mumbai

ठाणे ते बोरीवली प्रवास होणार सुसाट, वन्यजीव मंडळाकडून या प्रकल्पाला ग्रीन सिग्नल

Thane and  Borivali Twin Tunnel : मुंबई महानगर प्रदेशातील दोन महत्त्वाच्या जिल्ह्यांना जोडून वाहतूक कोंडी कमी करण्याच्या दृष्टीने महत्त्वाकांक्षी एमएमआरडीएने हाती घेतला आहे. या प्रकल्पामुळे प्रवासाचा 1 तास वेळ वाचणार आहे.

Feb 4, 2024, 01:13 PM IST

मुंबईत 'व्हॅलेंटाईन डे' साजरा करायचाय? या ठिकाणांना नक्की भेट द्या!

Mumbai best place for Valentines day : मुंबईच्या समुद्रकिनाऱ्यालगत रोमँटिक डिनर क्रूझसाठी तयारी करा आणि मुंबईच्या क्षितिजाची मनमोहक दृश्य पाहून प्रेम व्यक्त करा.

Feb 3, 2024, 09:55 PM IST

सिद्धीविनायक मंदिराचा होणार कायापालट; भक्तांना मिळणार 'या' नवीन सुविधा

मुंबईतील प्रसिद्ध श्री सिद्धिविनायक गणेश मंदिर हे मुंबईकरांचे श्रद्धा स्थान आहे. गणेश चतुर्थीसह इतर सणांनाही या मंदिरात भाविकांची मोठी गर्दी असते. यामुळे हे मंदिर आता नव्या मोठ्या अपग्रेडेशनसाठी सज्ज झाले आहे.

Feb 3, 2024, 04:59 PM IST

मुंबईकरांनो! 'या' मार्गावर असेल मेगाब्लॉक, बाहेर पडण्यापूर्वी जाणून घ्या वेळापत्रक

Mumbai Mega Block : तुम्ही जर विकेंडला बाहेर पडणार असाल तर लोकलचे वेळापत्रक एकदा नक्की तपासा. कारण आज मुंबई उपनगरीय मार्गावर रेल्वेचा मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. परिणामी लोकल उशिराने धावण्याची शक्यता आहे. 

Feb 3, 2024, 01:31 PM IST

आता पेट्रोल-डिझेल होणार स्वस्त? पाहा तुमच्या शहरातील आजचे दर

Petrol Diesel Price : येत्या निवडणुकीपूर्वी पेट्रोल आणि डिझेलचे दर कमी होतील अशी शक्यता वर्तवण्यात आली आहे. तुम्ही जर विकेंडला घराबाहेर पडणार असाल तर आधी पेट्रोल आणि डिझेलचे दर नक्की तपासा... 

Feb 3, 2024, 10:53 AM IST

'एक्सेल इंडिया प्रोटेक्टिव्ह पेंट्स प्रायव्हेट लिमिटेड'च्या सदानंद कुंदर यांना जीवनगौरव पुरस्कार प्रदान

Mumbai : एक्सेल इंडिया प्रोटेक्टिव्ह पेंट्स प्रा.लि.चे प्रवर्तक सदानंद कुंदर यांचा जीवन गौरव पुरस्काराने सन्मान करण्यात आला आहे. मुंबईत पार पडलेल्या कार्यक्रमात त्यांचा गौरव करण्यात आला. 

Feb 2, 2024, 09:46 PM IST

Fish Markets in Mumbai : 'हे' आहेत मुंबईतील सर्वात स्वस्त मासळी बाजार

नॉनव्हेज खाणाऱ्यांमध्ये मासे खाणाऱ्यांची संख्या सर्वात जास्त आहे. पण कोणत्या मार्केटमध्ये मासे स्वस्त आणि ताजे मिळतात अशा प्रश्न अनेकांना पडतो. 

Feb 2, 2024, 04:10 PM IST

मुंबईकरांचा प्रवास सोपा आणि जलद होणार; लोकलसाठी 789 कोटी, कोणाला फायदा होणार?

Mumbai Local Update: केंद्रीय अर्थसंकल्पात महाराष्ट्रातील रेल्वे प्रकल्पांसाठी 15,554 कोटींची तरतूद करण्यात आली आहे. याचा मुंबईकरांना कसा फायदा होणार जाणून घेऊया. 

Feb 2, 2024, 12:59 PM IST

Mumbai News : BMC कडून कोस्टल रोडसंदर्भात मोठा निर्णय; कोट्यवधी मुंबईकरांना होणार फायदा

Mumbai News : पालिकेच्या अर्थसंकल्पातील आतापर्यंतची सर्वात मोठी घोषणा; कोणाला आणि कसा होणार लाभ. पाहून घ्या मुंबई महानगरपालिका निवडणुकांच्या धर्तीवर प्रशासन करतंय कोणती तयारी... 

 

Feb 2, 2024, 12:05 PM IST

पेट्रोल-डिझेलचे दर 'जैसे थे', पाहा तुमच्या शहरातील आजचे दर

निवडणुकीच्या पूर्वी पेट्रोल-डिझेलच्या कमी होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. परंतु, अद्याप यामध्ये कोणतेही बदल झालेले नाही. अजूनही पेट्रोल आणि डिझेलचे दर जैसे थे आहेत. 

Feb 2, 2024, 10:16 AM IST

मुंबई महापालिकेचं यंदा इलेक्शन बजेट, कोणत्या नव्या योजना जाहीर होणार?

BMC Budget 2024 : गतवर्षीच्या 52 हजार 619.07 कोटींवर असलेला अर्थसंकल्प यावर्षी 55 हजार कोटींवर जाण्याची शक्यता आहे. एकीकडे पालिकेच्या मुदत ठेवी आठ हजार कोटींनी घटल्यात, दुसरीकडे  उत्पन्नाचे नवे स्रोत आटलेत...मात्र तरीही निवडणूक वर्ष डोळ्यासमोर ठेऊन फुगीर बजेट सादर होण्याची शक्यता आहे. 

Feb 1, 2024, 09:56 PM IST

ती आली, तिने पाहिलं, तिने जिंकलं सारं... रवीना टंडनचा मेट्रोतला Video व्हायरल

Raveena Tandon travel in Metro : रवीना टंडनचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. यात तिनं मेट्रोनं प्रवास करताच तिच्यासाठी गर्दी कशी जमा झाली ते पाहायला मिळत आहे. 

Feb 1, 2024, 06:04 PM IST

कथित खिचडी घोटाळा प्रकरण! संजय राऊत यांनी आरोप केलेला 'तो' तिसरा कोण?

BMC Khichadi Scam : मुंबईत महापालिकेत झालेल्या कथित खिचडी घोटाळाप्रकरणी ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी  राहुल कनाल, अमेय घोले आणि वैभव थोरात या तिघांची नावं घेतली होती. यापैकी राहुल कनाल आणि अमेय घोले यांनी पत्रकार परिषद घेत आपली बाजू मांडली. पण तिसरा म्हणजे वैभव थोरात कुठे आहे असा प्रश्न उपस्थित झालाय. 

Feb 1, 2024, 04:10 PM IST