov 3, 2023, 11:11 PM IST

World Cup 2023: मास्क घालून मैदानात उतरणार खेळाडू? प्रदुषित हवेत कसा होणार वर्ल्ड कप सामना? जाणून घ्या

World Cup 2023: स्टेडियमजवळील प्रदूषण कमी करण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत.

Nov 3, 2023, 10:23 AM IST

IND vs SL : वानखेडेत 'लंका'दहन! ऐतिहासिक विजयासह टीम इंडियाची सेमीफायनलमध्ये एन्ट्री

India vs Sri Lanka : टीम इंडियाकडून शुभमन गिल, विराट कोहली आणि श्रेयस अय्यर यांनी 80 हून अधिक धावा केल्या. तर भारतीय फास्टर बॉलर्सने एकामागून एक विकेट्स खोलल्या. या विजयासह सेमीफायनलमध्ये (Team India In World Cup 2023 Semi finals) पोहोचणारा भारत पहिला संघ ठरला आहे. मोहम्मद शमीने (Mohammed Shami) श्रीलंकेविरुद्ध 5 विकेट घेतल्या. 

Nov 2, 2023, 08:34 PM IST
MLA Sanjay Sirsat Brief Media Uncut Mumbai PT9M27S

Mumbai | आमदार संजय शिरसाट Uncut Video

MLA Sanjay Sirsat Brief Media Uncut Mumbai

Nov 2, 2023, 07:10 PM IST

तब्बल 24 तासांच्या ब्लॉकमुळं पश्चिम रेल्वेच्या प्रवाशांचे हाल; कधी सोसावा लागणार हा त्रास?

Mumbai Local : मुंबईतून दर दिवशी मोठ्या संख्येनं नोकदरदार वर्ग म्हणू नका विद्यार्थी म्हणू नका किंवा या शहरात ये- जा करणारं कोणी म्हणू नका, प्रवासासाठी रेल्वे मार्गाचीच निवड करताना दिसतं. 

 

Nov 2, 2023, 08:10 AM IST